फक्त याचं लोकांच्या घरात ”मुलगी” ज न्म घेत असते…जे लोक आपल्या…जाणून घ्या कोणाच्या घरात मुलगी ज न्म घेते

धार्मिक

मु लगी झाली हो, स्त्री ज न्मा ही तुझी कहाणी, हृ दयी अमृ त नयनी पाणी! आजपर्यंत आपण अशी अनेक वचने वाचत आणि ऐकत आलेलो आहोत. पण आपण याचा कधी गां भीर्याने विचार केला आहे का? मु लगी झाली म्हटलं की अनेकांच्या कपाळाला आ ठ्या प डतात, तर काहीजण नाक मु रडतात. तर काही मा गासलेल्या प्रदेशात तर मु लगी झाली म्हटले की ति च्या सो बत काय करतात हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.

होय, किती हे वा ईट क र्म, पण त्या अभागी आई वडिलांना हे माहिती नसते की आपण किती कमनशिबी आहोत. कारण देव हा नशीबवान माणसांच्या घरीच मुलगी ज न्माला घालतो. असा माणूस की ज्याच्या हृ दया मध्ये प्रे म, माया आहे. ज्याच्या हृ दया मध्ये दातृत्व आहे. ज्याच्याकडे दान ध र्माची कु वत आहे. जो मोकळ्या म नाने सर्वांना सर्व काही देत असतो अशा नशीबवान माणसांच्याच घरी देव मु लींना पाठवतो.

म्हणूनच जगातील सर्वश्रेष्ठ दान कन्यादान, अशा नशीबवान लोकांच्या नशिबातच कन्यादानाचे पुण्य असते. मु लगी झाली तर एवढे नि राश आणि ना राज व्हायचे काहीही कारण नाही. कारण मु लगी ही घरातील चै तन्य असते. तिचं घरातील हसणे, खेळणं, बा गडणं, सर्वांना जी व लावणे या तिच्या वा गण्याने घरातील वातावरण नेहमी आनंदी व प्रसन्न असते.

तुम्ही कुठेही पहा, वडिलांचा मुलग्यापेक्षा मुलगी वर जास्त जी व असतो, आणि मु लगीचा वडिलांवर आणि आईचा जी व मुलग्यावर असतो. पण घरात सगळ्या कामांमध्ये मु लगीच आईला मदत करत असते. आई आ जारी पडली किंवा तिला काही दु खलं खु पलं तर मु लगीच तिची काळजी घेते, तिला विश्रांती देते. तिची सगळी घरातील जबाबदारी आपणच उचलते.

तसेच वडिलांना घरी आल्यानंतर पाणी देणे, चहा नाष्टा देणे, वेळेवर जे वण देणे, त्यांना वेळच्या वेळी औ ष धांची आठवण करून देणे, औ ष ध नेऊन देणे, आईला घरी काय हवे असल्यास बाजारातून आणून देणे, ही छोटी मोठी कामे मु लगीच आनंदाने करत असते. मु लगीच्या हृ दयात आई-वडील, भाऊ, बहिण यांच्याबद्दल खूप माया, प्रे म व आपुलकी असते.

हे इतके छान असून सुद्धा, केवळ मु लगीला ल ग्नात भरपूर खर्च करून द्यावा लागतो या कारणासाठी काहींना मुलगी नको असते. अशा लोकांना मु लगी ओझे वाटते, भार वाटते. एवढया छोट्या कारणासाठी एवढ्या मोठ्या सुखाला ते प रखे होतात, कारण ते कमनशीबी असतात. तर असेच एकदा एका डोंगरावर स्वामी विवेकानंद देवीच्या दर्शनासाठी जात असतात. तेव्हा त्यांना एक शेतकरी आपल्या दोन मु लींना घेऊन डोंगर चढताना दिसतो.

