मकर राशी (नोव्हेंबर २०२१); तुमचे भाग्य तुमच्या सोबती असेल…या स्थितीचा सदुपयोग कराल तर, होईल पैशाचा वर्षाव…तसेच या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील

राशी भविष्य

नमस्कार मित्रांनो, हिं दू पंचाग अनुसार नोव्हेंबर महिन्याला कार्तिक महिना म्हणलं जातं. आज आपण मकर राशीचे नोव्हेंबर महिन्यातील राशिभविष्य जाणून घेऊया. तर ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्यात ज न्मलेल्या व्यक्ती या दुसऱ्याचं भलं करण्यासाठी ज न्मलेल्या असतात. खुप दयाळू आणि परोपकारी असतात.

जोपर्यंत यांच्या स्वाभिमानाला धक्का लागत नाही, तो पर्यंत या व्यक्ती कोणतीही गोष्ट टाळून पुढे जातात. सगळ्यांमध्ये सामंजस्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या महिन्यात ज न्मलेल्या व्यक्ती उदार असतात. नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना अत्यंत शुभ आहे. परिवरातूनही चांगल्या बातम्या येतील त्यामुळे तुम्ही आनंदी व उत्साही असाल.

छोट्या मोठ्या पार्टी करू शकता. जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. भाग्याची साथ मिळून कामात यश मिळेल. नवीन संपर्क वाढतील आणि या संपर्कामुळे तुम्हाला फा यदा होईल. तुमच्या व्यापाराची प्रशंसा होईल. जे लोक नोकरी करतात त्यांनाही नोकरीच्या ठिकाणी स न्मान प्राप्त होईल. खुप दिवसापासून तुम्ही ज्या पदासाठी प्रयत्न करत आहात त्याची चर्चा होऊ शकते.

तुमच्या कार्यक्षेत्रात वृद्धी होईल आणि मन प्रसन्न राहील. जे लोक स रकारी नोकरी करतात त्यांच्यासाठी विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मकर राशीची जी मुलं शिक्षण घेत आहेत ते थोडे अभ्यासावरून लक्ष दुर्लक्ष करू शकतात. अभ्यासावरून मन भटकू शकते आणि हे सगळं पंचम भावात बसलेल्या राहू मुळे होत आहे. राहू बुद्धी भ्रमित करतात आणि एकप्रकारे तुमची परीक्षाच घेतात.

मित्रांमुळेही अभ्यासावर दुर्लक्ष होऊ शकतं तसेच प्रेम सं बंधाकडे आकर्षित होऊ शकता. त्यामुळे तुमचे फोकस ठेवा व अभ्यास करा. त्याचबरोबर तुमचं म न आणि बुद्धी भटकण्यापासून रोखण्यासाठी बृहस्पती पण काम करतील त्याची पंचम भावावर दृष्टी आहे त्यामुळे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्ही जे काही अभ्यास कराल ते सगळं तुमच्या लक्षात राहील, त्यामुळे चांगल्या रीतीने अभ्यास करा.

16 नोव्हेंबर ला शनीचे गोचर एकादशी मध्ये झाल्याने थोडा मा नसिक द बाव राहील. राहू मुळे तुम्ही भटकाल व त्यामुळे तुम्ही चु कीचे निर्णय घेऊ शकता. तुमचे गुरू व आपल्या परिवारातील लोकांशी बोला आणि त्यांचे विचार घ्या.
महिन्याच्या सुरुवातीला जोडीदारासोबत, आपल्या परिवारातील व्यक्तींसोबत भां डण होऊ शकतं त्यामुळे हे टाळा.

परिवारातील सगळ्यांचे एकमेकांवर हावी राहण्याची परिस्थिती राहील. 20 नेव्हेंबर नंतर ही परिस्थिती सुधारेल व घरातील वातावरण बदलेल. वडिलांच्या आ रोग्य सं बंधीत स मस्या निर्माण होऊ शकते. भाऊ बहिणीची मदत मिळेल.
प्रेमसं बंधीत हा महिना गोड आंबट राहील. जे प्रेमाच्या शोधत आहेत त्यांना प्रेम भेटेल. ज्यांचे प्रेम सं बंध चालू आहे त्यांच्यासाठी या महिन्यात चढ उतार राहील.

पण भां डण न करता विचार करून निर्णय घ्या. 16 नोव्हेंबर नंतर सूर्याचे गोचर वृश्चिक राशीमध्ये होत आहे, त्यामुळे तुमच्यामध्ये क्रो ध व आ क्रमकता वाढेल. लग्न झालेल्यासाठी हा वेळ शुभ आहे, आपसात प्रेम राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण राहील.

पण 20 नोव्हेंबर नंतर तुम्हाला थोडी काळजी घेतली पाहिजे . वै वाहिक जी वनात त णाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परिवारात नवीन सदस्याचे आगमन ही होऊ शकते. परिणामी वि वाहित असलेल्यांसाठी हा महिना उत्तम असेल.
या महिन्यात खर्च वाढू शकतो पण पैसे येण्याचे नवीन मार्ग निर्माण होतील. नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन मिळू शकते.

व्यापारात वृद्धी होईल. आर्थिक दृष्टीने हा महिना ठीक ठाक असेल. ह्या महिन्यात आपणास चांगले परिणाम मिळतील. आपल्या प्राप्तीत वाढ होईल व त्याच्या जोडीने खर्च सुद्धा वाढतील. हे खर्च गरजेनुसार असल्याने तसेच प्राप्तीत वाढ झाल्याने आपणास काळजी करावी लागणार नाही. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल.

हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. अधून – मधून प्रेमळ भां डणे होतील, ज्यात प्रेम भरलेले असल्याने आपले नाते अधिक दृढ होईल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन आनंदमय असेल. एकमेकांच्या सहवासात आपण आनंदून जाल. विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होईल. त्यांचे मन अभ्यासात रमेल. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शेअर आणि फॉलो करा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *