बायको म्हणून श रीराला हात लावण्याचीही मुभा नवऱ्याला ती देत नव्हती..कारण नवरा रोज रा त्री तिच्यासोबत..जाणून

लाईफ स्टाईल

मित्रांनो ल ग्न म्हणजे काय तर दोन जी वांचे एकत्र येणे म्हणजे ल ग्न तसेच ल ग्न म्हणजे एक पवित्र बं धन असते. दोन लोक एकमेकांना समजून घेतात. आपल्या आवडी निवडी, विचार सरणी यावर ते दोघे देखील खरेखुरे उतरतात. अशा या ल ग्नाच्या अतूट नात्याला बंधनाला समजत खूपसे महत्त्व आहे. पण ज्यावेळी याच नाट्य एखादा दो ष लागला तर त्यातून सावरणे खुपच कठीण जाते.

आज मी तुम्हाला अशाच एका जो डप्यांची कहाणी सांगणार आहे की, या जो डप्यांमध्ये बायको नवऱ्याला आपल्या श रीराला हात लावण्याची देखील परवानगी देत नव्हती. चला तर मग जाणून घेऊयात नक्की या मागचे कारण. तर मित्रांनो या मुलीचे ल ग्न झाले ते तिच्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या मु लाशी, दोन्ही कुटुंबे खूप खूष होती.

मुलगा हा एका खा जगी कंपनीत नोकरीला होता. त्याची नोकरी म्हणजे आज इथे तर उद्या तिथे. कारण त्याला त्याच्या नोकरी निमित्त फिरण्याचे काम होते. पण अचानक त्याची नोकरी गेल्यामुळे एका पॉ लिसी मध्ये तो नोकरीला लागला. परंतु या नोकरीमध्ये त्याला जो पगार मिळायचा, आणि त्यामध्ये घर खर्च चालवणे खुपच कठीण जात होते. त्यामुळे त्याच्या बायकोने एका स लूनमध्ये म्हणजे ब्यु टी पा र्लर मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

तिच्या या नोकरीमुळे त्याला देखील हातभार लागला. तिचे मिळणारे पैसे हे त्याच्या पॉ लिसी मधील नोकरीपेक्षा देखील जास्त होते. म्हणजेच त्याच्यापेक्षा तिला पगार जास्त मिळत होता. त्यामुळे तो तिच्यावरच विसंबून राहू लागला. तिला मोठ्या स लून मध्ये मेकअपसाठी ऑ र्डरी मिळू लागल्या. घर खर्च करून देखील तिचे पैसे शिल्लक राहू लागले.

तिला देखील जाणवू लागले की, आपण आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवीत आहोत. त्यामुळे तिचे नवऱ्या वरची नजर हळू हळू बदलत जाऊ लागली. त्याचे काम पाहून तिने तर त्याचे अस्तित्वच ना कारले. आपला तो पती आहे की नाही हे देखील ती विसरूनच गेली. ती आपल्या नादातच असायची. बां गड्या, ड्रेस, चप्पल याकडे त्याचे लक्ष असायचे. ती त्याच्याबरोबर जास्त बोलत देखील नव्हती.

नंतर नंतर तिने त्याच्यासोबत श रीर सं बं ध देखील ठेवणे बंद केले आणि माझ्या श रीराला हात लावायचे नाही असे देखील तिने ख डसावले. मित्रांनो सर्वजण असे बोलतात की, सोळावे वर्ष धो क्याचे असते. परंतु हिने तर 32 व्या वर्षीच आपले राहणी मा न बदलले. 32 व्या वर्षी एक बो यफ्रें ड धरला. आधारासाठी तिने बॉ यफ्रें डचा खां दा ठरविला. हे खुप चु कीचे आहे हे तिच्या लक्षातही आले नाही. तिने स्वतःला रो खले देखील नाही.

तिचं वागणं, बोलणं सर्व काही एका बॉ यफ्रें ड मुळे बदलून गेले. आपल्या सर्व अ धिकार, निर्णय तिने सर्व काही आपल्या बॉ यफ्रें डच्या हातात दिले. तिला आपल्या बॉ यफ्रें डचे सर्व काही वागणे पटत होते. सर्व काही तिला खूप चांगलं वाटायचं आणि आपल्या नवऱ्याचा द्वे षच करायची. परंतु तिची एक जी वा भावाची मैत्रीण होती. तिने तिला खूप समजावले व आपला सं सार वाचण्यास सांगितले.

तुझे जे काही पाऊल पडते आहे ते खूप चु कीचे आहे. हा बॉ यफ्रें ड फक्त तुझ्या श री राचा वापर करून घेत आहे. तिच्या या सांगण्यावर तिला खूपच रा ग आला तिने आपल्या मैत्रिणीचा फोन नंबर देखील ब्लॉ क करून टाकला. तिच्याबरोबर बोलणं, चालणं पूर्णपणे बं द केले. अखेर वि कृत गोष्टीवर ती पूर्णपणे फ सली होती. चांगले वा ईट काही देखील कळत नव्हते.

परंतु जेव्हा तिचा बॉयफ्रें ड ही तिच्या श री राला कं टाळला आणि त्या बॉ यफ्रेंड ने दुसर्या मुलीशी ल ग्न केले तेव्हा ती पूर्ण पूर्ण को लमडून गेली. तिला आपल्या चु कीची जाणीव झाली. मैत्रिणीने सांगितलेली गोष्ट तिच्या लक्षात आली. परंतु खूप वेळ झालेला होता. कारण तिचा नवरा देखील तिला आता आदर देत नव्हता. तिच्याविषयी त्याला कोणतीही सहानुभूती, प्रेम अजिबात शिल्लक राहिले नव्हते.

तिला खूपच पश्चाताप झाला. आपल्या सं साराची जेव्हा वा ईट वेळ सुरू होती, त्यावेळेला आपण आपल्या प तीला एकटे सोडून गेलो आणि आपण आपल्या हाताने आपला सं सार मो डला हे तिच्या लक्षात आले. तिच्यासाठी मैत्रिणी देखील आपली राहिली नाही हे देखील लक्षात आले. तिच्या हक्काचे कोणीच माणूस तिच्या जवळ राहिले नव्हते. ना हक्काचा नवरा. ना हक्काची मैत्रीण.. अशाच हृ दयस्पर्शी कथा तसेच माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *