भगवान शंकर आणि मक्का यांचा काय आहे स’बंध ? मक्का मदिना मध्ये का दिला जात नाही हिंदूंना प्रवेश, का आहे बंदी ? आज ही तिथे भगवान शंकराला कैद केले… काय आहे या मागचे रहस्य…

लाईफ स्टाईल

श्रद्धा हा आपल्या भारतीय लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. श्रद्धा ही माणसाला आंतरिक ब ळ देत त्याच्या जगण्याच प्रतिक बनून राहिलेली असते, श्रद्धेची अनेक वलय असतात, त्याचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळत असतात. श्रद्धेला स माज, जा ती व्यवस्था, सा माजिक आणि रा जकीय विचारसरणी यांनी ध र्म, जात, वर्ण इत्यादींचे स्वरूप देऊन बांधून ठेवले आहे.

यातुनच दोन ध र्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या कुरापती केल्या जातात. प्राचीन इतिहास साक्षी मानून धा र्मिक तीर्थक्षेत्रांवर आपला हक्क सांगून दोन ध र्मांमध्ये सं घर्ष निर्माण होण्याची उदाहरणे आपल्याला नवीन नाहीत. मग ते आयोध्येतील राम मंदिर असो किंवा सौदी अरब मधील मक्का मदिना. दोन्ही ठिकाणी सं घर्ष हा ठरलेलाच.

मुस्लीम ध र्मीयांमध्ये हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हज यात्रा म्हणजे मक्का व मदिना ही दोन ठिकाणे. येथील काबा या ठिकाणी प्रसिद्ध मक्केश्वर शिवलिं ग अस्तित्वात होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. आजही मु स्लीम बांधव काबा येथे याच शिवलिं गाची प्रार्थना करतात असे मा नण्यात येते. यामध्ये खरेच काही तथ्य आहे का याची माहिती आज आपण घेणार आहोत .

१. सौदी अरेबियामध्ये इस्लाम ध र्माचा उगम झाला व इथेच खऱ्या अर्थाने इस्लाम ध र्माच्या प्रसाराची सुरुवात झाली. त्यामुळे मक्काआणि मदिना हे दोन पवित्र तीर्थक्षेत्र सौदी अरेबियाची खरी ओळख व शान आहे. प्रत्येक इ स्लाम बांधव हा आयुष्यात एकदा तरी मक्का, मदीना तीर्थक्षेत्राला जाऊन आपले सर्व पाप व पुण्य यांचा लेखाजोखा प्रेषिताकडे देण्याचे स्वप्न पाहत असतो. याच ठिकाणी हज यात्रा संपन्न होते व त्यासाठी जगभरातील कानाकोपऱ्यातून मु स्लीम लोक एकत्र येऊन नमाज अदा करतात.

२. मक्का मदीना ही दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत. मक्का या ठिकाणी पवित्र काबा असून मदिना याठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर यांचा दर्गा आहे. काबा याठिकाणी पवित्र दगड आहे त्याच्या आकारावरून काबा. असे नाव पडले आहे. या काबाकडे मुख करून मुस्लिम लोक पवित्र न माजचे पठण करतात.

काबा या ठिकाणी पूर्वी शिवलिं ग होते असे काही ठिकाणी वर्णन करण्यात आले आहे. याला प्राचीन काळातील आख्यायिकांचे अधिष्ठान आहे. मात्र प्रत्यक्ष काबा या ठिकाणी जाऊन आलेल्या लोकांनी या गोष्टींना साफ नाकारले आहे. इस्लाम ध र्मामध्ये मूर्तिपूजेला विरो ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे काबामध्ये शिवलिं ग असू शकत नाही, असे प्रमाण देण्यात येते.

इस्लाम ध र्माच्या स्थापनेपूर्वी सौदी अरेबियातील अरब हे काही मोठ्या मूर्ती स्थापन करून त्याद्वारे इस्लाम ध र्माचे पालन करत असत. मात्र इस्लाम ध र्माच्या स्थापनेनंतर जवळपास चौदाशे वर्षांपासून काबाच्या आसपासच्या परिसरातील सर्व मूर्ती हटवल्या गेल्या व मशिदींमध्ये इस्लाम ध र्माचे अर्थातच अल्लाचे पूजन केले जाते, त्यामुळे काबामध्ये शिवलिं ग असल्याचे दावे आपोआपच खोडले जातात.

३. काबामध्ये शिवलिं ग असल्याच्या दाव्यांच्या मागे एक अख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार रावण हा भगवान शिवाचा खूप मोठा भक्त होता. त्याने भगवान शिवांना लंकेमध्येच कायमचे येऊन वास्तव्य करण्यास सांगितले. यावर भगवान शिवांनी. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन त्याला एक अट घातली की हिमालयापासून लंकेपर्यंत शिवलिं ग घेऊन जात असताना ते कोठेही न थांबता लंकेपर्यंत नेले.

तरच भगवान शिव कायमचे लंकेमध्ये वास्तव्य करतील. मात्र या अटीची पूर्तता करण्यात रावण कमी पडला व मकेश्वर याठिकाणी ते लिं ग त्याच्याकडून ठेवण्यात आले. या आख्यायिका आधारावरच मक्केमध्ये काबा अर्थातच शिवलिं ग अस्तित्वात आहे असे मा नले जाते. मात्र सध्याच्या काळात याला पुष्टी देणारे असे प्रमाण नाही.

४. मक्का मदीना येथे जाण्यासाठी जेद्दाह हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ असून याठिकाणी मक्का व मदिनेला इ स्लामध र्मीय व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ध र्माच्या व्यक्तींना प्रवेश नसल्याचे बोर्ड दिसून येतात. मक्का व मदिना या ठिकाणी इस्लाम ध र्म व्यतिरिक्त अन्य ध र्मियांना प्रवेश नसल्यामुळे काबा याठिकाणी शिवलीं ग असल्याच्या दाव्यांना वा दातीत मा नले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *