मित्रांनो आपल्याला माहित असेल कि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि भा रतीय ज नता प क्षाच्या चंदीगढ मधील खा सदा र ‘किरण खेर’ याची प्र कृती गेले काही दिवस खूप चिं ताजनक आहे. आपणास सांगू इच्छितो कि किरण खेर सध्या र क्ताच्या क र्करो गाने त्र स्त आहेत. त्या एका कॅ न्सर सारख्या मोठ्या आ जा राशी लढा देत आहेत.
तर कालच्या गुरुवारीच त्यांना मुंबईच्या ‘कोकिलाबेन’ या रु ग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची बोन स र्ज री करण्यात आली आहे. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली ही श स्त्र क्रिया तब्बल तीन तास सुरू होती. या श स्त्र क्रि ये दरम्यान यांच्या बो नमॅ रोतुन कॅ न्सरच्या पेशी काढण्याचा प्रयत्न केला गेला.
आपणास सांगू इच्छितो कि किरण खेर म ल्टिप ल मा यलो मा आ जा राने पीडित आहे, जो र क्ताच्या क र्करो गाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये संपूर्ण र क्त दूषित होते, एकप्रकारे आपल्या र क्ताचे वि ष च बनत असते, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे परतणे खूप अशक्य असते, पण अवघड नाही. पण आता किरण खेर हा लढा अजून लढत आहेत.
तसेच श स्त्र क्रिये दरम्यान त्यांचे पती म्हणजे अभिनेते ‘अनुपम खेर’ हे पूर्णवेळ रु ग्णालयात उपस्थित होते. ही माहिती त्यांच्या भा ज पाच्या एका सहकार्याने मा ध्यमाना दिली आहे. नजीकच्या दरम्यान अनुपम खेर यांनी अद्याप याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. तसेच…
किरण खेर यांनी १९७३ मध्ये ‘असर प्यार दा’ या पंजाबी चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. तर १९९० मध्ये हिंदी चित्रपट ‘सरदारी बेगम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. एवढेच नव्हे तर “बैरीवालि” या बंगाली चित्रपटासाठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी अनेक चित्रपटातून आपल्या भूमिकांद्वारे चाहत्यांचे म नोरंजन केले आहे. त्यामुळे किरण खेर र क्ताच्या क र्करो गाने ग्र स्त आहेत हे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ६८ वर्षाच्या किरण खेर या गेल्या पाच महिन्यांपासून म ल्टिप ल मा यलो मा नामक कॅ न्सर या आ जा राशी झुं ज देत आहेत.
१ एप्रिलला त्यांना कॅ न्स र असल्याची बातमी मी डियासमोर आली असली तरी या आ जा राचे निदान त्यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाले होते. मागील वर्षी ११ नोव्हेंबरला त्यांना चंदीगढ येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर पो स्टग्रॅ ज्युए ट इन्स्टिट्यूट ऑफ मे डि क ल एज्युकेशन अँड रि स र्च चंदिगढ या ठिकाणी त्यांच्यावर उ पचार सुरू होते.
त्यावेळी तपासणी दरम्यान त्यांना मल्टिपल मा यलो मा आ जार असल्याचे आढळले. हा कॅ न्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजवा खांदा पर्यंत पसरला होता. त्यामुळे ४ डिसेंबरला उ पचारासाठी मुंबईला “कोकिलाबेन” रु ग्णालयात हलविण्यात आले होते आणि आता पर्यंत तरी त्या हा ल ढा ल ढत आहेत, तसेच त्यांची प्र कृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वी केलेल्या चाचण्यांवरून त्यांच्या शरीरात कॅ न्सरचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट होते. गेल्या आठवड्यातच त्यांचे पती अनुपम खेर यांनी त्यांची प्र कृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणतात की, ” कधी कधी किरण खूप पॉ झिटि व असते, पण कि मोथे रे पी नंतर तिच्यात अनेकदा नै रा श्य दा टून येते. आम्ही आमच्या परिने पूर्ण काळजी घेत आहोत.
ती सुद्धा आ जा राला खं बीरपणे सामोरे जातेय, डॉ क्ट र ही शर्थीचे प्रयत्न करत आहेत आणि तुमचं प्रेम आणि शुभेच्छा देखील सोबत आहेतच. “त्यामुळे आपण सर्वानी मिळून देवाकडे एकच प्रार्थना करूया कि, ‘किरण खेर’ ह्या क र्क ग्र स्त रो गातून लवकरात लवकर सुखरूप बऱ्या होऊदेत हीच एक छोटीशी आशा!