भगवान श्री कृष्ण याच्या शरीराच्या रंग निळा का आहे?…असं काय घडलं होत ज्यामुळे त्यांना निळा रंग मिळाला…जाणून घ्या रहस्यमय कारण

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, हिं दु ध र्म संस्कृतीत भगवान श्रीकृष्णांना खुप महत्व आहे. श्री कृष्णाच्या श्रीमद भगवदगीतेतील प्रत्येक वचन हे मनुष्याला मुक्ती देणारे आहे. अस म्हणलं जात की कृष्ण भक्तीमुळे मनुष्याच्या जन्मानंतरातील पाप न ष्ट होतात आणि मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो.

याना आपण नेहमी फोटो मध्ये वगैरे निळ्या रंगाचे बघितले आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की श्रीकृष्ण ला निळा रंग कसा प्राप्त झाला त्यांना त्यांच्या मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये निळ्या रंगाचे का दाखवले जाते? याच्या मागे खुप कारणं आहेत ज्यामुळे त्यांचे वर्णन हे असे केले जाते. याबद्दल बहुतेक जणांना माहीत ही नसेल, चला तर मग जाणून घेऊया श्री कृष्णाचा रंग निळा का असतो याबद्दल अनेक मान्यता आहेत.

भगवान श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा अवतार मा नले जाते आणि ते सदैव खोल समुद्रामध्ये वास करतात आणि यामुळे भगवान श्री कृष्णाचा रंग निळा आहे. हिंदू ध र्मात निळ्या रंगाला आनंततेचे प्रतीक मा नले गेले आहे याचा अर्थ असा आहे की श्री कृष्णाचे अस्तित्व कधीही न सं पणारे आहे म्हणून यांना निळ्या रंगाचे मानले जाते.

एक मान्यता अशी आहे की जेव्हा श्रीकृष्ण लहान होते तेव्हा एक पुतना नावाची राक्षस श्रीकृष्णाला मा रण्यासाठी आली. या राक्षसिने कृष्णाला वि ष युक्त दूध पाजवले पण देवाचा अंश असल्यामुळे त्यांचा मृ त्यू झाला नाही परंतु यामुळे श्री कृष्णाचा रंग निळा झाला पण नंतर त्यांनी राक्षसीचा व ध केला पण त्यांचा रंग निळाच राहिला.

अशी पण मान्यता आहे की यमुना नदीमध्ये कालिया नावाचा नाग राहत होता ज्यामुळे गोकुळातील सर्व लोक खुप त्र स्त होते. त्यामुळे श्रीकृष्ण त्या नागाशी ल ढायला गेले तेव्हा यु द्धाच्या वेळी नागाच्या वि षामुळे श्री कृष्णाचा रंग निळा झाला. काही विद्वानांचे असेही म्हणणे आहे की श्री कृष्णाचा निळा रंग असण्याचे मुख्य कारणं त्यांचं अध्यात्मिक रूप आहे.

श्रीमद भगवत गीतेनुसार त्यांचं हे निळ्या रंगाचे रूप फक्त त्यांनाच दिसत जे श्री कृष्णाचे खरे भक्त आहेत. भगवान श्री कृष्णाचा रंग निळा असण्यामागे एक मान्यता अशी पण आहे की प्रकृती मधील अनेक भाग निळ्या रंगाचा आहे उदाहरणार्थ आकाश, सागर, झरने हे सगळे निळ्या रंगाचे असते म्हणून प्रकृतीचे प्रतीक हे निळ्या रंगाचे असते त्यामुळे श्रीकृष्णाचा रंग निळा आहे.

असही म्हणलं जात की श्रीकृष्णाचा जन्म सर्व वा ईट गोष्टीशी ल ढण्यासाठी आणि सर्व वाईट गोष्टींचा ना श करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे निळा रंग यांना प्रतीक म्हणून धारण केला आहे त्याचा अर्थ वाईटाचा ना श असा आहे. ब्रह्म संहितेनुसार भगवान श्री कृष्णाच्या अस्तित्वामध्ये निळ्या रंगांचे छोटे छोटे ढग समाविष्ठ आहेत त्यामुळे त्यांना निळ्या रंगामध्ये बघितले जाते.

खुप वेळा भगवान श्रीकृष्णाच्या या निळ्या वर्णाला सर्ववर्ण म्हणले जाते याचा अर्थ असा आहे की जगातील सगळ्या रंगाचा समावेश या निळ्या रंगामध्ये आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये संपूर्ण सृष्टी समाविष्ठ आहे. यामुळे त्यांचा रंग निळा आहे. भगवान श्रीकृष्णाला निलोतपल या नावाने सुद्धा ओळखले जाते याचा सं बंध एका कमळाशी आहे ज्याचा रंग निळा आहे.

श्रीकृष्ण विष्णूचा अवतार आहेत आणि त्यांना कमळ खुप पसंद आहे. या गोष्टींमुळे महान कलाकारांनी श्रीकृष्णांची कल्पना करत असताना निळ्या रंगाचाच वापर यांचं चित्र बनवताना केला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या निळा रंग असण्यामागचे रहस्य काही लोकं आपल्या हिशोबाने वर्णीत करतात.

तर आमचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर लाईक आणि कंमेंट करून आमच्या पर्यंत जरूर कळवा. पुढील अपडेट्स साठी आमच्या मराठी सर्कल या पेज ला लाईक करून ठेवा.
धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *