बायकोच्या सांगण्यावरून पोराने वडिलांना घरातून हाकलून दिले.. तो म्हणाला की, तुम्ही नेहमी समोर असल्याने तिला नेहमी साडीच घालावी लागते.. पण बापाने त्यांच्यासोबत जे काही केले ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

लाईफ स्टाईल

मुलांचे संगोपन करण्यासाठी पालकांकडून खूप काही प्रयत्न केले जात असतात, पालक त्यांच्या मुलांना उत्तम भविष्य मिळवून देण्यासाठी सतत कष्ट घेत असतात. परंतु त्यांची किंमत कळणारे फारच क्वचित लोक असतात. परंतु काही असे असतात, ज्यांना आईबापाच्या कष्टाचे काहीच वाटत नाही आणि त्यामुळे त्या आईवडिलांच्या म’नात एकच नि’राशा येते आणि त्यांच्या आ-युष्यातील, ज’गण्यातील आनंद नाहीसा होतो.

परिणामी आज अनेक पालक वृद्धाश्रमात आहेत. अशी अनेक उदाहरणे स-माजात आपल्याला बघायला मिळतात. एक उदाहरण असे आहे, ज्यामधून खरोखर काही शिकण्याची आणि हेवा करण्याची गरज आहे. रमेश वि’वाहित होता आणि त्याला दोन मुले होती. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे कुटुंब खूप चांगले होते, त्याचे वडील खूप शांत आणि प्रामाणिक होते, कुटुंबातील सर्व वातावरण एकंदरीतच खूप छान होते.

परंतु अचानक एका दिवशी रमेशच्या आईचे नि’धन झाले. रमेशच्या आईच्या मृ-त्यूनंतर महिनाभरातच त्याचे त्याच्या वडिलांशी भां’डण सुरू झाले. घरात अनेकवेळा सतत भां डणे चालू होत असायची. मला तुमच्यामुळे खूप त्रा-स होतो बाबा, असे तो त्याच्या वडिलांना बोलून दाखवत असायचा. माझी आई वा’रल्यापासून माझ्या पत्नीला घरातील सर्व कामे करावी लागतात, त्यामधे पण ती तुमच्यासमोर साडी नेसून काम करते,

आणि ती साडी नेसायला तिला आवडत नाही, तिला साडी नेसणे खूप कठीण वाटते. तिला आधुनिक जी-वन ज’गायला आवडते आणि तुमच्या सं’स्कृतीमुळे आणि सं’स्कारांमुळे तिला हवे तसे राहता येत नाही. आणि तो एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने त्याच्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले की, घराच्या खाली असलेल्या गॅरेज मधे तुम्ही आता जा. स्वतःचे इतके मोठे घर असूनसुद्धा त्याने त्याच्या वडिलांना गॅरेजमधे राहण्यास सांगितले.

बाबा इतके साधे, सरळ, आणि सहनशील होते की, काहीही न बोलता. ते सामान घेऊन गॅरेजमध्येच राहिले, काही दिवसांनी ते घराच्या पायर्‍या चढले, आणि त्यांनी बेल वाजवली, रमेशने घराचा दरवाजा उघडला, त्याला वाटले, आता घरात अजून एकदा भां डण होणार. पण वडील काहीच बोलले नाहीत, वडिलांनी खूप विचार करून हा निर्णय घेतला होता, त्यांनी रमेशला काही तिकिटे दिली,

आणि ते म्हणाले बाळा तूम्ही दहा दिवसांसाठी बाहेर परदेशात फिरून या, ही त्याचीच तिकिटे आहेत. तुझ्या आईच्या मृ त्यूनंतर तू खूप दुःखी आहेस. बाहेर गेल्यावर तितकेच तुम्हाला बरे वाटेल. रमेशने ती तिकीट स्वतःकडे घेऊन नंतर बायकोकडे घेऊन गेला, बाबांनी आपल्याला परदेशात फिरायला जाण्यासाठी तिकीट दिले आहे. तुम्ही जास्त लक्ष देऊ नका त्यांच्याकडे, त्याची बायको म्हणाली. त्यांना तुमच्याशी गोड बोलून घरी यायचे आहे.

