आपण जर काही शतकांचा इतिहास पहिला तर आपल्याला अनेक चांगल्या तसेच वा ईट गोष्टीचा अनुभव येईल, इतिहासाने आपल्याला अनेक महान यो द्धे, महान व्यक्ती दिले आहेत, ज्याचा अभ्यास आपण आपल्या पाठ्य पुस्तकांत करत आलो आहोत, पण आपणास सांगू इच्छितो कि आपल्याला आज पर्यंतच काही मोजकाच इतिहास माहित आहे.
कारण आपल्या इतिहासात पूर्वी अशा अनेक गोष्टी घडून गेल्या आहेत, ज्याची आपल्याला पुसटशी देखील कल्पना नाही आहे, आणि आज आपण अशाच एका राणी बद्दल जाणून घेणार आहोत जी राणी फक्त सुंदर दिसण्यासाठी नेहमी र क्ताने अंघोळ करायची, इतकेच नाही तर ही राणी इतकी रंग बदलणाऱ्या सरड्या सारखी होती कि जाणून आपले सुद्धा हो श उडतील.
या राणीच्या अशा वा गण्यामुळे तिला सर्वच जण घा बरत होते, आणि ही राणी कोण साधी सुद्धी नव्हती तर ती खूप मोठी द गाबाज आणि खु नी होती, इतकेच नाही तर तिचे कारनामे जाणून नाके मोठं मोठ्या प्रदेशाचे राजे लोक सुद्धा तिला घा बरत असे, कारण तिचे कारनामेच तसे होते. कारण ही राणी अनेक अवि वाहित पुरुषांना तसेच महिलांना मा रून त्याच्या र क्ताने अंघोळ करत होती.
आणि या अशा वि चित्र राणीचे नाव म्हणजे एलिजाबेथ बा थरी, ही राणी आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात ख तरना क आणि नि र्दयी राणी होती कारण चक्क अनेक मोठं मोठे राजे महाराजे देखील त्याकाळी तिला घा बरत होते. कारण ती अनेक लोकांना आपल्या जा ळ्यात ओ डून मा र त होती आणि त्याच्या र क्ता ने अंघोळ करत होती.
असे म्हटले जाते की, एलिजाबेथला तिचं सौं दर्य कायम ठेवण्यासाठी अवि वाहित तरूणींच्या र क्ता ने आंघोळ करण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि एलिजाबेथला हा प्रकार इतका आवडला की, तिने मा नवते च्या सर्व सी मा पार करून टा कल्या, ती अनेक सुंदर तरुणीशी जवळीक साधून त्यांना मा रून टा कत होंती, इतकेच नव्हे तर त्याचे मां स देखील स्वतःच्या दा ताने तो तों डत होती, त्यानंतर अंघोळ करत होती.
यावरूनच आपल्याला कळाले असेल कि ही राणी किती भ यान क होती. तसेच तिने त्याकाळी अनेक सुदंर रा जांना देखील आपल्या जा ळ्यात ओडून त्याच्याशी जवळीक साधून त्यांना मा रून टा कून त्याच्या र क्ता ने अंघोळ केली होती. तिच्यासोबत अनेक मोठं मोठे राजे ल ग्न करण्यास घा बरत होते, पण एलिजाबेथचं ल ग्न फेरें क नॅ डेस्की नावाच्या एका व्यक्तीसोबत झालं होतं. तो यु द्धात तुर्कां वि रोधात ल ढला होता. त्यामुळे तो नॅ शन ल हिरो होता.
आणि फक्त तोच तिच्यासाठी शेवट पर्यंत हि रो राहिला अन्यथा या राणीने कोणालाच सोडले नाही. पण जेव्हा याबाबत तिच्या पतीला समजले तेव्हा त्याने या सर्व गोष्टीची चौकशी केली. आणि त्यानंतर तो जेव्हा तिच्या गु प्त महालात पोहचला तेव्हा त्या महान यो द्धयांचे देखील हो श उडाले. कारण तेव्हा तिच्या महालात अनेक हा डे तसेच मां स पडले होते.
यानंतर १६१० मध्ये एलिजाबेथला नवऱ्याने या अमा नवी कृ त्या बद्दल शि क्षा सुनावली, त्यानंतर तो संपूर्ण राज्य भ य मु क्त झाले, तसेच तिला तिच्याच महालात बं द करण्यात आलं. पण तिथे चार वर्षांनी २१ ऑगस्ट १६१४ मध्ये तिचं नि ध न झालं. आपणांस सांगू इच्छितो कि आज वरच्या इतिहासात या सारखी भ यान क राणी कोणच नसेल, एलिजाबेथ हीच आज वरची सर्वात ख तरना क राणी होती.
तर आपल्याला या राणीबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी हे वा चले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.