भगवान शिव खरोखरच मक्का मदीनामध्ये कै द आहेत का.? बघा मक्का मदिनाशी सं बंधित रहस्य..आज सुद्धा भगवान शिव शंकर

धार्मिक

नमस्कार मित्रांनो, श्रद्धा हा आपल्या भारतीय लोकांच्या अगदी आवडीचा प्रश्न आहे. श्रद्धा ही माणसाला आंतरिक बळ देत त्याच्या जगण्याच प्रतिक बनून राहिलेली असते, श्रद्धेची अनेक वलय असतात, त्याचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळत असतात. श्रद्धेला स माज, जा ती व्यवस्था, सा माजिक आणि रा जकीय विचारसरणी यांनी ध र्म, जात, वर्ण इत्यादींचे स्वरूप देऊन बांधून ठेवले आहे.

आणि यातुनच दोन ध र्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या कुरापती केल्या जातात. प्राचीन इतिहासाला साक्षी मानून धा र्मिक तीर्थक्षेत्रांवर आपला हक्क सांगून दोन ध र्मांमध्ये सं घर्ष निर्माण होण्याची उदाहरणे आपल्याला नवीन नाहीत. मित्रांनो मग ते आयोध्येतील राम मंदिर असो किंवा सौदी अरब मधील मक्का मदिना.

दोन्ही ठिकाणी सं घर्ष हा ठरलेलाच आणि मुस्लीम ध र्मीयांमध्ये हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हज यात्रा म्हणजे मक्का व मदिना ही दोन ठिकाणे येथील काबा या ठिकाणी प्रसिद्ध मक्केश्वर शिव लिं ग अस्तित्वात होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. आजही मुस्लीम बांधव काबा येथे याच शिव लिं गाची प्रार्थना करतात असे मानण्यात येते.

यामध्ये खरेच काही तथ्य आहे का याची माहिती आज आपण घेणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सौदी अरेबिया मध्ये इ स्लाम ध र्माचा उगम झाला व इथेच खऱ्या अर्थाने इ स्लाम ध र्माच्या प्रसाराची सुरुवात झाली. त्यामुळे मक्का आणि मदिना हे दोन पवित्र तीर्थक्षेत्र सौदी अरेबियाची खरी ओळख व शान आहे.

प्रत्येक इ स्लाम बांधव हा आयुष्यात एकदा तरी मक्का मदीना तीर्थक्षेत्राला जाऊन आपले सर्व पाप व पुण्य यांचा लेखाजोखा प्रेषिताकडे देण्याचे स्वप्न पाहत असतो. याच ठिकाणी हज यात्रा संपन्न होते व त्यासाठी जगभरातील कानाकोपऱ्यातून मुस्लीम लोक एकत्र येऊन नमाज अदा करतात आणि त्याचबरोबर मक्का-मदीना ही दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत.

मक्का या ठिकाणी पवित्र काबा असून मदिना या ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर यांचा दरगाह आहे. काबा या ठिकाणी एक पवित्र दगड आहे त्याच्या आकारावरून काबा असे नाव पडले आहे. या काबाकडे मुख करून मुस्लिम लोक पवित्र नमाजचे पठण करतात. काबा या ठिकाणी पूर्वी शिव लिं ग होते असे काही ठिकाणी वर्णन करण्यात आले आहे.

याला प्राचीन काळातील आख्यायिकांचे अधिष्ठान आहे. मात्र प्रत्यक्ष काबा या ठिकाणी जाऊन आलेल्या लोकांनी या गोष्टींना साफ नाकारले आहे. इ स्लाम ध र्मामध्ये मूर्तिपूजेला विरोध करण्यात आलेला आहे. त्यामुळे काबामध्ये शिव लिं ग असू शकत नाही, असे प्रमाण देण्यात येते. आणि इ स्लाम ध र्माच्या स्थापनेपूर्वी सौदी अरेबियातील अरब हे काही मोठ्या मूर्ती स्थापन करून त्याद्वारे इ स्लाम ध र्माचे पालन करत असत.

मात्र इ स्लाम ध र्माच्या स्थापनेनंतर जवळपास चौदाशे वर्षांपासून काबाच्या आसपासच्या परिसरातील सर्व मूर्ती हटवल्या गेल्या व मशिदींमध्ये इ स्लाम ध र्माचे अर्थातच अल्लाचे पूजन केले जाते, त्यामुळे काबामध्ये शिवलिं ग असल्याचे दावे आपोआपच खोडले जातात. काबामध्ये शिव लिं ग असल्याच्या दाव्यांच्या मागे एक अख्यायिका सांगितली जाते.

त्यानुसार रावण हा भगवान महादेवांचा खूपच मोठा भक्त होता. त्याने भगवान शिवांना लंकेमध्येच कायमचे येऊन वास्तव्य करण्यास सांगितले आणि मित्रांनो यावर भगवान शिवांनी, त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन त्याला एक अट घातली की हिमालयापासून लंकेपर्यंत शिव लिं ग घेऊन जात असताना ते कोठेही न थांबता लंकेपर्यंत नेले तरच भगवान शिव कायमचे लंकेमध्ये वास्तव्य करतील.

मात्र या अटीची पूर्तता करण्यात रावण कमी पडला व मकेश्वर या ठिकाणी ते लिं ग त्याच्याकडून ठेवण्यात आले. या आख्यायिका आधारावरच मक्केमध्ये काबा अर्थातच शिवलिं ग अस्तित्वात आहे असे मानले जाते. मात्र सध्याच्या काळात याला पुष्टी देणारे असे प्रमाण नाही. आणि मक्का मदीना येथे जाण्यासाठी जेद्दाह हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे.

या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ असून याठिकाणी मक्का व मदिनेला इ स्लाम ध र्मा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ध र्माच्या व्यक्तींना प्रवेश नसल्याचे बोर्ड दिसून येतात. मक्का व मदिना या ठिकाणी इ स्लाम ध र्म व्यतिरिक्त अन्य ध र्मियांना प्रवेश नसल्यामुळे काबा याठिकाणी शिवलीं ग असल्याच्या दाव्यांना वा दातीत मानले जाते. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *