फक्त या चार गोष्टीचे करा तंतोतंत पालन…या जन्मात तरी आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही…जो पर्यंत आपल्यात श्वास आहे तो पर्यंत आपले हृद्य एखाद्या मशीन सारखे काम करेल

Uncategorized

आपण पाहत असाल कि मागील काही वर्षांपासून हा र्ट अ टॅक येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढले आहे, इतकेच काय तर आजकाल विशी तरुणांना तसेच मुलांना हा र्ट अ टॅक येत आहे. त्यामुळे या धावत्या जगात आपल्या हृ दयाची योग्य प्रकारे काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे काही गोष्टीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आजकाल ता ण त णाव सातत्याने वाढत आहे.

त्यामुळे हृ दयाला र क्त पुरवठा करणाऱ्या ध मन्यांचे वि कार, हा र्ट फे ल्युअर, प क्षाघा’त किंवा इतर शा री’रिक आ जारांचा धो का सातत्याने वाढता आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा कि जेव्हा आपल्या हृ दयाकडे जाणाऱ्या र क्त प्रवाहात काही अ डथळा येतो तेव्हा आपल्याला हा र्ट अ टॅक येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणे आणि काही उपाय करणे खूप महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टीची काळजी आपल्याला घेतली पाहिजे.

आहार:- सर्व प्रथम आपल्या आहारावर अंकुश ठेवणे खूप महत्वाचे आहे, तेलकट, अति मसालेदार, च रबीयुक्त आहार आपण काही करून सुद्धा टा ळला पाहिजे, अन्यथा आपल्याला शरीरातील ध मन्या मध्ये, तसेच र क्त वा हिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता वाढते, आपला स्थूलपणा तसेच वजन या गोष्टीमुळे वाढते ज्यामुळे आपल्याला कधीही हा र्ट अ टॅक येऊ शकतो.

त्यामुळे आपण आहारात फळांचा ज्यूस, हिरव्या पालेभाज्या, सलाड, या सारख्या गोष्टीचा समावेश केला पाहिजे, यामुळे आपले शरीर निरो गी राहते शिवाय, आपली प्र’तिका’र श क्ती देखील वाढते, ज्यामुळे आपण प्रत्येक आ जारावर मा त करण्यासाठी समर्थ होतो तसेच हृ दय रो ग झालेल्या तसेच होण्याचा संभव असलेल्यांनी आपल्या र क्तातील च’रबीचे प्रमाण तपासून घेणे आवश्यक आहे. आणि आहारात हा बदल करणे खूप महत्वाचे आहे.

योग्य व्यायाम:- जे लोक घरात सदैव बसून असतात, ज्याच्या शरीराची हालचाल कमी असते या लोकांमध्ये हृ दय वि काराचे प्रमाण जास्त आढळते. आणि याला एकच कारण आहे ते म्हणजे व्यायामाचा असणारा अभाव, त्यामुळे परिणामी हृ दय वि काराचा झ टका येण्याचे प्रमाणसुद्धा वाढते. नियमित व्यायाम केल्याने हे सर्व दु’ष्परिणाम टा ळता येतात. त्यामुळे रोज काही वेळ व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे त ब्येतीला नक्कीच फा यदा होतो. तसेच ज्या लोकांना व्यायामाची सवय नाही तर आजचं आपण त्याची सुरुवात करावी.

तं बाखूचे सेवन आणि अति म द्य पा’न टा ळावे:- आपण ही एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे कि धू म्रपा न करणाऱ्या लोकांमध्ये हृ दय वि काराच्या झ टका येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, कारण तं बाखूमध्ये असणाऱ्या नि को’टीन या घटकामुळे आपल्या हृ दयाचे ठो’के मोठ्या प्रमाणत वाढतात, आपला र क्तदाब वाढतो, र क्तातील च’रबी वाढते, तसेच र क्त वा’हिन्यामधील थर वाढतात व र क्त गो ठण्याची शक्यता ही वाढते. त्यामुळे कधीही या गोष्टी पासून दूर राहणे महत्वाचे आहे. अन्यथा आपण कधीही आपल्या आयुष्याला मु’कू शकता.

म’धुमे’ह आणि उच्च र क्तदा’ब:- या दोन गोष्टी ज्या लोकांमध्ये आहेत, त्यांनी सर्वात जास्त सावध राहणे आणि नियमाचे पालन करणे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे योग्य वेळी आणि नियमित या दोन गोष्ठीची तपासणी करून घेणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा आपल्या सोबत कशी सुद्धा धो का होऊ शकतो, त्यामुळे या लोकांनी गोड, तेलकट, तिखट, मसालेदार गोष्टीपासून दूर राहणेच आपल्या साठी हि’तकारक आहे.

ता ण कमी करणे:- ही देखील सर्वात महत्वाची गोष्ट आहे, त्यामुळे ची’डची’ड करणे, सदैव कोणत्याही गोष्टीवर राग करणे, या लोकांना हृ दयवि काराचा धो का सामान्य माणसाच्या तुलनेत अधिक असतो, त्यामुळे आपल्यावर असणारा ता ण, मा नसिक त णाव दूर करणे खूप महत्वाचे आहे, त्यासाठी आपण काही हास्य कार्यक्रम पाहणे, लहान मुलांसमवेत वेळ घालवणे, त्याच्यासोबत खेळणे या सारखे उपाय आपण करू शकतो.

तर आम्ही सांगितल्या प्रमाणे वरील चार गोष्टीचे आपण पालन तंतोतंत करा, ज्यामुळे आपल्याला आयुष्यात कधी कोणत्याच आ जाराचा धो का जाणवणार नाही आणि आपण सदैव, एक निरो गी आणि स’श’क्त आयुष्य जगाल, त्यामुळे ज्या लोकांना आपल्या आ रो ग्याची काळजी आहे आशा लोकांनी हे नियम जरूर पाळावेत.

तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क मेंट करून नक्की सांगा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे यर करा. जेणेकरून आपण एखाद्याच्या आयुष्यात स कारा त्मक बदल घडवून आणलं.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *