आपण आज पाहत असाल कि अनेक जोडप्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास्तव भा डणं होत असतात, आणि मग त्यामागे अनेक कारणे असतात, पण अनेकदा हेच वा द इतक्या टो काला जातात कि अनेक लोकांना मग यासाठी को र्टाची पायरी चढावी लागते, तसे पहायला गेले तर पती पत्नी मध्ये वा द होणे, भां डण होणे ही तर एक सामान्य घटना आहे, आणि आज तर अनेक पती पत्नीमध्ये भां डण होत असतात, पण हे वा द एका ठराविक मर्यादे पर्यंतच असतात.
पण काही दिवसापूर्वी एकदम अनोखे प्रकरण बाहेर आले आहे, ज्यामध्ये एका महिलेने भर को र्टात शा रीरिक सु खाची मागणी केली, होय ही सत्य घटना आहे. चला तर मग जाणून घेऊया कि नेमके हे प्रकरण आहे तरी काय, तर आपणांस सर्व साधारण पणे माहित आहे कि जेव्हा एका पती पत्नी मधील वा दाचे निराकरण होत नाही तेव्हा हे वा द कोर्टामध्ये जातात.
आणि मग अनेकदा या जोडप्यामध्ये घ टस्फो ट देखील होतो, म्हणजेच क्या तर एकमेकांवर त्यांचा अजिबात अधिकार राहत नाही. आणि यासं’दर्भात, देशभरातील अनेक कौ’टुंबिक न्यायालयात घ’टस्फो-टाची प्रकरणे चालू आहेत, त्यापैकी असे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे सर्वांनाच ध क्का बसला आहे. ज्यामध्ये या महिलेने भर को र्टात आपल्या पती कडे शा रीरिक सु खाची मागणी केली.
आणि को र्टाने देखील तिची ही मागणी मान्य केली, होय खरं तर या केसमध्ये या महिलेला आपल्या पती कडून घ’टस्फो-ट घ्यायचा होता आणि यावेळी तिने आपल्या पती कडून पैशा व्यतिरिक्त शा रीरिक सु खाची मागणी केली आणि हे जोडपे पेशाने डॉ क्ट र होते, आता आपण म्हणतं असाल कि या महिलेने अशी अजब मागणी का बरं केली असावी. तर आपणांस सांगू इच्छितो कि या जोडप्याला आधीपासून एक मुलं होते.
पण या महिलेला आणखी एकदा ग रोदर व्हायचे होते कारण तिची इच्छा होती कि तिला आणखी मुलगा किंवा मुलगी असावी आणि त्यानुसार तिने भर को र्टात घ टस्फो ट होण्याचे आधी न्यायाधीशाकडे ही मागणी केली. आणि न्यायाधीशानी देखील त्या महिलेची ही मा गणी मान्य केली आणि त्यानुसार यावेळी ही महिला आयव्हीएफद्वारे ग-र्भवती होईल असे आदेश देण्यात आले.
ही अशी एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखादी स्त्री शा रीरिक सं-बंध न ठेवता ग-र्भवती होऊ शकते. आणि या प्रक्रियेमध्ये फक्त पुरुष शु’क्रा’णूं’ची आवश्यकता असते, परंतु त्यासाठी भरपूर पैसे लागतात. म्हणूनच, महिलेला असे आदेश देण्यात आले की ती स्वत:च्या खर्चाचा भार उचलेल, आणि यासाठी तिने ही गोष्ट मान्य देखील केली.
तसेच को र्टाकडून हे देखील आदेश देण्यात आले कि ही महिला आपल्या दुसऱ्या मुलाचे स्वतः सं गोपन करेल शिवाय त्या मुलांचा संपूर्ण भार ती महिला उचलेल त्यानुसार तिने या सर्व गोष्टी मान्य केल्या कारण त्या महिलेची अशी इच्छा होती कि आपल्या पहिल्या मुलाला भावा किंवा बहिणीचे सुख द्यावे तसेच तिला आणखी एका अपत्याची अशा होती.
आणि आपणांस सांगू इच्छितो कि घ’टस्फो-टाच्या आधी आपल्या पती कडून अशा प्रकारची मागणी करण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला असतो, आणि त्यानुसारच को र्टाने देखील तिची ही मागणी मान्य केली. आणि मग जेव्हा ही मुलांची म्हणजेच आयव्हीएफद्वारे ग-र्भवती होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हाच त्या जोडप्याचा घ’टस्फो-ट झाला.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.