आपल्यातील बऱ्याच लोकांना एक सवय असते ती म्हणजे सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणे, तसेच काही लोक ग रम पाणी सुद्धा पितात आणि याचे अनेक फा यदे सुद्धा आहेत यामुळे आपले पो ट नीट सा फ होते. तसेच आपला चेहरा देखील उज ळतो. पण नुकतीच एक हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे.
होय, अमेरिकेतील एक महिला चक्क सकाळी लवकर उठल्यावर चहा, कॉ फी, पाणी याचे सेवन न करता ती चक्क स्वतःची ल घ वी पि ते, नक्कीच आपल्याला हे वाचून ध क्का बसला असेल, आता आपण म्हणतं असाल कि नक्कीच या बाईच्या डो क्यावर प रिणाम झाला असेल. पण आपणास सांगू इच्छितो कि या बाईला कसलाच मा न सि क आ जा र वैगेरे नाही आहे.
आपण रोज सकाळी उठल्यावर काय करतो याची पूर्णपणे तिला जाणीव आहे, पण आता आपण असा विचार करत असाल कि तिला स्वतःची ल घ वी पि ऊन काय साध्य होते किंवा तिला त्यापासून काय मिळते. तर तिने असा दावा केला आहे कि तिने जेव्हा पासून असं करण्यास चालू केलं आहे, तेव्हापासून तिला अनेक आ जा रांतून मुक्तता मिळाली आहे. असा अजब गजब दावा या महिलेने केला आहे.
अमेरिकेतील कॅ लिफो र्नियामध्ये राहणारी ३० वर्षांची ग्रे स अनेक दिवसापासून ती यु रि न थेरे पी करत आहे. यामध्ये ती सकाळी लवकर उठल्यावर आपली ल घ वी पि ते, एवढेच नाही तर आपल्या संपूर्ण अं गावर देखील ती ल घ वी अगदी एखाद्या तेलाप्रमाणे चो ळते, ती म्हणते हा उ पाय एकेदिवशी तिला कोठेतरी वाचण्यात आला होता. आणि तिच्या नुसार तिची दृ ष्टी, अँ झा यटी आणि डि प्रे शन अशा मा न सिक स मस्या कमी झाल्या आहेत.
शिवाय अनेक त्व चेच्या स मस्या नाहीशा होऊन, तिची त्वचा उज ळ झाली आहे, तसेच तिचे वजन देखील कमी झाले आहे असा दावा या महिलेने केला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ग्रे स सांगते कि मला माझ्या र क्त दा बाच्या औ ष धां पासून सु टका हवी होती आणि त्यामुळेच मी त्यासाठी पर्याय शोधत होते. तेव्हाच मला माझ्या वाचण्यात यु रि न थेरे पीबद्दल आले.
त्यानंतर मी एकदा याचा अवलंब करून पहिले, आणि त्यानंतर मला एक वेगळाच बदल जाणवू लागला, त्यामुळे हा उ पाय मी कायम करू लागले यामुळे मला आला कोणत्याच प्रकारची औ ष धे घ्यावी लागत नाहीत, यामुळे माझ्या अनेक स मस्या देखील दूर झाल्या आहेत. तसेच ती म्हणाली कि मी या यु रिन थेरे पी शिवाय माझ्या जे वणाकडे देखील लक्ष दिले आहे.
पण ग्रे स तिच्या मध्ये झालेल्या बदलाचे क्रेडि ट हे यु रि न थेरे पीला देते. तसेच जेव्हा हा उ पाय ग्रे सने आपल्या पाहुण्यांना तसेच मित्र मैत्रिणींना सांगितला तेव्हा त्या लोकांनी तिला पार वे ढ्यात काढले, ते म्हणाले कि तुझ्यावर काही प रिणाम झाला आहे का, काय तू आ जा री वैगेरे आहेस. अशा बऱ्याच प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. तसेच तिच्या बॉ यफ्रें डने देखील तिला वे ढ्यात काढले.
पण जर आपण वै द्य कीय दृष्ट्या बघायचे झाले तर यु रिन थेरे पी हा खूप वा दग्र स्त विषय आहे. काही डॉ क्ट रां च्या मते स्वतःची ल घ वी पि ल्याने आपल्याला अनेक आ जा र होऊ शकतात, कारण त्यामध्ये अनेक वि षा री घ टक असतात. तर काही डॉ क्ट रांच्या मते ल घ वी ही पूर्णपणे शुद्ध असते. आधी यकृ त आणि नंतर कि डनी अशा दोन अ वय वांमधून ती शुद्ध होऊन येते. त्यामुळे ती फा य देशीर आहे.
पण काही बाबतीत आपल्याला याचा धो का होऊ शकतो. त्यामुळे अजून त ज्ज्ञ लोकांचे देखील यावर एक मत झाले नाही आहे. त्यामुळे तुम्ही मात्र हा प्र योग चु कूनही करू नका. आ रो ग्याच्या कोणत्याही स मस्या असल्यास डॉ क्ट रांचा सल्ला घेऊनच उ पचा र करा.
तसेच आपल्याला याबद्दल काय वाटते? त्या महिलेने केलेला उ पाय हा योग्य असेल का त्यामध्ये काही तथ्य असेल का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.