तर प्रत्येक व्यक्तीनुसार याचे गोष्टीचे उत्तर वेगवेगळे असले तरी श रीर सुखाचा परमोच्च आनंद मिळवण्यासाठी एक वेळ असते. या वेळेत पती-पत्नी एकमेकांना का म क्री डेची परिपूर्ण अनुभूती देऊ शकतात. तर भारतामध्ये सर्वसाधारण रात्रीची वेळ का म क्री डेसाठी योग्य मानली जाते. पण पहाटेची वेळ का म क्री डा करण्यासाठी ही सर्वात चांगली वेळ आहे. होय, तसेच पहाटेचा वेळ योगासनं करण्याचा असतो. त्याचबरोबर ही वेळ का म क्री डेसाठी सुद्धा उत्तम असते.
जेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीवर येतात, तेव्हा स्त्री आणि पुरुष यांची ताकत सर्वोच्च स्तरावर असते. कोणताही ता ण नसतो, मनात कोणतेही विचार नसतात. पहाटेच्या वेळी मन प्रसन्न असल्यामुळे का म क्री डा करतानाचा खास अनुभव अनुभवता येतो. पण बहुतेक कपल रात्रीच्या वेळी का म क्री डा करणे योग्य समजतात. पण बहुतेक वेळा जोडीदाराची का म क्री डा करण्याची इच्छा नसते. किंवा समोरच्या जोडीदाराची का म क्री डा करण्याची इच्छा होत नाही.
तसेच आपण का म क्री डा कधी करता याचा परिणाम तुमच्या लैं गि कआयुष्यावर होत असतो. 2018 साली प्रसिद्ध झालेला एका अभ्यासानुसार पुरुष आणि महिलांच्या लैं गि कइच्छा वाढण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. महिलांची सर्वाधिक इच्छा संध्याकाळच्या वेळेस असते तर पुरुषांची सकाळी पण बहुतेक कपल रात्री नऊ ते मध्यरात्रीपर्यंत सं बं धठेवतात. लैं गि कसं बं धासाठी काही विशेष वेळ हवी असं नाही हे सुद्धा संशोधकांनी स्पष्ट केल आहे.
पण जे लोक आपला दिनक्रम लक्षात ठेवून सं बं धठेवतात ते जास्त समाधानकारक असतात असं सुद्धा या संशोधनात दिसून येतात. पहाटेच्या वेळी शरीरातील टे स्टोस्टे रॉन संप्रेरकांची पातळी वाढते. टे स्टोस्टे रॉन संप्रेरक शरीरात सेक्स करण्याची भावना निर्माण करते. मनात तयार झालेल्या इच्छेमुळे शरीरातील ऊर्जेत वाढ होते. सकाळच्या वेळेत टे स्टोस्टे रॉनचे प्रमाण दिवसभरातील अन्य वेळेपेक्षा 25 ते 50 टक्क्यांनी अधिक असते.
तर आठवड्यातून दोन ते तीन वेळेस पहाटेच्या सुमारास केलेली काम क्रीडा आ रो ग्यासाठी चांगली असते असे संशोधक म्हणतात. यामुळे श री रात वाढलेल्या टे स्टोस्टे रॉनची पातळी संतुलित राखण्यास मदत होते. टे स्टोस्टे रॉनची पातळी योग्य राहिल्यास त्याचा फा य दा शु क्रा णूंच्या वाढीसाठी आणि स्नायूच्या ब ळकटी करणासाठी होतो. याउलट रात्री दिवसभरातील कामामुळे श री र थकलेले असते. त्यामुळे का म क्री डेचा पूर्ण आनंद घेता येत नाही.
त्यामुळे सकाळी का म क्री डा केल्यामुळे दिवसाची सुरुवात उत्तम करण्याची नामी संधी आहे. अमेरिकेतील रिलेशनशिप आणि से क्सथेर पि स्ट लिस्ट ऑफ थॉमस यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीची शा री रिक क्षमता वेगवेगळी असते. रात्रीच्या वेळेस काम क्री डा केल्याने काहीजणांना थकवा येतो. तर काहींचा त णा व दूर होतो आणि शरीराला आराम मिळतो. तर काही जणांना काम क्री डा केल्यानंतर चांगली झोप येते.
तज्ञांच्या मते काम संपल्यानंतर रात्री एकत्र झोपल्याने शारी रिक सं बं ध चांगले होतात. जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमच्या शरीरात हा र्मो न्सतयार होतात आणि तुम्ही पूर्ण ऊर्जेने सकाळी उठता त्यामुळे तुम्हाला लैं गि कसमाधान मिळण्याची शक्यता जास्त असते. कधीकधी जोडीदार एका वाराला सं बं धठेवायला हवेत असे ठरवतात. पण त्याच वेळी घरात एखादी अडचण असेल, मूड नसेल तर त्याचा आनंद घेऊ शकत नाहीत.
या उलट अनेक लोकांची अशी तक्रार असते की शारी रिक दो ष नाही पण कामाच्या वेळा, मुलांच्या झोपण्याच्या वेळा या सगळ्यात वेळ मिळत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की पार्टनरला से क्सलाईफ मध्ये फारसा रस राहिला नाही किंवा से क्स दिवसेंदिवस बोर होत चालले तर यामागे काही खास कारण असू शकतात. तुम्हाला कल्पना नसेल पण तुम्ही ज्या वेळी श री र सं बं धठेवतात त्या वेळेचा तुमचा से क्सलाइफवर परिणाम होत असतो.
सुखी आणि आनंदी लैं गि कजी वनासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ज्यावेळेस दोघही रिलॅक्स असतील, शरीर सं बं धाचा मूड असेल किंवा दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटत असेल तर अशा वेळी वेळेचे बंधन आडवे येत नाही. त्यांना जेव्हा सोयीस्कर वाटेल तेव्हा सं बं धजोडू शकतात. रात्री किंवा सकाळच्या वेळेत श री र सं बं धठेवायला हवेत असं काही नाही. ज्यावेळी दोघांमध्ये भावना जागृत झालेल्या असतील ती योग्य वेळ ठरू शकते.
म्हणूनच सं भो गअसा शब्द वापरला जातो सम आणि भो गम्हणजे या दोघांनाही सम प्रमाणात आनंद मिळतो .पण पहाटेची वेळ ही श री र सं बं ध ठेवण्यासाठी सगळ्यात उत्तम ठरते. कारण लैं गि कउत्तेजना देणारा टेस्टो स्टेरॉ न हा र्मोन पहाटेच्यावेळी स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये चांगला प्रतिसाद देतो. याशिवाय रात्री भरपूर विश्रांती घेतल्याने पहाटेच्या वेळी फ्रेश वाटतं. त्यामुळे दोघांमध्ये अंडर स्टॅंडिंग असेल तर ठरवून पहाटेच्या वेळीश री र सं बं धठेवले तर जास्त आनंद मिळू शकतो.
मॉर्निंग से क्सप्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे लोकांनी आपली से क्सचीवेळ ठरवणे गरजेचे आहे. त्यामुळे दुपारी सुद्धा से क्सकरू शकता. आपलं लैं गि कआयुष्य चांगलं बनवण्यासाठी आपण आपल्या सोयीनुसार वेळ काढू शकतो. लैं गि क जी वनात आनंद समाधान मिळवण्यासाठी एखादी वेळ ठरवून आपल्यातला रो मा न्स, नात्यातली ओढ कायम राखली पाहिजे. सुखी जी वनासाठी ते आवश्यक आहे……