आणि आपल्याला तसही तिकिटे मिळालीच आहेत, त्यामुळे आपण फिरून येऊया, आणि ते त्याच्या तयारीला पण लागले. रमेश आपल्या पत्नीसह परदेशात सहलीला गेला होता, दहा दिवसांची त्यांची ट्री’प होती, रमेश आपल्या कुटुंबासह परदेशात त्या ट्री’पचा आनंद घेत होता. पण इथली परिस्थिती अशी काही निर्माण झाली होती की, कोणीही त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही.

कारण इथे बाबांनी सगळा खेळ उल’थवला होता. ज्या घरात ते राहत होते आणि ज्या गॅरेजमधे ते राहिले होते. ते सर्व साठ लाखांच होत, पण त्याच्या बाबांनी ते घर फक्त तीस लाखांमध्ये विकले होते. ते थोडे दु:खी होते. पण त्यांनी त्या पैशातून त्यांच्यासाठी नवीन घर घेतले आणि रमेशचे सर्व सामान भाड्याच्या घरात नेऊन ठेवले होते दहा दिवसांच्या प्रवासानंतर जेव्हा रमेश परत आला तेव्हा, तो पुरता गों’धळून गेला होता.

त्याला त्याच्या घराला कुलूप आणि समोर एक र’क्षक बसलेला दिसला. आणि ते पाहून त्याला आश्चर्य वाटले. रमेशने त्याला विचारले, तू इथे काय करतोस? माझे वडील कुठे आहेत? त्या र क्षकाने त्याचे वडील तिथून निघून गेल्याचे त्याला सांगितले आणि त्यांनी येऊन फोनवर संपर्क साधण्यास सांगितले, असल्याचे देखील त्याला सांगितले. रमेश आणि त्याचे कुटुंब अस्वस्थ झाले. गा’र्डने नंबर डायल केला आणि फोन रमेशच्या हातात दिला.

आहेस तिथेच थांब मी पंधरा मिनिटात तिथे येतो. रमेशचे वडील त्याला बोलले. मी आल्यावर तुला सगळ्या गोष्टी समजावून सांगतो, असे सुद्धा ते म्हणाले. त्यांनी फोन ठेवल्यानंतर काहीच वेळात त्या ठिकाणी एक कार आली, आणि रमेशचे वडील त्या कार मधून उतरले, आणि त्यांनी एक किल्ली रमेश च्या हातामध्ये दिली, आणि ते त्याला म्हणाले की, मी तुझ्यासाठी एका भाड्याच्या घराची व्यवस्था करून ठेवली आहे आणि त्या सोबतच एका वर्षाचा भाडं सुद्धा मी भरले आहे,

त्यामुळे तुम्ही आता तिथे जा आणि त्या ठिकाणी राहा, तुम्हाला जसे हवे आहे तसे तुम्ही जगा, पाहिजे तसं वागा. त्यांच्या अशा बोलण्यावर सगळेच अत्यंत चकित झाले होते आणि म्हणाले काय..? त्यांनतर भा’नावर येत रमेशने विचारलं, पण तुम्ही कुठे राहणार आहात बाबा ? त्याच्या या प्रश्नावर त्याचे वडील म्हणाले, मी एक सुंदर असे घर माझ्यासाठी घेतलं आहे, आणि आता मी तर खुश सुद्धा आहे, त्यामुळे तुला आता कुठे राहायचं आहे? तिथे तू खुश रहा.

ही एक छोटीशी गोष्ट आणि हे उदाहरण खूप काही मोठी शिकवण देऊन जाते, घरातील छोटय़ा छोटय़ा गोष्टी मोठय़ा झाल्या की, भां डण वाढत जातात आणि नातं तु’टतं. म्हणून पालकांची सेवा केली पाहिजे आणि त्यांच्या जवळ असले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *