हिं दू ध र्मात ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना अनुक्रमे सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता आणि सं हारक मानले आहे. सृष्टीच्या र क्षणासाठी आणि तमाम दुर्जनाचा सं हार करण्यासाठी पालनकर्त्या विष्णूने सत्युगापासून द्वापारयुगापर्यंत विष्णूचे २४ अवतार मा नले आहेत.परंतु त्यातील दहा प्रमुख अवतार हे दशावतार म्हणून प्रसिद्ध आहेत.
हे दहा अवतार म्हणजे मस्त्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध आणि कल्की. हा द शावतारांचा क्रम बघून आपल्या लक्षात आले असेल कि हा क्रम डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताशी मिळता जुळता आहे. उत्क्रांती वा दाच्या सिद्धांतानुसार, पृथ्वीवर सर्वात आधी एकपेशीय जी व पाण्यात ज न्माला आले.
हा जी व त्या पेशीची विभागणी करून प्र जोत्पादन करू लागला. त्यातून पुढे बहुपेशीय प्राण्याची उत्पत्ती झाली. मस्त्य हा त्यातील सर्वात विकसित जी व आहे. म्हणूनच विष्णूचा पहिला अवतार हा मस्त्य आहे. विष्णूनी मस्त्य अवतार तसे इतर अवतार का व कधी घेतले हे आपण आत जाणून घेऊयात.
मास्त्यावातर – मास्त्यावातर हा भगवान विष्णूंचा पहिला आदि आवतार आहे. सत्ययुगात विशानुनी मस्त्यावतार धारण केला होता. सत्यव्रत मनु सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देत असताना त्यांच्या कमंडलुमध्ये एक लहान मासा अचानक आला, त्याला तसा आपल्यासोबत घेऊन मनु जात असता त्या माश्याचा आकार वाढत गेला परिणामी त्याला समुद्रात सोडावे लागले. तेव्हा त्या माश्याने भविष्यवाणी केली कि, सात दिवसात मोठा पूर येईल
परंतु त्या मनूचे र क्षण करण्यासाठी त्या माश्याने एक विशाल बोट पाठवली. त्यामध्ये जगातील सर्व प्राण्यांच्या जोड्या, वनस्पतींची बियाणे भरून घेण्यास सांगितले. पुराच्या वेळी वासुकी सापाला दोर म्हणून वापरून ती माशाला बांधली. त्यानंतर मास्त्य्रुपात पुन्हा येऊन विष्णूने एक सोनेरी तराजू घेऊन त्यामध्ये मनुने जतन केलेल्या सर्व प्र जाती आणि बियांना ठेवले. नंतर पूर कमी झाल्यावर त्याने सृष्टीची पुनर्चना केली.
कूर्मावतार- जलचर प्राण्यांच्या उत्पत्ती नंतर उभयचर प्राणी निर्माण झाले. कूर्म हा सुद्धा एक उभयचर प्राणी होता. समुद्रमंथन करत असताना जेव्हा मेरू पर्वताची रवी करून देव आणि दै त्य त्यास घुसळू लागले तेव्हा त्याची उंची हि समुद्राच्या खोली पेक्षा कमी होती. त्यामुळे पर्वत समुद्रात बुडू लागला. तेव्हा विष्णूनी कूर्मावतार घेऊन पर्वतास आपल्या पाठीवर उचलून धरले.
वराह – जमिनीवर राहणारे प्राणी उभयचर प्राण्यांपासून उत्क्रांत झाले, त्यामुळेच विष्णूंचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार. याची चार वैशिष्ठे आहेत ती म्हणजे त्याची प्र ज नन शक्ती, ती क्ष्ण घ्राणेन्द्रीये जे सुमारे जमिनीच्या खाली सुद्धा सुमारे ८ ते १० किमी अंतरावरील वस्तूचा वा स घेऊ शकतात, आपल्या सुळ्याच्या ताकतीने मोठ्या मोठ्या झाडांना मुळापासून उ खडून टाकण्याची शक्ती आणि हा डांचा देखील चुरा करू शकेल इतका मजबूत जबडा. वराह हा राजशक्तीचे प्रतिक आहे. त्यामुळेच वराह अवतारात विष्णूनी पृथ्वीचे र क्षण केल्याचे सांगितले जाते.
नरसिंह- नरसिंह म्हणजे अर्धा नर आणि अर्धा सिंह अर्थात वनचर. भक्त प्रल्हाद याच्या श्रद्धेवर जेव्हा प्रश्न उपस्थित केली तेव्हा खांबामधून प्रकट होऊन हिरण्यकाश्यपू याचा व ध केला तो नरसिंह अवतारामध्ये. वामन- वामन म्हणजे बुटका, बुद्धीचा वापर करणारा, या अवतारामध्ये ब ळी राजाला आपल्या बुद्धीने पाताळात धाडले .
परशुराम- परशु साठी धातूचे पाते वापरणारा तो परशुराम. त्यांनी आपल्या परशूने २१ वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा सं हार केला. भारतातील गोवा आणि कोकण किनारपट्टी मागे हटवून स्वतःसाठी भूमी तयार करून घेतली. भीष्माचार्य, गुरु द्रोण आणि कर्ण यांना धनुर्विद्या शिकवली. ब्राम्ह्तेज आणि क्षात्रतेज यांचा मिलाप म्हणजे हा अवतार होय.
श्रीराम – श्रारीम हा विष्णूंचा पूर्णावतार मानला जातो. यांनी जी वनातील चारही आश्रम भो गले. जन्मापासून मृ त्यु पर्यंतच्या सर्व अवस्था पार केल्या. अनेक दानवांचा व ध केला. आणि अनेक दीन दुबळ्या लोकांचा उद्धार केला. श्रीकृष्ण- विष्णूचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. माता देवकी आणि वासुदेव यांचा पुत्र. कृष्ण जन्माची कथा तर सर्वांनाच माहिती हे. पराक्रमी, तत्वज्ञानी, सखा, सारथी, पाठीराखा सर्वांचा प्रिय असा हा कृष्ण.
गौतम बुद्ध – क्ष मा, शील, शांती रूपातील अवतार म्हणजे गौतम बुद्ध. कल्की- हा अवतार कलियुगाच्या शेवटी होणार असे म्हणले जाते. या अवतारामध्ये विष्णू सृष्टीचा सं हार करणार असे मानले जाते.