फक्त करा १००० रुपये गुंतवणूक आणि मिळावा २६ लाख रुपये…सरकारची नवीन योजना जी आपले भविष्य सुरक्षित करू शकते…आजचं जाणून घ्या

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे आजकालगुंतवणुकीला किती महत्व प्राप्त झाले आहे, आपला पैसा हा सुरक्षित राहावा आणि त्याचे आपल्याला काहीतरी मोबदला मिळावा म्हणून आज अनेक गुंतवणूक करत असतात पण अनेक लोकांना गुंतवणूक कोठे करायची याबद्दल काहीच माहिती नसते.

पण आज आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती सांगणार आहोत, यासाठी आपण पब्लिक प्रॉव्हिडंड फंड (पीपीएफ) अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी यामध्ये आपण आपला पैसा गुंतवणूक करू शकता, आणि सध्या तरी हीच गुंतवणूकदारांमध्ये सर्वात लोकप्रिय अशी योजना निश्चित आहे.

यासाठी आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हे खाते आपण पोस्ट ऑफिसमधून तसेच अनेक राष्ट्रीय बँकांमध्येही काढू शकता. तसेच पीपीएफ हा आयकर वाचवण्याचा सर्वात उत्तम मार्ग मानला जातो, आणि गुंतवणूक म्हणून आणि आपला पैसे सुरक्षित राहावा म्हणून पीपीएफ एक चांगली बचत योजना आहे.

जर तुम्ही पोस्ट ऑफिसमधून हे खाते काढले, आणि महिना १००० रुपये गुंतवले तर लाखो रुपये जमा होतील. यासाठी आपण पीपीएफ खाते आपल्या वयाच्या सुरुवातीच्या काळात उघडल्यास आपल्याला लाखो रुपयांचा निधी सहज तयार करता येतो. पण यासाठी काही नियम आहेत ते आपण जाणून घेऊया.

पीपीएफचे नियम:- आपणांस सांगू इच्छितो कि पीपीएफ खाते कोणीही उघडू शकते. आणि जेव्हा हे खाते उघडले जाते, तेव्हा ते 15 वर्षांसाठी उघडते, आणि यामध्ये आपण वर्षाला बारा वेळा काही पैसे जमा करू शकता अन्यथा वर्षातून एकदा तरी काही रक्कम जमा करणे महत्वाचे आहे.

सध्या पीपीएफवर 7.1% व्याज दिले जात आहे. ही एक सरकारी ठेव योजना आहे, म्हणून दर 3 महिन्यांनी त्याच्या व्याजदराचे पुनरावलोकन केले जाते. सध्या १ मे पासून तरी 7.1 टक्के व्याज दर लागू आहे. या व्यतिरिक्त जर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी पीपीएफमध्ये पैसे जमा केले तर अधिक फायदा होतो.

जाणून घ्या आपल्याला किती पैसे मिळू शकतात:- प्रथम आपणास सांगू इच्छितो कि पीपीएफ पहिल्या वेळेस किमान 15 वर्षे गुंतवणूक करता येते. आणि जर आपण महिन्याला १००० रुपये १५ वर्षासाठी जरी जमा केले तर तर तुम्ही एकूण 1.80 लाख रुपये जमा कराल. या ठेवीच्या बदल्यात तुम्हाला 15 वर्षानंतर 3.25 लाख रुपये मिळतील.

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण ते खाते 5 – 5 वर्षे करत 40 वर्षणापर्यंत वाढवले तर आपल्या पीपीएफ खात्यात 40 व्या वर्षात, 26.32 लाखांपर्यंत पैसे जमा होतील, आणि आपल्याला यासाठी महिन्याला फक्त १००० रुपये जमा करायचे आहेत. यामुळे आपले भविष्य तसेच आपल्या मुला बाळाचे भविष्य सुरक्षित होऊ शकते.

तसेच आपण हे गुंतवणूक केलेले पिसे कधीही काढू शकतो, त्यामुळे आपण सुद्धा बिधास्त पणे या सरकारी योजनेचा लाभ घ्या कारण आजच्या या जीवनात आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी याच्यासारखा दुसरा मार्ग कोणताच नसेल. त्यामुळे आपण एकदा तरी योजनेचा अवश्य विचार करावा.

तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *