आपल्याला माहित आहे कि सुपारी हे सं स्कृती, स्ने ह आणि मां गल्य यांचं प्र तीक मा नलं जातं. विशेषत हिं दू ध र्मात सुपारीला अतिशय महत्त्वाचं असे स्थान आहे. तसेच आपल्या घरात कोणतीही पूजा असो किंवा काही सुद्धा कार्यक्रम असो प्रत्येक धा र्मिक कार्यात सुपारी ही असतेच. कारण त्याशिवाय आपला धा र्मिक वि धी पूर्णच होत नाही. आणि पूजेमध्ये सुपारीला इतके महत्वाचे स्थान का आहे तर या सुपारीमध्ये साक्षात श्रीगणेशाचे वा स्तव्य असते.
म्हणूनच कुठेही कोणतीही पूजा असली मग ती स त्यनारायण, वा स्तुशां ती किंवा अन्य कोणतीही पूजा असेल तर तिथे सुपारीला गणेशाचे प्रतिक मा नले जाते. तसेच ह्या सुपारीची सुद्धा पूजा केली जाते. आणि आज आम्ही याच सुपारीचा एक महत्त्वाचा असा उ पाय आपल्याला सांगणार आहोत, जो उ पाय आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. आपले नशीब बदलू शकतो.
आपल्याला हा सुपारीचा उपाय म नोभावे करायचा आहे त्यानंतर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल फक्त स कारा त्मक विचार करून आपल्याला हा उ पाय करायचा आहे. तसेच हा उपाय अगदी साधा सोपा सरळ आहे आणि हा उ पाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक सुपारी लागणार आहे. पण लक्षात तेव्हा कि या उ पायासाठी आपल्याला पूजेसाठी वापरली जाणरी सुपारी घ्यायची आहे.
आणि या उपायांची सुरुवात आपल्याला बुधवारपासून करायची आहे. यासाठी आपल्याला सकाळी पूजेवेळी या सुपारीला दुधाने आणि नंतर ग रम पा ण्याने अभि षेक घा लायचा आहे त्यानंतर ही सुपारी आपल्याला सात दिवस आपल्या देवघरात ठेवायची आहे. आणि त्यानंतर सलग सात दिवस या सुपारीला हळद-कुं कू वाहून अगरब त्ती धूप दाखवायचे आहे.
आपणास सांगू इच्छितो कि ही सुपारी म्हणजे सा क्षात श्रीगणेश याचे रू प आहे. कारण जेव्हा आपण या सुपारीची पूजा करतो तेव्हा तेव्हा ती अखं डित सुपारी गौरी गणेशाचे रू प घेते. तसेच सातव्या दिवशी आपल्याला सा यंका ळी आपल्या म नामध्ये स कारा त्मक भा वना ठेवून ही पूजा केलेली सुपारी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवायची आहे.
तसेच ही सुपारी आपण आपल्या व्य वहाराच्या तसेच कामाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो, आणि या सुपारीला तिजोरीत ठेवल्याने आपल्या घरात लक्ष्मी स्थायी रू पात निवास करू लागते आणि यामुळे आपल्या घरत सौ भाग्य येऊ लागत. पूजा करून तिजोरीत ठेवण्यात आलेली ही सुपारी आपल्या प्रगतीसाठी फारच लाभदायक असते.
तसेच हा उ पाय देखील आपण आपल्या व्यापारात ब ढतीसाठी करू शकता, असे मा नले जाते की पिं पळाच्या झाडाची पूजा करून सुपारी आणि त्याच्यासोबत एक रुपयाचा नाणं ठेवावा. दुसर्या दिवशी त्या झाडाचे पान तो डून त्यावर सुपारी ठेवा आणि याला आपल्या तिजोरी ठेवा असे केल्याने व्यवसायात नक्कीच ब ढती मिळेल.
तसेच जर आपल्या घरात कोण अवि वाहित असेल तर हळद, कुंकू आणि तांदूळ घेऊन सुपारीवर दो रा लपे टून एखाद्या गुरुवारी विष्णू-लक्ष्मी मंदिरामध्ये ही सुपारी ठेवून द्या. यामुळे अवि वाहित व्यक्तीच्या ल ग्नाचे योग नक्कीच लवकर बनतात. तसेच जेव्हा आपलं ल ग्न जु ळत तेव्हा त्या सुपारीला आपल्या ल ग्नापर्यंत घरातच ठेवा, आणि ल ग्न झाल्यानंतर ती न दीमध्ये वि सर्जि त करून करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की ला ई क करा आणि आपल्या मित्रांबरोबर शे य र करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया क में ट करून नक्की क ळवा. टीप : वर दिलेली माहिती सा माजि क आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पस रवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.