आपल्यातील बरेच लोक गजकर्ण, खरूज व नायटा याने त्र स्त आहेत. त्यावर उ पचार म्हणून अनेक लोक वेगवेगळे उ पचार करतात. पण तरीही त्यातून त्यांची सु टका होत नसते किंवा तो उपचार गजकर्ण, खरूज व नायटा यांसारख्या स मस्येवर प्रभावी नाही होत. म्हणूनच अश्या लोकांसाठी आपण आज या स मस्येवर एका घरगुती उपचाराची माहिती घेणार आहोत.
गजकर्ण, खरुज व नायटा हे सर्व आपल्याला त्वचेवर होणारे रो ग आहे. आपली त्वचा, श रीराच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे फं गल इ न्फे क्शन होत असते आणि अशाच फं गल इ न्फे क्शन मुळे गजकर्ण, खरूज व नायटा यासारख्या स म स्येला आपल्याला सामोरे जावे लागते आणि आता तर तोंडावर पावसाळा ज्यामुळे याची शक्यता अधिकच वाढते. अनेक लोक एकमेकांच्या वस्तू वापरतात किंवा हाताळत असतात.
जसे की आपण एकमेकांचे कपडे सुद्धा वापरत असतो. पण अशा कारणांनी त्याला जर गजकर्ण, खरूज व नायटा असेल तर तो आपल्या पर्यंत पोहचण्यासाठी मदत होते. त्या मुळे हा आ जा र एका पासून दुसऱ्याकडे सं क्र मित होत जातो. बहुतेक वेळा आपण आपल्या श रीराची योग्य ती काळजी घेत नाही. त्यामुळे आपल्या शरीरावर लालसर रंगाचे च ट्टे उठतात.
हे उठण्याचे कारण म्हणजे आपण ओले कपडे परिधान करतो किंवा आंघोळ करते वेळी आपण बहुतेक जागा, जसे की कमरेच्या खालचा भाग, तसेच जां घेचा भाग जिथे आपला हात पोहोचू शकत नाही. अशा जागा आपणास स्वच्छ करता येत नसतात. ज्यांच्या घरी आंघोळीसाठी पुरेशी जागा नसते. तसेच अनेक जण आंघोळीनंतर आपले श रीर स्वच्छ पुसत नाहीत.
अशाच अनेक कारणांमुळे आपण गचकर्ण, खरुज व नायटा यासारख्या आ जा रांचा ब ळी पडतो. गजक र्ण, नायटा व खरूज याची सुरुवात ज्या ठिकाणी होत असते अशा ठिकाणी खा ज होत असते. ती जागा लालसर होते. सुरुवातीला खा ज कमी असते पण कालांतराने ती वाढत जाते व ती इतकी वाढते की त्याच्या वे दना आपल्याला स ह न होत नाहीत आणि आपण त्र स्त होतो.
या समस्येवर उपाय म्हणून आपणास दोन पदार्थांची गरज आहे. जे आपण सहज उपलब्ध करू शकतो. या पदार्थांचा वापर आपण दररोज स्वयंपाक घरामध्ये करत असतो. या स मस्येवर उपाय म्हणून आपण ४ लसणाच्या पाकळ्या तसेच मोहरीचे तेल घ्यावयाचे आहे. प्रथमतः आपण ज्या ४ लसणाच्या पाकळ्या घेतले आहेत.
त्या खलबत्त्यात बारीक वाटून घ्यायच्या. वाटून तयार झालेली लसणाची पेस्ट पाव वाटी मोहरीचे तेल घेऊन त्या वाटीत टाकायची. एक तासानंतर जेव्हा लसणाचे गुणध र्म मोहरीच्या तेलामध्ये उतरतील त्यावेळी ते तेल गाळून घ्यावयाचे. लसणामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणध र्म असतात.
त्याचा फा यदा आपल्या श रीराला होत असतो. जसे की, लसणामध्ये अँ टि बा योटि क, अँ टी बॅ क्ट रियल गुणध र्म असतात. त्याचबरोबर लसणामुळे त्वचेवरील वि षा णूही न ष्ट होतात. गाळून घेतलेले चूर्ण गजकर्ण, खरूज किंवा नायटा झालेली जागा स्वच्छ धुऊन घेऊन ती कोरडी करून त्या जागेवर लावावे. पूर्ण लावल्यानंतर थोडा वेळ आ ग झाल्यासारखे वाटेल. पण हळूहळू ती कमी सुद्धा होईल.
हे चूर्ण आपण दिवसातून तीन वेळा वापरावे. असे दहा ते पंधरा दिवस केल्यानंतर आपल्याला जाणवेल की आपला गजकर्ण, नायटा पूर्णपणे बरा होत आहे. ज्या लोकांना या स मस्येचा त्रा स आहे त्यांनी खरंच एक वेळ हा उपाय अवश्य करावा. तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.