बाबो!! कोरोना सोबत आता कायम जगण्याची ठेवा तयारी…आणि आजचं करा आपल्या जीवनात हे ८ बदल…अन्यथा

आरोग्य

आपल्याला माहित आहे कि आज जगातील कोणत्याही व्यक्तीला माहित नाही कि हा को रोना कधी जाणार आहे. पण आज तागायत तरी कोरोनाने संपूर्ण ज गात हा हाकार मा जवला आहे. आणि जवळ पास काही वर्ष तरी आपल्याला को रोना सोबतच ज गायचे आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत हा रो ग आणखी पसरू नये म्हणून आपल्या जी वनशैलीत काही बदल करणे खूप गरजेचे आहे.

आता गेले कित्येक महिने आपण आपल्या घरात बसून दिवस काढले आहेत, अशावेळी आपल्याला अनेक चांगल्या आणि वा ईट सवयी लागल्या आहेत. पण काही असो आपला आहार, व्यायाम, यो ग, शा रीरिक क्रिया आणि आ रो ग्य हे उत्तम असायला हवं. कारण आपलं शा रीरिक, मा नसि क संतुलन अशा परिस्थितीत योग्य असणे खूप महत्वाचे आहे. आता आपल्याला को रोनावर मा त करण्यासाठी केवळ घरात असतांना काळजी घेऊन चालणार नाही. तर येत्या काळात आपल्याला को रो नासोबतच जगायचे आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे.

– बाहेर थुंकू नका:- ही सर्वांत महत्वाची गोष्ठ आहे जी सर्वांनीच पाळली पाहिजे, कारण या आपल्या एका कृतीतून कित्येक लोकांना सं क्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण तसेच आपल्या समोर कोणी थुंकत असतील, ना वेळीच चेतावनी द्या. अन्यथा आपल्या सर्वांनाच याचे परिणाम भो गावे लागू शकतात.

– वयोवृद्ध व्यक्ती:- आज या सं क्रमणाच्या काळात वयोवृद्ध लोकांनी बाहेर जाणे टाळावे, तसेच ज्या लोकांना दमा, शुगर, ब्ल ड प्रे शर आहे अशा व्यक्तींनी तर आपली विशेष काळजी घ्यावी. अन्यथा आपल्याला जर लागण झाली तर मग आपल्यासाठी धो क्याची घंटा असू शकते.

– माध्यमांपासून लांब राहा:- आपणास माहित आहे कि देशात घडणार्‍या कुठल्याही गोष्टींचा प्रसार हा आपल्याकडे त्वरित होत असतो. त्यामुळे मागचे काही महीने को रोना बद्दल बातम्या ऐकून अनेक लोकांमध्ये भी तीचे वातावरण निर्माण होत आहे. इतकेच काही तर अनेक वयोवृद्ध लोकांना हे ऐकूनच हा र्ट अ टॅ कचा सा मना करावा लागला आहे. त्यामुळे आवश्यक बातम्याच बघा. दिवसभर तेच तेच ऐकू नका.

-हात वारंवार धुवा:- आपल्याला सांगू इच्छितो कि जोपर्यत हा को रोना आहे तो पर्यंत ही क्रिया तरी आपल्याला विसरून अजिबात चालणार नाही. बाहेर आपल्यावरून प्रथम हात धुवा अन्यथा आपण आपल्याला तसेच आपल्या कुटुंबाला धो क्यात घालत आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे कृपया आपल्या कुटूंबासाठी म्हणून तरी ही गोष्ठ नक्की करा.

.- मा स्क लावा:- को वि ड -१९ हा श्व सनाचा आ जा र असल्याने, आपले नाक तसेच तोंड हे बं द असणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे आपण कोठे सुद्धा बाहेर जातात मा स्क नक्की लावा. तसेच आपल्याला खोकला तसेच स र्दी असेल तर आपण अजिबात घराबाहेर पडू नका.

– अभिवादन करण्याची नवीन पद्धत:- ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे, त्यामुळे एकमेकांना अ भिवादन करताना आपण किती सुरक्षित आहोत हे पहा किंवा आपल्याला माहित आहे कि भारतीय सं स्कृतीत न मस्ते करायची पद्धत फार जुनी आहे. ज्याचा फा य दा घरा बाहेर पडल्यावर होऊ शकतो.

– मा नसि क संतुलन:- गेल्या काही महिन्यात आपल्या जी वनात खूप बदल झाले आहेत, यामुळे आपला त णाव, चिं ता आणि त्रा स देखील वाढलेला आहे. अशा परिस्थितीचा सा मना करण्यासाठी मा नसि क-सा माजिक सहकार्य घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मेडीटेशन योग, प्रा णायाम करावा.

– व्यायाम करणे:- आज बरेच लोक डेस्कवर बसून १२ ते १३ तास काम करत आहेत, पण आपण याची काळजी घ्यायला हवी, त्यासाठी आपल्याला व्यायाम करणे, घरातल्या घरात चालणे, योगा करणे, असे अनेक प्रकार आपण करू शकतो. ज्यामुळे आपली शा रीरिक ता कद टिकून राहील. रो गप्र तिकारक शक्ती वाढेल.

तसेच जर आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र  करा आणि जर आपण आपल्या कुटुंबाच्या फा य द्यासाठी या गोष्टी पाळल्या तर आपण नक्कीच को रो नापासून लांब राहाल. त्यामुळे घरी राहा, पोषक आहार घ्या, व्यायाम करा आणि या आ जा रापासून मुक्त होण्यासाठी देशाला मदत करा. 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *