करोडो रुपयांचं कर्ज बु डवून फरा र झालेला उद्योजक विजय माल्याला ओळखत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. जेव्हा जेव्हा मल्ल्याचा उल्लेख केला जातो तेव्हा पळकुटा, धोकेबाज अशा अनेक शिव्यांची लाखोलीने भारतीय त्याला नावे ठेवतात. एक वेळ अशी होती की त्यांचं आयुष्य, त्याचे राहणीमा न हे सर्वांसाठी, मी डियासाठी चर्चेचा विषय असायचा. त्याचे राहणीमा न, त्याचे मिनिटात होणारे करोडोंचे व्यवहार याकडे पाहून डोळे दिपून जायचे.
पण तोच आता फ सवेगिरी करून जगभर तोंड लपवून फिरतो आहे. मल्ल्या IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट संघाचा माजी मालक आहे. तो रा ज्यस भा सदस्य होता. त्याचे वडील प्रसिद्ध उद्योजक होते. त्याच्या एैषोआरामी, चै नी, रं गीली जी वनाबद्दल नेहमी चर्चा असायची. पण एसबीआय मध्ये कोट्यवधी रुपयांचा घो टाळा करून तो फरा र झाला.
त्यामुळे तो आणखीनच चर्चेत आला. मल्याच्या भोवती नेहमी मुलींचा गराडा असायचा. कमी कपड्यातल्या मॉ डेल्स मल्ल्याभोवती घुटमळायच्या. किंगफिशरच्या कॅलेंडर शू टसाठी तो अनेकांना संधी देत असे. त्यावेळी नवोदित मॉ डेल्स सोबत त्याचे नाव जोडले जायचे. अनेकींशी ल ग्न करणार असल्याचं तो बोलायचा. पण अशा अनेकींची स्वप्न केवळ स्वप्नच राहिली.
या अशा ग रमा ग रम चर्चा प्रसारमाध्यमांच्या नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पण मध्ये एक फोटो ली क झाला तेव्हा बॉलिवूडमधील एक अभिनेत्री आणि मल्ल्या यांच्या नात्याच्या चर्चेला उधाण आलं. पण ही अभिनेत्री म्हणजे त्याचं कोणतंही प्रे म प्रकरण नव्हतं. कारण ही अभिनेत्री त्याची लाडकी लेक आहे आणि आपल्याच मुलीसोबत त्या अवस्थेत पाहून सर्वाचेच हो श उ डाले होते, आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे.
ही माल्ल्याची लेक गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूडमध्ये काम करतेय. तिचं नाव आहे ‘समीरा रेड्डी.’ या अभिनेत्रीने दे दनादन, मैने दिल तुझको दिया, मुसाफिर, रेस, तेज, नो एंट्री या अशा अनेक चित्रपटात तिने काम केले आहे. समीरा रेड्डी विजय माल्या ची “मा नस कन्या” आहे. त्यांच्यातील ऋणानुबं ध अनेकांना फारसे माहित नाही. रेड्डी आणि मल्ल्या यांच्यात कौटुंबिक स्नेह असल्यामुळे समीरा लहानपणापासून विजय माल्याची लाडकी होती.
माल्याचा मुलगा आणि समीरा यांच्यातही मैत्री असल्यामुळे लहानपणापासूनच विजय माल्याने समीराला मुलगी मा नलं आहे. समीरा सुद्धा विजय माल्ल्याला काका म्हणते. त्यांचे कौटुंबिक सं बं ध असल्यामुळे त्याच्या घरातील प्रत्येक कार्यात समीरा दिसत होती. समीराने २०१४ मध्ये उद्योगपती ‘अक्षय वर्दे’ सोबत ल ग्न केले होते. समीराचे क न्यादान माल्ल्याने केले होते.
तिच्या ल ग्नात वडिलांच्या सर्व भूमिका निभावल्या होता. रेड्डी कुटुंबांनी विजय माल्ल्याला कन्यादा न करण्याची संधी दिल्यामुळे माल्ल्याने समीराचे क न्यादान केले. माल्या कोट्यावधींचा घो टाळा करून फरा र झाला. भारतीय यंत्रणा त्याच्यामागे हतबल झाली. तो फरा र झाल्यापासून समीराने कधीही त्यांच्या या नात्याची वाच्यता केली नाही.
तरी त्यांच्यातील या बापलेकीचा नात्याबद्दल त्यांच्या नातेवाईक, मित्र परिवारातील सर्वांना माहिती आहे. क र्ज बु डव्या उद्योगपती माल्ल्याने त्याच्यावर सुरू असलेला ख टला मागे घेण्यासाठी स रका रला ऑफर दिली आहे. आपण शंभर टक्के कर्ज फे डण्यास तयार आहोत. त्याच्यावर सुरू असलेले ख टले मागे घेण्याची ही ऑफर आहे.
विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सने स रका री बँकांचं हजारो कोटींचे क र्ज घेतलं होतं. जे परत केलं नाही, त्यामुळे त्याच्यावर पैशांची अ फरातफर आणि फ सव णूक असे ख टले चालू आहेत. असे अनेक जण अफरातफर करून इंग्लंडमध्ये वास्तव्यास जातात. सध्या तो तिथे असल्यामुळे भारताने त्याच्या प्र त्यारोपणासाठी का य देशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यात भारताला यश मिळून भारतात कधी येणार? त्याला शि क्षा होणार? की तो ब्रिटनमध्ये कायमचा राहणार? यावर उत्तर मिळविण्यासाठी वाट पहावी लागणार हे खरं. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.