बाजारात दिसताक्षणी विकत घ्या हे फळ; रक्त इतके वाढेल, की रक्तदान करावे लागेल, तसेच गुप्तरो ग, पाळी, ऑक्सिजन क मतरता यासारख्या अनेक रॊ गापासून

आरोग्य

मित्रांनो, अनेकांना आ रोग्याच्या बाबतीत विविध स मस्या निर्माण होतात त्यामध्ये गुप्तरो ग, पाळी ऑ क्सिजनची क मतरता तसेच र क्त कमी पडणे. यांसारख्या रो गांवर आपण अनेक उपाय करून पाहतो. तरी देखील हे रो ग बरे होत नाहीत. अशा या रो गांवर आज तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे. हे उपाय तुम्ही नक्की करून पहा कोणत्याही स मस्या तुम्हाला निर्माण होणार नाहीत.

आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला या रो गावर उपाय करण्यासाठी आणि एक आयुर्वेदिक वनस्पतींचा फा यदा होतो परंतु हे आपल्या लक्षात येत नाही. आपण त्यासाठी डॉ क्टरांकडे जाण्याचा उपाय निवडतो. आणि दवाखान्यात जाऊन खर्चिक बनतो. थंडीमध्ये बाजारात शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते.

तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता. तसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्‍टनट असंही म्हटलं जातं. शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आ रोग्यवर्धक गुणध र्म आढळून येतात. त्यामुळे शरीराचं अनेक आ जारांपासून बचाव करणं सोपं जातं. परंतु शिंगाडा खायचा म्हटला की, अनेकजण नाकं मुरडतात.

हा बेचव पदार्थ कशासाठी खायचा, त्यापेक्षा काहीतरी इं टरेस्टिंग आणि टेस्टी खाऊ असं म्हणणा-यांची संख्या काही कमी नाही. घराघरातील मोठ्या माणसांकडून शिंगाडा खाण्याचा आग्रह धरला जातो, त्याच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थही तयार केले जातात. मात्र ते नाकारत, शिंगाड्याक़डे पाठ फिरविणारेच जास्त दिसतात.

मात्र शिंगाड्यांचे शरिराला होणारे फा यदे पाहिले, की यांचं महत्व तुम्हाला नक्की पटेल. तर हृ दयवि काराच्या आ जारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना शिंगाड्याचं सेवन करणं खूप फा यदेशीर ठरतं. तसेच र क्तप्रवाह सुरळीत करण्यासाठीही यातील पोषक घटक मदत करतात. तसेच अ स्थमाच्या रु ग्णांसाठी शिंगाडा फा यदेशीर असतो.

शिंगाड्यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने श्वसनासं बधीचे सर्व आ जार दूर होतात. तसेच शिंगाडा खाल्याने मासिक पा ळीमध्ये उ द्भवणाऱ्या स मस्यांही दूर होतात. तसेच ग रोदरपणात शिंगाडा खाल्याने आई आणि बाळाचं आ रोग्य चांगलं राहतं. त्यामुळे ग र्भपाताचा धोकाही कमी होतो. तसेच जर का आपल्यामध्ये र क्ताची क मतरता असेल किंवा अनेक स्त्रियांमध्ये अ‍ॅ निमियाची स मस्या अधिक प्रमाणात आढळते.

अशावेळी स्वास्थ्यकारक आ रोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात र क्त असणं आवश्यक आहे आणि यासाठी जर का आपण शिंगाड्याचे सेवन केले तर ही क मतरता दूर होऊ शकते. तसेच पुरुषांमध्ये शु क्राणूंची संख्या कमी असेल किंवा त्यांची गुणवत्ता चांगली नसेल तर मूल होण्यात अडचण निर्माण होऊ शकते. यावर उपाय म्हणजे शु क्राणू वाढवण्यासाठी शिंगाडयाचा वापर करु शकतो. यामध्ये अँ टीऑ क्सिडेंट असतात, जे शु क्राणू खराब होण्यापासून रोखतात आणि शु क्राणूंची गुणवत्ता, वेग वाढतो.

वी र्य पातळ असण्याची स मस्या अनेक पुरुषांना असते. ते घट्‍ट करण्याचा गुण शिंगाड्यामध्ये असून नियमित सेवन केल्याने पुरूषाच्या क्षमतेत वृध्दी होत असते. आपले वी र्य पातळ झाले असल्याचे जाणवत असल्यास नरम व मऊ शिंगाडयाचे किंवा त्याचे पाणी सेवन करावे. यात अनेक औ षधी गुण आहेत. त्याच बरोबर गुप्तरो गाची स मस्या देखील कधीही उद्भवू शकते. यावर शिंगाडे उपयुक्त ठरु शकते.

याच्या सेवनाने गु प्तरो गाची स मस्या नाहीशी होऊ शकते. को रोना संक्रमनामुळे र क्तात ऑ क्सिजनची पातळी कमी होऊ नये म्हणून सर्वच लोकांनी ऑ क्सिजनचा मर्यादित पुरवठा करणा-या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. आपल्या पदार्थात बहुगुणी शिंगाडयाचा देखील समावेश करा. शिंगाडयापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाऊन आक्सिजनची क मतरता भरुन निघू शकते. अनेक रो गांचा कर्दनकाळ असणारे हे फळ नक्की खा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉ क्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *