आपल्यातील प्रत्येकाच्या घरात डा स हे असतातच, आणि आता तर पावसाळा चालू झाला आहे त्यामुळे काय प्रत्येकाच्या घरात डा सांनी ना केनऊ आणले असतील, आणि आपल्याला माहित आहे कि जर डा स चा वले तर आपल्याला कोणकोणत्या रो गां ची ला गण होऊ शकते, पण या सगळ्यामध्ये आपल्यातील बऱ्याच लोकांना हा प्रश्न नक्कीच पडतो कि आपल्या घरात डा स फक्त मलाच चा वतात कि काय?
असा प्रश्न बऱ्याच लोकांना प डला असेल, तसेच अनेक लोकांच्या घरात तसेच आजू बाजूतील परिसरात अजिबात डा स नसतात, तर आपल्याच घरी डा सांचा पू र आलेला असतो, तर हे असं का बरं घडत असेल? आणि काही विशिष्ट लोकांनाच डा स का चा वतात असे काही असते का? तर आज आपण याच प्रश्नाची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
तर आपल्यापैकी ठराविक लोकांनाच डा स चा वतात किंवा ठराविक परिसरातच डा स अधिक प्रमाणत असतात, तर या मागे अनेक कारणे देखील असतात, आणि यावर संशो धन देखील झाले आहे, कि ट क शा स्त्रा चा अभ्यास करणाऱ्या लोकांनी यामागची काही कारणे शोधून का ढली आहेत, त्यांनी डास चा वण्यामागे असणारी काही ढो ब ळ कारणे शोधून काढली आहेत.
रंग:- करण्यात आलेल्या संशो धनानुसार डा स दुपारनंतर अधिक प्रमाणात दिसू लागतात, कारण या डा सांना अनेक रंगावरून एखादा माणूस शोधणे सोपे जाते, या करण्यात आलेल्या संशो धनानुसार जे लोक भ ड क रंगाच्या कपडे घा लतात म्हणजेच पिवळा, ला ल, पांढरा, निळा या सारख्या कपड्यातील लोकांकडे हे डा स अधिक आ क र्षि त होत असतात.
र क्त ग ट- हे सर्वात महत्वाचे कारण आहे, कारण र क्त हे डा स मा दी ला लागणारे प्रमुख अन्न आहे, आणि काही विशिष्ट र क्त ग टाच्या लोकांना डा स हे अधिक चा वतात हे नमूद करण्यात आले आहे, त्यानुसार O आणि AB हे र क्त ग ट असणाऱ्या लोकांना डा स हे अधिक प्रमाणत चा वत असतात असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तसेच आपल्याकडून आपण कोणत्या र क्त ग टाचे आहोत याचे संकेत डा सांना मिळत असतात.
वा यू- तर ज्या ठिकाणी का र्ब न डा य ऑ क्सा इ ड हा जास्त प्रमाणत असतो, त्या ठिकाणी डा सांचा सहवास हा अधिक प्रमाणत असतो, त्यानुसार अधिक जा ड जू ड किंवा आकाराने मोठ्या व्यक्ती इतरांपेक्षा जास्त का र्ब न डा य ऑ क्सा इ डचे उ त्स र्ज न करत असतात. आपण ना क व तों डा वा टे हा वा यू बाहेर टा कत असतो, त्यामुळे डा स तों डाच्या दिशेने येतात. आणि कदाचित त्यामुळे जा ड लोकांना अधिक डा स चा वत असतात आणि झोपल्यावर सुद्धा अनेक डा स आपल्या काना भोवती गुणगुणत असतात.
ताप मा न व घा म- तर करण्यात आलेल्या संशोधना नुसार का र्ब न डा य ऑ क्सा इड बरोबर डास घा मातून बाहेर पडणार्या लँ क्टी क अँ सि ड, यु रि क अँ सि ड, अ मो निया व इतर सं युगां कडेही डा स अधिक आ कर्षि त होत असतात, तसेच ज्या लोकांचे श री र हे अधिक उ ष्ण असते व ज्या लोकांना अधिक घा म येत असतो त्या लोकांना डा स हे अधिक प्रमाणत चा वत असतात.
ग रो द र म हिला- तर ही बाब देखील समोर आली त्या नुसार ग रो द र म हिलांकडे देखील डास हे अधिक प्रमाणत आ क र्षि त होत असतात, कारण ग रो द र पणाच्या शेवटच्या म हिन्यांमध्ये त्या इतरांपेक्षा २१ टक्के जास्त का र्ब न डा य ऑ क्सा इड उ त्सर्जि त करत असतात. तसेच त्यांच्या श री राचे ता पमा नही थोडे वाढलेले असते.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते, ही कारणे योग्य आहेत का? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.