तेव्हा त्या शेतकऱ्याने आपल्या छोट्या मु लीला खांद्यावर घेतलेले असते आणि दुसर्‍या मु लीला हाताला धरलेले असते आणि तो डोंगर चढत असतो. हे पाहून स्वामी विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणतात, बाबा, खांद्यावरच्या मु लीला माझ्याकडे द्या. तुम्हाला भा र झाला असेल त्यामुळे मी वरती मंदिरामध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे तिला मी देईन. तेव्हा हे ऐकून शेतकरी म्हणाला, स्वामीजी, मु लगी कधीही वडिलांना भा र नसते. उलट ती वडिलांच्या खांद्यावरील भा र कमी करत असते.

यावरून असे म्हणावे लागेल की, मु ली या वडिलांच्या खांद्यावरचा भा र कधीच नसतात. असा विचार जर प्रत्येक वडिलांनी केला तर मु लींचा ति रस्कार कधीही होणार नाही . हल्ली तर मु लगी ही भा र म्हणण्यापेक्षा घरचा आधार झालेली आहे. आज कोणत्याही क्षेत्रात मु ली मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात तिचे अ स्तित्व आहेच. अगदी दहावी बारावीचा निकाल पाहिला तर जास्त टक्केवारी मिळवणाऱ्या मु लीच असतात.

इतकेच काय तर, इंजिनीयर, डॉ क्ट र, व कील, पोली स, पी एस आय, आय पी एस, आ र्मी, ने व्ही, पायलट, याच बरोबर अगदी मुली अंतराळवीर म्हणून चंद्रावर , मंगळावर सुद्धा जाऊन आल्या आणि आज सगळीच क्षेत्रे मु लींनी काबीज केलेली आहेत. पण मु ली कितीही शिकल्या, पुढे गेल्या, कितीही मोठ्या पदावर असल्या तरी त्या आपल्या आई-वडिलांना दुः खात पाहू शकत नाहीत, त्यांना वि सरू शकत नाहीत.

आई-वडिलांच्या दुः खाचे एक वेळ मुलग्याला काही वाटणार नाही पण मुलीला मात्र ते स हन होत नाही. ती जेव्हा ल ग्न होऊन सासरी जाणार असते तेव्हा आई-वडिलांना खूप वा ईट वाटत असते. आई मु लीच्या गळ्यात पडून खूप र डते. पण वडील मात्र मुलीला वा ईट वाटू नये म्हणून आपले अ श्रू लपवून आपण आनंदी असल्याचे भा सवतात. नेमकी हीच गोष्ट मु लीच्या लक्षात येते.

आपले वडील आपल्यासाठी आतून किती ख चले आहेत हे तिला जाणवत असते. जसे आईला आपल्या मुलांचे म न कळत असते, तसेच मु लीला आपल्या वडिलांचे म न कळते. मुलगी सासरी कितीही लांब गेली तरी तिचे म न मात्र आपल्या आई-वडिलांमध्येच गुं तलेले असते. मु लगी जरी लांब असली तरी ती कायम आई वडिलांची त ब्येत, खाणे पिणे, औ ष ध पाणी याबद्दल विचारपूस करत असते.

मु लगी माहेरी आली की घर अगदी उत्साही आणि आनंदी असते. मु लीला माहेर कडून फक्त माया, प्रे म, आपुलकी याचीच अपेक्षा असते. तिला तुमचे इ स्टेट, धनदौलत काहीही नको असते. ते तर मुलालाच मिळणार असते. म्हणून मु लगी माहेरी आली की तिचे लाड, कौतुक करावे. जरी मु लीला सासरी त्रा स किंवा दुः ख असले तरी ती आपल्या आई-वडिलांना ते जाणवून देत नाही. आई वडिलांच्या सुखा पोटी आणि काळजी पोटी ती हे सर्व म नात ठेवून आपले दुः ख गिळत असते.

अशा या, न द्यायां सारख्या पवित्र आणि सर्वांना अमृ त देणाऱ्या मुली फक्त भाग्यवान लोकांच्याच नशिबात असतात आणि त्यांच्याच घरी त्या ज न्म घेतात. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *