बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे हैराण होती महिला…पण जेव्हा तिने शौचालयामध्ये जाऊन एकदम जोर दिला…तिच्या सोबत जे काही घडले…जाणून होश उडतील

अजब गजब

आपल्याला माहित आहे कि आपल्यातील बऱ्याच लोकांना बदलत्या जी वनशैलीमुळे अनेक आ जाराचा सा मना करावा लागत आहे, आज अनेक लोक वेगवेगळ्या रो गांच्या विळख्यामध्ये येत आहेत. पण एका केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे कि आपल्यातील तिशीच्यावरील अनेक लोकांना ब द्धकोष्ठतेचा त्रा स आहे, आणि याला एकच कारण आहे तो म्हणजे आपला आहार.

आपल्यातील अनेक लोक रोज बाहेरचे दूषित पदार्थ खातात, रा सायनिक फवारणीमुळे दू षित झालेल्या भाज्या, रोज चमचमीत मसालेदार पदार्थ खाणे यामुळे अनेक लोकांना बद्धकोष्ठतेचा सा मना करावा लागत आहे. मग यामध्ये कितीही प्रयत्न केले तरी आपले पोट अजिबात साफ होत नाही अन्न योग्यरीत्या पचत नाही परिणामी आपले कामात लक्ष लागत नाही.

आता अशीच काहीशी अवस्था एका महिलेची झाली होती, ती गेल्या तीन महिण्यापासून बद्धकोष्ठतेच्या स मस्येचा सा मना करत होती तसेच गेले चार दिवस तिचे अजिबात पोट साफ झाले नव्हते, आणि याच दरम्यान ती शौच करण्यास गेली, पण तिला शौच होत नसल्यामुळे तिने अधिक जोर दिला, पण यामुळे तिने आपली दोन वर्षांची स्मृती गमावली.

होय, ही घटना नुकतीच हांगकॉंगमध्ये एका महिलेसोबत घडली आहे, आणि याच महिलेच्या मुलाने दिलेल्या अधिक माहिती नुसार, ही महिला गेल्या चार दिवसांपासून शौचास गेली नव्हती आणि त्यामुळे तिचे कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते आणि ती सारखी शौचालयामध्ये जाऊन आपले पोट साफ करण्याचा प्रयत्न करत होती आणि याच दरम्यान तिने अधिक जोर दिला आणि ती अमनेसिया आ जाराची ब ळी ठरली.

स्मृतिभ्रं श हा एक आ जार आहे ज्यामध्ये एखाद्याच्या मेंदूतून काही भाग कमी होतो. बर्‍याच प्रकरणांमध्ये ही अस्थायी असते. त्यानंतर त्या मुलाने जेव्हा आपल्या आईला द वाखान्यात घेऊन गेला तेव्हा तिचा मेंदू सामान्यपणे काम करत होता. पण जेव्हा तिला घरी आणले तेव्हा तिला अनेक गोष्टीची ओळख पटत नव्हती, इतकेच नव्हे तर ती आमच्या घरी असणाऱ्या कुत्र्याचे नाव देखील विसरली होती.

या गोष्टीबाबत अनेक न्यू रोलॉ जिस्ट म्हणतात की “जेव्हा या स्त्रीने ब द्धकोष्ठता दरम्यान म्हणजेच जेव्हा ती शौचालयाला गेली तेव्हा तिने जास्त ता ण दिला अधिक जोर दिला. आणि परिणामी तिच्या मेंदूला ऑ क्सिज नचा अभा व पडला असावा. आणि त्यांच्यानुसार हे एकमेव कारण आहे आणि त्यामुळेच तिने आपली स्मृ ती गमावली असावी.

कारण या दरम्यान सर्व ऑ क्सिज न हा त्या कामामध्ये खर्च झाला परिणामी मेंदूला ऑक्सिजनचा अभा व जाणवला आणि त्यामुळेच असे घडले असावे. तसेच जेव्हा आपण जास्त ताण देता तेव्हा आपल्या हृ दयाचा ठोका खूप वाढतो आणि र क्तदा ब कमी होतो. यामुळे आपल्या में दूत र क्तप्रवाहाचा अभा व पडतो.

त्यामुळे जर आपल्याला सुद्धा असा काही आ जार असेल तर त्याच्यावर वेळीच योग्य उ पचार घ्या, तसेच या महिलेसोबत घडलेली घटना ही अपवा दात्मक आहे कारण लाखो लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला अशा त्रा साला तोंड द्यावे लागते, पण आपण सुद्धा सावध व्हा अन्यथा कधी काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *