मित्रांनो आज तुम्हाला मी बॉलीवूडमधल्या अशा एका गोष्टीबद्दल माहिती देणार आहे, जी गोष्ट स माजामध्ये खुलेआम आपण करू शकत नाही पण तीच गोष्ट म्हणजेच न्यू ड आणि से क्स सीन ऑन स्क्रिन करण्यासाठी दिग्दर्शक नव्हे तर एक वेगळाच व्यक्ती असतो, ज्याच्यावर हे सी न चित्रीत करून घेण्याची जबाबदारी असते आणि तो यासाठी निर्माते सुद्धा करोडो रूपये मोजायला तयार असतात.
बो ल्ड सीन, हॉ ट सीन, इं टि मेट सीन हे एव्हाना सिनेरसिकांच्याही रोजच्या वापरातील शब्द झाले आहेत. शिवाय, अनेक सिनेनिर्माते, दिग्दर्शक अशा सीनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या एका विशिष्ट वर्गाला सिनेमा पाहण्यासाठी ‘उद्युक्त’ करत असतात. पोस्टर, टीझर, ट्रेलर इत्यादीं मधूनही असे आकर्षक सी न दाखवून, प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्याचा प्रयत्न होतो.
शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयां’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक चित्रपटाच्या शेवटी जशी एक क्रेडिट प्लेट येते. त्याच प्रमाणे या चित्रपटाच्या शेवटी एक क्रेडिट प्लेट दिसत असून त्यात इं टि मेट दिग्दर्शकाचे देखील नाव दाखवण्यात आले आहे. असीम छाबरा यांनी ट्वीट करत सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. असीम हे एक उत्तम लेखक आहेत.
त्यांनी इरफान, शशी कपूर, प्रियांका चोप्रा सारख्या अनेक सेलिब्रिटींची बायोग्राफी लिहिली आहे. यावेळी असीम यांनी ट्वीट करत चित्रपटाची क्रेडिट प्लेट शेअर केली आहे. ही प्लेट शेअर करत असीम म्हणाले, “मी चुकीचा असू शकतो, पण मी भारतीय चित्रपटात (किंवा इतर कोणत्याही चित्रपटात) ‘इं टि मसी डायरेक्टर’ साठी क्रेडिट देताना पाहिलं आहे? मी दार गाईला ओळखतो आणि या चित्रपटातील त्यांचे काम पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
हे सर्वकाही अड ल्ट फिल्म्ससाठी केले जाते. मात्र, गं भीर विषयांवरील सिनेमांमध्येही अनेकदा असे बो ल्ड सीन असतातच. अर्थात, तो विषयानुरुप कथेचा भाग असतो. मात्र, हे सीन नेमके कसे शू ट केले जातात, याची उत्सुकता आणि कुतूहल नक्कीच सगळ्यांना असते. काही उदाहरणांवरुन आपल्याला लक्षात येईल किंवा एक अंदाज येईल की, बो ल्ड सीन नेमके कसे शू ट केले जातात.
कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत, न्यु ड किंवा से क्सच्या सीनचं शूटिंग कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करणं याची जबाबदारी ही इं टी मेट दिग्दर्शकाची असते. त्यांच एवढंच काम नाही तर भारतीय दिग्दर्शकांवर ही खूप मोठी जबाबदारी असते. भारतात दिग्दर्शकाला हे पहाव लागतं की अभिनेता आणि अभिनेत्री त्या सीनसाठी कम्फर्टेबल आहेत.
चित्रीकरण करत असताना कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार नाही. त्यासोबत त्यांना दोन्ही कलाकारांच्या वजनाचा विचार करावा लागतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ठरवण्यात येतं की कोणता इं टी मेट दिग्दर्शक सीनचे चित्रीकरण करणार. इं टी मेट दिग्दर्शकाचे काम फक्त टेक्निकल नाही तर मा नस शास्त्राशी सं बं धीतही असते.
जर अभिनेत्री एखादा से क्स सी न करण्यास लाजत असेल किंवा तिला भीती वाटत असेल, तर इं टि मेट दिग्दर्शक तिची समजूत काढतात. इं टी मेट दिग्दर्शक त्या सीनसाठी कलाकार कोणते कपडे परिधान करणार हे देखील ठरवतात. त्यासोबत कोणत्याही अभिनेत्रीसोबत सेटवर काही होणार नाही याची काळजी घेण्याच काम ते करतात.
कोणताही अभिनेता कोणत्याही से क्स किंवा कि सिं ग सीन दरम्यान एक्सायटेड झाला तर त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहिले जात नाही. आत्तापर्यंत बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्रींनी असे न्यू ड आणि बो ल्ड सीन्स दिले आहेत. त्यामध्ये राधिका आपटे, सनी लियोनी, प्रियंका चोप्रा, रिया सेन, सोहा अली खान, मल्लिका शेरावत, मनिषा कोईराला…
करीना कपूर आणि आत्ताच आलेल्या गहराइयां या फिल्म मधील दीपिका पदुकोणने दिलेला बो ल्ड सीन. इत्यादी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. हे सर्व जरी खरे असले तरी हे बो ल्ड सीन्स इं टि मेट दिग्दर्शका शिवाय पूर्ण होत नाहीत.