आपल्याला माहित आहे कि आपल्या भारतात किती धा र्मिक लोक आहेत, आणि आपली रोजची सुरुवात देखील देवाचे पूजेने आणि नामस्मरणाने होत असते. तसेच आपण नेहमीच कोणत्या ना कोणत्या मंदिरात देवदर्शनाला जात असतो. पण आपल्याला एक लक्षात आले असेल कि शिवमंदिर हे नेहमीच अन्य मंदिरांच्या तुलनेत थोडे गू ढ असे स्थान वाटते.
कारण त्या मंदिरात असणारे वातावरण काही वेगळेच असते. शिव शंकराच्या मंदिरात गेल्यावर आपल्या म नावर एक वेगळाच परिणाम होतो. पण आपल्या देशभरात अशी अनेक शिव मंदिरे आहेत, जी अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कोणत्या शिव मंदिरात खंडित त्रिशूलची पूजा केली जाते, तर कोठे पाण्याखाली असलेल्या शिवलिं गाची पूजा केली जाते.
पण भारतात असे एक मंदिर आहे जेथे शिव लिं गाची अजिबात पूजा केली जात नाही. आपल्याला माहित असेल कि अगदी रावणाने तसेच अनेक देव देवतांनी देखील शिव शंकराची तपस्या केली होती. सर्वच लोक शिवाची जप, तप, सा धना करतात. पण आपल्याला भारतात असे एक मंदिर आहे जे पाहण्यासाठी अगदी विदेशातून देखील लोक येत असतात.
पण तेथे कोणीच पूजा किंवा त पस्या करत नाहीत, कारण जर का एखाद्या व्यक्तीने पूजा अर्चा केली तर त्या व्यक्तीचे जी वन उध्व स्त होते, शिवाय त्या गावांवर देखील अनेक नैसर्गिक अ डचणी येतात आणि अशी अनेक उदाहरण देखील बघायला मिळाली आहेत. तर हे असे का होते त्याच्यामागे काय कथा आहे ते आपण जाणून घेऊया.
पिथौरागडमध्ये हथिया देवळ:- उत्तराखंडमधील पिथौरागड येते हे मंदिर आहे, या मंदिरात शिवलिं ग आहे, भोलेनाथांची येथे स्थापना झाली आहे पण मंदिरात त्यांची पूजा केली जात नाही. यामागचे कारण असे आहे की या मंदिराला शा प आहे की तिथे जर कोणी येथे पूजा केली तर त्याला बर्याच स मस्यांचा सा मना करावा लागतो आणि तो उध्व स्त होतो.
म्हणूनच या मंदिरात येणारे कधीच शिवलिं गाची पूजा करत नाहीत शिवाय या मंदिरात जास्त वेळ थांबत सुद्धा नाहीत. त्यामागे कथा अशी आहे कि, पूर्वीच्या काळी एक शिल्पकार होता, जो शिव शंकराचा मोठा भ क्त होता, पण त्याचा एकेदवशी अ पघा तात हात तु टला. तरीदेखील त्याने आपली कला अशीच चालू ठेवली परंतु कोणतेच लोक त्याच्या कलेची कदर करत नव्हते.
त्यावेळी त्याने ठरवले कि आपण काही तरी अ द्भुत असे करून दाखवयाचे, म्हणून त्याने रात्री आपल्या गावच्या वेशीवरचा एक डोंगर निवडला, आणि त्याने तिथे शिवालय बनवण्यास सुरुवात केली, आणि त्याने हे कृ त्य एका रा त्रीत केले सुद्धा. आणि दुसऱ्या दिवशी समस्त गावकरी तेथे जमले, त्यावेळी सर्वांना त्याचे कुतुहल वाटू लागले. ते शिल्पकाराचे कौतुक करणार, पण शिल्पकार गायब होता.
त्यांनी बराच काळ त्याचा शोध घेतला. ते शिवालय अं तर्बाह्य पाहिले, तेव्हा तिथल्या पंडितांनी सांगितले, की शिल्पकाराने घाई गडबडीत मोठी चूक केली, ती म्हणजे शिवलिं गाची बाजू चुकीच्या दिशेने कोरली. आणि असे मा नले जाते कि खुद्द शिव शंकरांनी त्या मंदिराला शा प दिला आहे, शिवाय त्या कारागिरांचा देखील मृ तदे ह काही दिवसांनी गावच्या वेशीवर गावकऱ्यांना आढळला होता.
त्यामुळे तेव्हा पासून त्या शिवलीं गाची कोणीच पूजा करत नाहीत, आणि जरी कधी पूजा केली तर त्या गावावर भ यानक अशी आपत्ती येते, शिवाय त्या व्यक्तीचे देखील आयुष्य उध्व स्त होते. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? आम्हाला नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.