मंगळवारी रात्री जावित्री च्या साहाय्याने करा भयानक वशिकरण… जसे तुम्ही म्हणता तसेच समोरची व्यक्ती करू लागेल…!

धार्मिक

जवित्री हा एक मसाला आहे आणि हे आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत असेलच. आणि त्याच्या मदतीने तुम्ही व शिकरण देखील करू शकता. व शिकरण म्हणजे काय, तर समोरची व्यक्ती तुमचे ऐकू लागते, तुमच्या मनाप्रमाणे काम करू लागते आणि हे सर्व करताना समोरच्या व्यक्तीला अजिबात त्रा स होत नाही.

किराणा दुकानात तुम्हाला ही जावित्री सहज मिळेल. आता तुम्हाला थोडी जावीत्री घ्यायची आहे. मंगळवारी रात्री झोपताना तुम्हाला ही जावीत्री तुमच्या उशाखाली ठेवावी लागेल किंवा तुम्ही ती उशीच्या कव्हरमध्येही ठेवू शकता आणि तुम्ही त्या उशीवर डोके ठेवून झोपणार आहात.

तुम्ही उशी न घेतल्यास, तुम्ही जिथे डोके ठेवत आहात त्याखाली कपड्याने गुं डाळून ते डोक्याखाली ठेवून तुम्हाला त्यावर झोपायचे आहे. रात्री अंथरुणावर पडल्यावर समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला काय हवे आहे, स मोरच्या व्यक्तीने ज्या पद्धतीने वागावे असे वाटते, त्याचाच विचार तुम्ही तुमच्या मनात सतत करायचा असतो.

तुम्ही झोपेपर्यंत पाच मिनिटे ते दहा मिनिटे तुम्ही जागेच असता आणि तुम्ही झोपी जाता तेव्हा तुमचे अवचेतन मन जागे होते आणि तुम्ही जे बोलता त्याचे अनुसरण करते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने जसे वागावे आणि झोपावे अशी अपेक्षा आपण करतो तसा विचार केला पाहिजे.

या प्रयोगानंतर मंगळवारी ही जावीत्री न काढता त्याच जागी ठेवून पुढचे चार दिवस म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार तेथेच तिला राहू द्यायचे आहे आणि त्याच ठिकाणी डोके ठेवून झोपायचे आहे. या पाचही दिवसांत आणि रविवारी आपण ती जावित्री घेऊन मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून मिक्स करायची आहे.

किंवा आपल्याकडे काही पाटा वरवंटा असल्यास त्या साहाय्याने बारीक करून घेतले तरी चालेल. आणि रविवारी ही पावडर दुसऱ्याच्या खाण्यापिण्यात मिसळावी. ही पावडर दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही दिवशी त्याच्या खाण्यापिण्यात मिसळून द्यावी  ही जावीत्री ची पावडर दुसऱ्याला देण्याचे काम मात्र तुम्हालाच करावे लागेल. याला फक्त एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे गुरुवारचा दत्तगुरूचा वार.

गुरुवारी तुम्ही चुकूनही दुसऱ्याला हे खाऊ देऊ नका. हा प्रयोग एकावेळी एकाच व्यक्तीसाठी करता येतो. जर तुमची मुले ड्र ‘ग्सच्या आहारी गेली असतील तर अशा मुलांना व्य सनापासून दूर ठेवण्यासाठी हा उपाय केला जाऊ शकतो, किंवा तुम्हाला एखाद्याला आकर्षित करायला आवडत असेल तर पती-पत्नीमध्ये भां डण होते.

तुमचा नवरा किंवा पत्नीला पुन्हा प्रेम करण्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी, तुमच्याशी क्रू रपणे वागतो, किंवा तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचे मन जिंकण्यासाठी हे उपाय करू शकता. हे सर्व करत असताना हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्हाला याबद्दल कुठेही काहीही बोलण्याची गरज नाही आहे आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जावीत्री वर तुम्हाला ज्या व्यक्तीला वश मधे करायचे आहे.

त्याचे नाव लाल शाईने काढायचे आहे आणि फक्त त्याचेच नाव लिहा, बाकी त्याचे आडनाव, वडिलांचे नाव, या सगळ्याची गरज नाही. फक्त त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि हा उपाय आपल्याला मंगळवारी रात्री झोपताना ही जावीत्री उशीखाली ठेऊन करायचा आहे. मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं धश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय स माजाने स्वी कारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात.

आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं धश्रद्धा भ डकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका. तर मित्रांनो तुमच्या टि प्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टि प्पणी आमची प्रेरणा वाढवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *