बाळासाठी प्रयत्न करताय पण मुलं होत नाहीत, तर गर्भधारणा तीन पट करणारा आयुर्वेदिक उपाय पहा… आणि रात्री याप्रकारे आपण

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, ग र्भधारणा न होणे आणि मुलांना जन्म देण्याची क्षमता नसणे या दोन गोष्टी मानून स्त्रियांना वं धत्व हा दो ष मानला जातो, अर्थातच नपु संकत्व आणि वं ध्यत्व या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आज आपण स्त्रियांमधील वं धत्व या स मस्येविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी कोणते उपाय करायचे याबद्दल जाणून घेऊया.

बऱ्याच स्त्रियांमध्ये ही समस्या असते. शा रीरिक दो ष, शा रीरिक कमजोरी आणि इं द्रियांमध्ये न्यूनता या कारणामुळे स्त्रियांमध्ये वं ध्यत्व येते. काही विशिष्ट कारणामुळे श रीर कमजोर बनतं आणि त्यामुळे या तक्रारी निर्माण होतात. जुना पांडुरो ग म्हणजे ऍ निमिया असेल, र क्त कमी असेल, बद्धकोष्ठता असेल या आ जारामुळे सुद्धा वं धत्व असू शकते.

मुलाला जन्म देण्याची जी इं द्रियांची काम करण्याची कुवत कमी झालेली असल्यामुळे किंवा शरीरामध्ये प्र ज ननासाठी आवश्यक असणाऱ्या ग्रंथी शरीरात नसल्यामुळे वं धत्व येते. तसेच अती लठ्ठपणा किंवा चुकीचा आहार पद्धती हे सुध्दा याला कारणीभूत होतात. वं ध्यत्व शा रीरिक दो षामुळे येतं तसेच मा नसिक दो षामुळे सुद्धा येत असत. तसेच आपण फार ता णत णावाखाली येत असाल तर त्या त णावामुळे सुद्धा वं धत्व येऊ शकतं.

तसेच वंधत्व ही तात्पुरती असते आणि जेव्हा तुम्ही रि लॅक्स होता, मा नसिक स्थिती चांगली होते, तेव्हा तुम्हाला चान्सेस असतात. पण आज आपण असा उपचार बघुया की ज्यामुळे तुमची ग र्भधारणा करण्याची क्षमता आहे. ती चांगल्या प्रकारे वाढते, त्याचबरोबर ओ होरी मध्ये जे अंडे तयार होतात ते चांगल्या प्रकारे तयार होतात. हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दल आता आपण माहिती घेऊया.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो आहे वडाची कोवळी मुळे. ज्या स्त्रियांना जन्मतः कोणतीही स मस्या नसते आणि तात्पुरता दो ष उद्धभवतो तेव्हा वडाची मुळे अतिशय फा यदेशीर ठरतात. या वडाच्या मुळ्या या ग र्भधारण क्षमता वाढविण्यासाठी तसेच फ्लॉपींन ट्यूबच आ रोग्य नीट ठेवण्यासाठी अत्यंत फा यदेशीर आहे. अगदी प्राचीन काळापासून या वडाच्या मुळ्या आयुर्वेदामध्ये वापरत आहेत.

आपल्याला काय करायचं आहे तर वडाच्या कोवळे मुळ आणून ते सुकवून त्याचे चूर्ण बनवून घ्यायचं आहे किंवा याचं चूर्ण कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला सहज मिळेल. 10 ग्राम पावडर (पाव चमचा) अपल्याला एक कप दुधामध्ये उ कळवून घ्यायचं आहे, जोपर्यंत दूध अर्धा कप होत नाही तोपर्यंत उकळून घ्या आणि रात्री झोपताना प्यायचं आहे. हा उपाय तुम्हाला मासिक पा ळी सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून ते सहाव्या दिवसापर्यंत करायचा आहे.

या उपायाने ओ व्हर व्ही सल आहे ते चांगल्या रीतीने होतं, ग र्भधारणा होण्याचे चान्सेस वाढतात. हा उपाय तुम्हाला तीन ते चार महिने मासिक पा ळीच्या दरम्यान करायचा आहे. त्याचबरोबर ओहरी मध्ये जे अंडे निर्माण होतात ते वीक तयार होत असतील तर यासाठी अतिशय सोपा आणि सहज करता येण्यासारखा उपाय म्हणजे तीन ते चार जाभळीची पाने स्वच्छ धुवून घ्या.

आणि एक ग्लास पाणी उकळवून घ्या आणि त्यामध्ये ती पाने टाकून अर्धा तास तसेच ठेवा. अर्धा तास ठेवल्यानंतर ते पाणी थंड होईल मग त्यामधली पाने काढून टाका आणि हा काढा तुम्हाला प्यायचा आहे. हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे. हा उपाय सुद्धा तुम्हाला मासिक ध र्म सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते सहाव्या दिवसापर्यंत करायचा आहे.

हा उपाय केल्यामुळे ओहरी मध्ये चांगल्या प्रतीचे अंडे तयार होतात व ग र्भधारणा चांगली होते. हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज नक्की लाईक, शे अर आणि फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *