बायको दुसऱ्याच्या गाडीवर बसून आली म्हणून नवऱ्याने तिच्या सोबत जे केले ते पाहून ध’क्का बसेल..

लाईफ स्टाईल

आकाश माझा खूप जुना आणि चांगला मित्र आहे. आम्ही दोघे कॉलेज पासून एकत्र आहोत. त्याची बायको स्मिता जिला मी स्मिता वाहिनी म्हणतो दोघे एकाच ऑफिस मध्ये काम करतात. गेल्याच वर्षी दोघांनी लग्न केलय. आकाश स्वभावाने मुळातच थोडा सं शयी आहे. आमच्या सर्व मित्रांना त्याच्या या स्वभावाची माहिती आहे, पण त्याच्या या स्वभावाचा स्मिता वहिनीना येवढा त्रा स स हन करावा लागेल अस मला वाटलं नव्हत.

गेल्याच वर्षीची गोष्ट आहे, आकाशच आणि वाहिनीचं छोट्याश्या कारणावरून भां डण झालं, तेही सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये सगळ्यांसमोर, आकाश वाहिनीवर ओरडत होता “कोण होता तो माणूस?”त्याचं नक्कीच बाहेर अफे अर चालू आहे, खूप लोकांनी मला तू दुसऱ्या पुरुषाच्या बाईक वर बसून गेलेलं पहिल्याच सांगितलं आहे. कोण आहे तो ते सांग नाहीतर चालती हो माझ्या घरातून.”

आकाशचे हे बोल स्मिता वाहिनीना खूप लागले. त्या सगळ्यांसमोर काही बोलल्या नाहीत, पण त्यांचे अ श्रू त्यांना थांबवणे खूप अवघड झाले होते. त्या हताशपणे आकाश कडे बघत राहिल्या फक्त. आकाश बराच वेळ खूप काही बर-वा ईट बोलून निघून गेला. आकाश आणि वहिनींची भां डणे आता रोजची झाली होती. भांडणाची कारणे खूप लहान लहान असत.

अगदीच काही कारण सापडले नाही तर मागच्या वा दावरून पुन्हा भां डण सुरु होई. या अश्या सततच्या भां डणांना आणि वा दावा दीला वाहिनी कंटाळल्या होत्या. आकाशचा सं शयी स्वभाव कमालीचा वाढला होता. घरात कोणी आले तरी त्यांच्या समोर आकाश स्मिताला घालून पडून बोलायचा, नेहमी एकच विचारात राहायचा कि तुझ कोणासोबत अफे अर आहे ते सांग.

वाहिनी बिचाऱ्या शांतपणे सगळ स हन करत राहायच्या. यातून काही मार्ग सापडेल का याचा विचार करत असायच्या. त्या दिवशी पुन्हा दोघांची खडाजं गी झाली. आता मात्र वहिनींची स हनशक्ती संपली होती. त्यांनी त डक आपलं सामान घेतलं आणि घर सोडायचा निर्णय घेतला. तसेच शब्दाने शब्द वाढवत राहून आता काहीच उपयोग होणार नव्हता, दोघांमध्ये आता फक्त वितंडवा द आणि त णाव याशिवाय काहीह राहील नव्हत.

नात टिकवून ठेवण्यासाठी जे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि आपलेपणाची गरज असते त्यामधल काहीच आता राहिलेलं नाही याची जाणीव त्यांना प्रकर्षाने होत होती. दिवस असेच जात होते, स्मिता वहिनी शिवाय आकाशचा आयुष्य म्हणजे विराण वाळवंट बनल होत. स्मिता वहिनी त्याच्यासोबत नाहीत याचा त्रा स त्याला खूप जास्त होत होता.

मात्र त्याच्या सं शयी स्वभावाने त्याने स्वतःच प्रचंड नुकसान करून घेतलं होत. हे त्याच्या लक्षात येत असल तरी त्याला ती गोष्ट मान्य मात्र अजिबात करायची नव्हती. त्याची हि अवस्था बघून आम्हा सगळ्यांनाच त्याची काळजी वाटत होती. एक दिवस स्मिता वहिनिनीच काळजीने आकाशला मेसेज केला, त्यादिवशी मला घरातली कामे आवरून ऑफिस ला यायला उशीर होत होता, नेहमी प्रमाणेच तुझी मला माझ्या कामात शून्य मदत झाली होती.

पण त्यादिवशी ऑफिसला जाताना सुद्धा तू माझी वाट पहिली नाहीस. तुझं आवरलं आणि तू निघून गेलास. माझा विचार सुद्धा न करता. मी टॅक्सीची वाट पाहत थांबले असता तो अचानक समोर आला आणि म्हणून मी त्याच्यासोबत ऑफिसला आले. आपल नात एवढ तकलादू कधीपासून झाल? कि माझ्या पेक्षा जास्त विश्वास तू बाहेरच्या माणसांवर ठेऊ लागला?

मेसेज वाचून आकाशने काहीच रिप्लाय दिला नाही. वाहिनी मात्र त्याच्या मेसेजची वाट पाहतच राहिल्या. एक दिवस आकाशने मला वहिनींचा तो मेसेज दाखवला. ते वाचून मला काहीतरी आठवलं, मी आकाशला त्या दिवसाबद्दल विचारल जेव्हा हे घडल होत. त्यानंतर मी आकाशला सांगितलं त्यादिवशी मीच वहिनींना ऑफिस मध्ये सोडलं होत. मला याच रस्त्याने पुढे एका कार्यक्रमासाठी जायचे होते.

त्यांना उशीर झाला होता आणि बस किंवा रिक्षा मिळत नव्हती. माझ बोलन ऐकून आकाश को सळला. त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप होत होता. आपण लोकांच ऐकून काय करून बसलो याची त्याला आता उपरती झाली. जे झाल त्यामध्ये वहिनींची काहीच चू क नाही हे समजल्यावर तो तडक स्मिता वहिनींकडे गेला त्यांची माफी मागण्यासाठी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *