नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा का म जी वनाचा आनंद घेणे हा अनुभव प्रत्येकासाठी खूप खास असतो. विशेषतः लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा आपल्या जोडीदारासोबत से क्स करत असाल तर तुम्हाला एकमेकांविषयी त्यांच्या भावनांविषयी माहीत असणे खूप गरजेचे असते, नाहीतर आपल्या जोडीदाराची इच्छा नसताना सुद्धा से क्स केल्यास कदाचित त्या जोडीदाराची निराशा होऊ शकते.
का मक्री डा करताना महिलांच्या तुलनेत पुरुष खूप लवकर उत्ते जित होतात. पण महिलांना उत्ते जित होण्यास थोडासा वेळ लागतो. अशा वेळी प्रत्येक स्त्रीची अशी इच्छा असते की तिच्या जोडीदाराने तिचा आदर ठेवून तिच्या मनाप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे तिच्याशी का मक्री डा करावी. अशावेळी पुरुषाने घाई न करता योग्य त्या पद्धतीने महिलांना उत्ते जित केल्यास त्यांनाही का मक्री डेचा आनंद घेता येतो. अशा वेळी कामी येते ते म्हणजे फो रप्ले करणे…
फो रप्ले म्हणजे काय? फो रप्ले करणे म्हणजे आपल्या जोडीदाराना काही पद्धतींनी उत्ते जित करुन तिला से क्ससाठी उत्ते जित करणे आहे. का मक्री डा किंवा तत्पूर्वीची शारी रिक जवळीक यासाठी दोन्ही जोडीदारांची संमती आहे का हे सर्वात महत्त्वाचे असते, एकाची इच्छा दुसऱ्याची ब ळजबरी असं होता कामा नये. दोघांनाही तेव्हढीच ओढ वाटते का याचा विचार करायला हवा.
त्या सोबतच लैं गि कज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैं गि क सुखास पूरक ठरतात. फो रप्लेही काम क्रीडेची सुरुवात असते. जसं की कोणताही खेळ सुरू करण्यापूर्वी वॉ र्म अप करणे खूप महत्त्वाचे असते. तसे का म क्री डा या संदर्भातही फो रप्ले हा त्याआधी वॉ र्मअप आहे. यासाठी चुं ब न करणे, आलिं गन करणे, हात फिरवणे असे अनेक भाग येतात.
तसेच लैं गि क कृती बाबतची आपल्या स माजात अनेकांची समज खूपच यांत्रिक आहे. बहुतेक लोकांना असे वाटते की का म क्री डा म्हणजे पेनि ट्रेशन. याउलट नात्यात शारी रिक ओढ, श रीर सु खासाठी दोघांची तयारी, जवळीक अर्थात फो रप्ले जोडल्याने तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे सं बं ध अधिक दृढ होऊन, हा र्मो न्स ट्रि गर होऊन जवळ येण्यास मदत होऊ शकते. तर फो रप्लेमुळे काय होते? का मक्रीडाकरण्या आगोदर स्त्री आणि पुरुषाने किमान अर्धा तास फो रप्लेकरणे आवश्यक असते.
त्यामुळे स्त्री अधिक उत्ते जित होते आणि यो नीभागामध्ये एक प्रकारचा चि क ट स्त्रा व निर्माण होतो. यामुळे महिलांना काम सुखासाठी हा फो रप्ले महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्यासाठी का मक्री डेच्या कृतीपेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे. जर फो रप्लेमध्ये जास्त वेळ दिला नाही तर महिलेच्या खा ज गी भागामध्ये ओलसरपणा येत नाही आणि अशावेळी महिलेला काम क्री डेवेळी वे दना होतात. कधी कधी त्याला कामो त्तेजनाचा अनुभवही येत नाही. म्हणूनच फो रप्लेसाठी जास्त वेळ देणं खूप गरजेचं आहे.
फो रप्ले का महत्वाचा असतो ? स्त्रियांना लैं गि क उत्ते जना मिळण्यामध्ये फो रप्ले खूप महत्वाचा असतो. स्त्रिला लैं गि क इच्छा झाली आणि लैं गि क उत्ते जना मिळाली की, यो नीमध्ये र क्तप्रवाह वाढतो आणियो नीच्या आतील स्राव वाढून यो नीतील ओलावा वाढतो. स्त्रीच्या मनात से क्सकरण्याची इच्छा नसेल किंवा उत्ते जना मिळाली नसेल तरयो नीमध्ये ओलसरपणा तयार होत नाही.
यो नीमध्ये तयार होणारा ओ लावा/ यो नि स्राव सं बं धांच्या वेळी वं गण म्हणून काम करत असतो. तो कमी झाल्याने श रीर सं बं ध करतानायो नीमध्ये आ ग होऊ शकते किंवा त्रा स होऊ शकतो. प्रत्यक्षसं भोगापूर्वी का मक्री डा फो रप्ले करणं यो नीमध्येओलावा तयार होण्यामध्ये फा यदेशीर ठरतं. प्रत्यक्ष का मक्री डा जितकी महत्त्वाची आहे तितकाच किंवा त्याहूनही अधिक फो र प्लेमहत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवायला हवे.
फो रप्लेहा स्त्रियांना उत्ते जित करण्यासाठी, का मक्री डेला तयार होण्यासाठी महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे योग्य पद्धतीने फो रप्ले केल्यानंतर स्त्री का मक्री डेसाठी पूर्णपणे तयार होते आणि पुरेसा आनंद देऊ आणि घेऊ शकते. यासाठी चुं बन, अलिं गन, कुरवाळणे अशा गोष्टींची स्त्रियांना आवश्यकता असते.
पुरुषांपेक्षा स्त्रियांना भावनिक हमी आणि खात्री हवी असते. ज्या व्यक्तीसोबत ती शारी रिक सं बं ध करणार आहे त्या व्यक्तीला त्या स्त्री सोबत राहण्यास रस आहे हाच संदेश फो र प्ले करण्यातून स्त्रीला मिळतो त्यामुळे त्या अर्थानेही फोर प्लेला विशेष महत्त्व आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.