आपल्याला माहित असेल कि भारतात एक सध्या फ्याड आलं आहे, ते म्हणजे ली’व्ह इ’नमध्ये राहण्याचे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ल’ग्नाच्या आधी एखाद्या मु’ला-मु’लीने एकत्र राहणे, खाणे, पिणे, झो’पणे म्हणजेच ली’व्ह इ’नमध्ये राहणे. मुळात ही गोष्ट जरी आपल्याला वाचायला सोपी वाटतं असली तर ती तितकी सोपी नाही, आपल्याला माहित कि जर आपलीकडे ल’ग्न ठरले तर आपण आपल्या मुला-मुलींना एकत्र फि’रायला सुद्धा बाहेर पाठवत नाही, आणि त्यामागे खूप चांगली कारणे देखील आहेत.
पण आपणांस सांगू इच्छितो कि भारतातील एका गावामध्ये अशी एक ध क्कादायक प्र’था पाळली जाते जी ली’व्ह इ’नमध्ये राहण्या पलीकडची आहे, होय या गावात ल’ग्नाआधी एकत्र राहणंच नव्हे तर त्याच्या पलीकडे सुद्धा अनेक गोष्टी केल्या जातात. या प्र’थेनुसार एखाद्या जो’डप्यामध्ये ल ग्नाआधीच लै गिं क सं बं ध ठेवले जातात, होय आज सुद्धा ही वि चित्र प्र’था या गावात पा’ळली जाते.
पण या गोष्टीला अनेक कारणे देखील आहेत, ही प’रंप’रा आपल्या देशातील राजस्थान येते आज सुद्धा पा’ळली जाते. राजस्थान येथील उदयपुरच्या सिरोही आणि पा’ली येथे राहणारा गरासिया स मा’ज मागील ३०००० वर्षापासून ही प’रं’परा पा’ळत आला आहे. या प्र’थेनुसार ल ग्नापूर्वी सं बं ध ब नवले जातात, त्यानंतर मुले ज न्मा’ला घा’तली जातात आणि मग ठरवले जाते कि ल’ग्न करायचे कि नाही.
होय, कारण या स मा’जा’त ल ग्नापूर्वी मुले ज न्मला घा’लणे शुभ मा नले जाते, आणि जर का ल ग्नाआधी मुले ज न्म’ला घा’तली नाहीत तर अ’पश कुन मा नला जातो. आपणांस सांगू इच्छितो कि या स माजा’त ल’ग्न करायचे असेल तर त्या पूर्वी सभा बोलावली जाते. त्यानंतर मुलगा-मुलगी एकमेकांना पसंद करतात, आणि त्यानंतर मग ते अनेक दिवस एकत्र राहतात, आणि सं बं’ध बनवून मुलांना ज’न्म देतात.
पण एवढे सगळं झालं तरी ल ग्न करायचे कि नाही, हे सर्वस्वी त्या दोघांवर अवलंबून असते. जर मुलीला किंवा मुलाला जर आपला जोडीदार पसंद नसेल तर त्यांना दुसरा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अ’धि’कार असतो. या प्र’थेमागे एक कारण देखील आहे, या स माजा’नुसार एके दिवशी पाच भा’वंडे ल’ग्न करून एकां’तात राहण्यासाठी गेली पण त्यातील एका मुलाने ल’ग्न न करता एका मु लींसोबत रा’हणे पसंद केले.
त्यानंतर ल’ग्न न केलेल्या मुलाची बा’यको ग रो द र राहिली आणि त्यांना बा ळ झाले पण त्या इतर चार भा’वंडाना काहीच झाले नाही, अनेक प्रयत्न करून सुद्धा त्याच्या बा य का ग रो द र रा हि’ल्या नाहीत. या एका घ’डामो’डीनंतर या गावात ही परंपरा उ’दयास आली. या थेला “द्रापा प्र था” म्हटले जाते. तसेच या स मा’जात ल’ग्न झाल्यावर सुद्धा एखाद्या मुलीला एखादा तरुण आवडला तर तिला त्याच्यासोबत राहण्याचा पूर्ण अ’धिका’र असतो.
तसेच लग्न झालेल्या महिलेला सुद्धा दुसऱ्या पु’रुषासो’बत सं बं ध ठेवण्याचा पूर्ण अधिकार असतो, म्हणजे ती स्वतःसाठी दुसरा लि’व्ह इ’न पार्टनर देखील निवडू शकते. एवढेच नाही तर तिघे मिळून सुद्धा एकत्र राहू शकतात. इतके स्वा तंत्र्य तेथील मुलींना देण्यात आले, आणि आज सुद्धा ही प्र’था आपल्याला बघायला मिळते आहे. तसेच हा स मा’ज हा आपल्या आ’धुनिक दुनियेपासून खूप लांब आहे.
इतकेच नाही तर येथील काही लोक तर द्धत्वाच्या उंबरठ्यावर उभे असताना ल’ग्न करतात, आपलाच देश जिथे एकीकडे प्रे मवि’वाह हा अमा’न्य, अनै’तिक समजला जातो. लग्नाआधी जर समजा कुठली मुलगी ग रो दर झाली तर ती चा रित्र्यही’न असल्याचं मा नलं जातं. आपल्याकडील अनेक सु’शिक्षि’त, सुसं’स्कृ’त स माज ली’व्ह इ’नसारख्या गोष्टीना टो काचा वि रो’ध करतो पण एकीकडे ही गावातील लोक आनंदाने हे सर्व स्वीकारत आहेत, तसेच तेथील मुलींना ल ग्नानंतर देखील पूर्ण अ’धि’कार आहेत कि तिला कोणत्या पु रुषां’सोबत राहायचे आहे.
तसेच आपल्या माहितीत सुद्धा अशी कोणती आणखीन ठिकाणं असतील जिथे अशा प्र’था असतील तर आम्हाला नक्की सांगा तसेच जर तसेच आपल्याला सुद्धा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.