बहिणीच्या लग्नाला येण्यापूर्वीच आर्मीमधील या भावाला आले वीरम’रण…त्यानंतर तिच्या बहिणीसोबत जे काही घडले..ते कदाचित

लाईफ स्टाईल

मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण-उत्सव आपण अगदी मोठ्या प्रमाणावर साजरे करीत असतो. अगदी आनंदाने आपण हे सण साजरे करतो. सर्वजण त्या दिवशी खूप आनंदात असतात. आपण स माजात बिनधास्तपणे वावरतो. कशाचीही भीती आपल्या म नात नसते याच्या पाठी मागचे कारण म्हणजे देश सि मेवर ल ढत असलेले आपले जवान.

तेच आपले र क्षण करीत असतात. आपला देश सुरक्षित रहावा यासाठी ते आपल्या जी वाचे प्रा ण पणाला लावतात. आपण इकडे सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो परंतु सी मेवर ल ढत असलेल्या ज वानांना हे सण-उत्सव साजरे करायला भेटत ही नाहीत. आपल्या कुटुंबांना भेटण्याची, कुटुंबासमवेत वेळ घालवावा, त्यांच्याबरोबर आनंदाचे क्षण साजरे करावेत, विविध गोड-धोड जेवणाचा आनंद घ्यावा अशीही त्यांची इच्छा असते.

परंतु आपल्या इच्छा मनातच ठेवून ते जि वाची बाजी लावीत असतात. या सीमेवर असलेल्या ज वानांचा आपल्याला गर्व असला पाहिजे. ज्याच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. या ज वानांना आपल्या घरात कोणताही कार्यक्रम असेल तर ते सुट्टी घेण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना यायला देखील भेटत नाही. परंतु ते कधीच कोणतीही तक्रार करत नाहीत त्यांनी आपले जी वन हे देशसेवेसाठी अर्पण केलेली असते.

या वर्षी पंतप्रधान मोदींनी जवानांना मिठाई भरून त्यांच्यासोबतच दिवाळी साजरी केली. अशाच एका वीर ज वानाची कहाणी मी तुम्हाला आज सांगणार आहे. बिहार येथे राहणारे तेज नारायण सिंह यांचा मुलगा ज्योति प्रकाश निराला हे भारतीय ल ष्करातील सेवा बजावत होते. तेज नारायण सिंह यांना आपल्या मुलाचा गर्व होता की तो देशाचे र क्षण करीत आहे. गेल्या काही वर्षापासून ज्योति प्रकाश निराला सेवा बजावत होते.

ज्योती प्रकाश निराला यांची एक बहीण होती तिचे नाव शशिकला. हिचे काही दिवसांपूर्वीच लग्न ठरले होते. तिचे लग्न ठरल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निराला यांनी बहिणीच्या लग्नाच्या बाबतीत अनेक स्वप्ने रंगवली होती. त्यांनी सुट्टी साठी देखील परवानगी काढली होती. निराला हे बांधी पुरा येथे कर्तव्य बजावत होते. त्यांना देखील घरची ओढ लागली होती.

बहिणीच्या लग्नामध्ये खूप मौजमस्ती करायचे अशी इच्छा त्यांनी मनी बाळगली होती. परंतु ते गावी जाण्यापूर्वीच द हशत वाद्यांनी बाली पुरा येथे फा यरिंग चालू केली. या फा यरिंग मध्ये निराला यांनी दोन द हशत वाद्यांना कंठस्थानी पोचविले. त्यांनी या फा यरिंग मध्ये आपल्या अनेक सहकाऱ्यांचे प्रा ण वाचविले. परंतु याच फा यरिंग मध्ये त्यांना वीरम रण आले. बहिणीच्या ल ग्नात मौजम स्ती करण्याची इच्छा त्यांची अपुरीच राहिली.

निराला याच्या वीर म रणाची बातमी जेव्हा त्यांच्या वडिलांना समजली त्यावेळेस त्यांचे अश्रू अनावर झाले. एकीकडे मुलीचे लग्न व एकीकडे आपल्या मुलाचे वीरम रण यामुळे ते खुपच खचून गेले. संपूर्ण बिहार निरालाच्या मृ त्यूने दुःखी झाला. निराला च्या कुटुंबीयांना काय करावे हे समजतच नव्हते. मुलगी शशिकलाचे ल ग्न तोंडावर येऊन ठेपले होते. शशिकला हिला आपल्या भावाची क मतरता जाणवू लागली.

बिहारी परंपरेनुसार ल ग्नामध्ये अनेक जण आपले हात समोर ठेवून त्यावरून वधु चालत जाऊनच त्या वधूची विदाई होत असते. डोळ्यातील अश्रू थांबविणे हे सर्वांना खूप कठीण जात होते. पण अशावेळी भारतीय सै न्यदलातील 100 कमांडो शशिकला च्या लग्नाला हजर राहिले. त्यांनी निराला ची क मतरता कोणालाच भासू दिली नाही. सर्वांनी आपले हात समोर करून शशिकला ची विदाई केली व अनोखी अशी श्रद्धांजली निराला यांना वाहिली.

हा प्रसंग अतिशय भावुक, म नाला स्पर्श करणारा होता. हा प्रसंग पाहून निराला चे वडील देखील खूप भारावून गेले. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले. ते कमांडोंना म्हणाले की, तुम्ही सर्वजण येथे येऊन माझ्या मुलाची क मतरता भरून काढली. ज्योती प्रकाश हे अशोक चक्राने सन्मानित असे कमांडो होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी त्यांना सन्मानित अशोक चक्र प्रधान केले होते.

याची सगळीकडे खूप चर्चा आहे. यासाठी एकाने म्हटले आहे की, एका बहिणीने आपला भाऊ गमावला असला तरी तिला 100 भाऊ मिळाले. ज्योती प्रकाश निराला यांनी आपल्या देशसेवेसाठी प्रा ण दिले. यासाठी आपल्याला त्यांचा आदर कायम राहिला पाहिजे. सीमेवर ल ढणाऱ्या प्रत्येक ज वानाचा आपण आदर केलाच पाहिजे. ज्योती प्रकाश निराला यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशाच ऋ दयस्पर्शी आणि माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आमचे पेज लाईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.