फक्त दोन चमचे “ही” पावडर वापरून करा पांढरे केस एकदम काळेभोर…100% घरगुती उपाय…परिणाम आपल्यासमोर असतील

आरोग्य

केस पांढरे होणे, कोंडा होणे, केस गळती..अगदी प्रत्येक वयोगटातील लोक या स मस्येने ग्र स्त आहेत. या धावपळीच्या जगात ता णत णाव, बीपी, व्यायामाचा अभाव, लोकांची इन्स्टंट खाण्याची सवय, अयोग्य आहार विहार, काळजी, अपुरी झोप, प्र दूषण, थायरॉ ईड मुळे हा र्मोनल चेंजेस, विटामिन b12 ची क मतरता आणि या सर्वांमध्ये भर म्हणजे के मिकल युक्त शाम्पूचा वापर.

अशी बरीचशी कारणे आहेत ज्यामुळे केस पांढरे होणे, रुक्ष होणे, केस गळणे, टक्कल पडणे, डोक्यात कोंडा होणे आणि कोंड्या मुळे चेहऱ्यावर पिंपल उठणे तर ही अशी साखळी आहे. आता केस पांढरे होणे हे काही नवीन राहिले नाही. ही स मस्या तर आत्ता कॉमन झाली आहे. पण आज आम्ही आपल्यासाठी केसांच्या या सर्व स मस्या साठी एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.

हा उपाय केला तर केसांच्या सर्व स मस्या तर नाहीशा होतीलच शिवाय तुमचे केस मऊ, मुलायम होतील. तसेच केसांची वाढ सुद्धा होईल आणि केस मजबूत होतील. चला तर मग उपायाकडे वळूया. तर यासाठी आपण कॉफीचा उपयोग करणार आहोत आणि ही कॉफी आपल्याला दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल. तसेच सहसा आपण कॉफी पिण्यासाठी वापरतो.

पण यावेळी कॉफी आपल्याला केसांच्या आ रोग्यासाठी वापरायची आहे आणि यासाठी आपल्याला एक कप पाणी लागेल आणि मेहंदी पावडर लागेल, पण साधी मेहंदी जी आपण नेहमी वापरतो तसेच फक्त मेहंदी वापरून या केसांच्या स मस्या कमी होत नाहीत. त्यामुळे मेहंदी मध्ये आपण आणखी काही गोष्टी ॲड करायचे आहेत. त्यामुळे एकदम चांगला रिझल्ट येईल.

आता याची कृती पाहूयात:- तर प्रथम आपण एक भांडे घ्या आणि त्यामध्ये एक कप पाणी उ कळण्यासाठी ठेवा तसेच त्या पाण्याला एक उकळी येऊ द्या, एक उकळी येऊन गेल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे कॉफी पावडर टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या त्यानंतर सुद्धा आपण आणखी एक-दोन उकळ्या काढून घ्या. यानंतर आपल्याला दिसेल कि पाण्याला गडद रंग आलेला असेल.

त्यानंतर हे पाणी कोमट करून घ्या. हे कॉफीचे पाणी एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर दोन चमचे मेहंदी त्या कॉफीच्या पाण्यामध्ये घाला. व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर एक तास हे मिश्रण आहे असेच झाकून ठेवून द्या. एक तास झाल्यानंतर या मध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचे आहे. तुम्ही खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल, किंवा बदामाचे तेल देखील वापरू शकता.

या तिन्ही पैकी कोणतेही एक तेल एक चमचा आपल्याला त्या मिश्रणामध्ये ॲड करायचा आहे. आता हे सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण तयार झाले आहे. यानंतर हे मिश्रण आपल्याला केसांना अगदी योग्य पद्धतीने लावायचे आहे. अगदी केसांच्या मुळापासून लावायचे आहे म्हणजेच ते तेल आपल्या केसांच्या स्काल्पला हळुवार मसाज करायचा आहे.

हे लावल्यानंतर एक तास केस तसेच ठेवायचे आहेत. किंवा आपण डोक्याला प्लास्टिकची पिशवी घालू शकता. एक तास झाल्यानंतर हर्बल आ युर्वेदिक शाम्पू वापरून कोमट पाण्याने केस धुवायचे आहेत. तर मेहंदी ही नॅचरल कंडिशनर म्हणून काम करते. आणि मेहंदी मध्ये कॉफी मिक्स केल्यामुळे एक्स्ट्रा चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात.

हा उपाय तुम्हाला आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे. उपाय चालू केल्यानंतर एक ते दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक जाणवायला लागेल. तुमचे केस काळेभोर व्हायला लागतील. शिवाय केस मऊ आणि मुलायम होतील. केस गळती थांबेल आणि केस मजबूत होतील. केस वाढण्यास सुद्धा मदत होईल. तुम्हाला जर वाटत असेल भविष्यात आपले ट क्कल पडू नये तर यासाठी आतापासूनच हा उपाय करत रहा.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *