फक्त करा हे सोपे घरगुती उपाय, रक्तदाबाची समस्या कायमची होईल दूर…हार्ट अटॅक, हृदय रोगांना कराल कायमचे टाटा टाटा, बाय बाय

आरोग्य

आपल्याला माहित असेल कि या बदल्या आणि धावत्या जगात लोकांची जी वनशैली आणि आहारशैली खूप बदलेली आहे, त्यामुळे र क्तदाबाचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. परंतु ही स मस्या अनेक लोकांना सामान्य वाटते, पण आपणास सांगू इच्छितो ही स मस्या अजिबात सामान्य नाही आहे.

कारण जरा जरी आपले ब्ल ड प्रे शर वर खाली झाले तर आपल्याला हा र्ट अ टॅक किंवा अनेक गं भीर हृ दय रो गांना सामोरे जायला लागू शकते, त्यामुळे आपला ब्ल ड प्रे शर नियंत्रित ठेवणे खूप महत्वाचे आहे, आणि यासाठी आपल्याला अनेक गोष्टीचे पालन करणे खूप महत्वाचे आहे.

आणि आजकाल बऱ्याच लोकांमध्ये ब्ल ड प्रे शर कमी जास्त होण्याचा त्रा स आहे, आणि भारतामध्ये तर अशा लोकांची संख्या अगणित आहे. त्यामुळे आज आपण ब्ल ड प्रे शर नियंत्रित ठेवण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल.

आपला र क्तदा ब वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, आपल्या आहारात मिठाचे सेवन अति प्रमाणत असणे, त्यामुळे आपला र क्तदा ब वाढत असतो त्यामुळे आपण आहारात जेवढे कमी मीठ वापराल, तेवढाच आपला र क्तदा ब हा नियंत्रित राहणार आहे. तसेच आपल्या आहारात कमी को लेस्ट्रॉ ल असलेल्या पदार्थाचा समावेश करावा.

पण आपण फळांचा अस्वाद घेऊ शकता, ज्यामध्ये आपण संत्री, अननस, तसेच सफरचंद खाऊ शकता, यामुळे आपला र क्तदा ब नियंत्रित राहतो. तसेच आज आवळा सहजरित्या कोठेही उपलब्ध होतो, त्यामुळे जर का आपण आटवड्यातून किंवा रोज आवळ्याचे सेवन करत असाल, तर आपला र क्तदा ब नियंत्रित राहतो शिवाय आपल्या शरीरात र क्ताचा पुरवठा देखील योग्य प्रमाणत आणि सुरळीत राहतो.

ज्यामुळे आपण हा र्ट अ टॅक तसेच हृ दय रो गापासून कायमचे दूर राहू शकतो, तसेच सर्वात सोपा उपाय म्हणजे रोज सकाळी लिंबू पाण्याचे सेवन करणे यामुळे देखील आपला र क्तदाब नियंत्रित राहतो शिवाय, दिवस भर आपल्या शरीरात उत्साह आणि ताकद सुद्धा राहते. तसेच आपण आहारात बीट, गाजर, याचा समावेश करावा.

कारण या पदार्थांमध्ये ना य ट्रि क ए सिड असते, जे आपल्या र क्तात गु ठळ्या होऊ देत नाहीत शिवाय आपल्या र क्त वाहिन्या, आणि ध मन्या देखील खुल्या करतात ज्यामुळे आपला हृ दयाकडे होणार रक्ताचा पुरवठा सुद्धा योग्य राहतो आणि र क्तदा ब देखील कायम नियंत्रित राहतो. तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण रोज ४ ते ५ लिटर पाण्याचे सेवन केलेच पाहिजे.

कारण भरपूर प्रमाणत पाणी पिल्याने र क्ताचा पुरवठा सुरळीत राहतोच शिवाय आपल्या र क्तातील अशु द्ध घटक देखील आपल्या लघवी वाटे बाहेर टाकले जातात, त्यामुळे आपल्या कि डन्या देखील शाबूत राहतात. तसेच ज्यांना सुद्धा र क्त दाबाचा त्रास आहे त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे.

आपण आपल्या आहारात तेलकट, अतिमसालेदार, तिखट या पदार्थाचा मुळीच समावेश केला नाही पाहिजे, अन्यथा आपले आ रो ग्य कधी आपल्याला धो का देईल हे आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही. तसेच वजन नियंत्रित ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे, तसेच रोज चालणे, योगा करणे देखील खूप महत्वाचे आहे. तसेच आहारातून मां साहार कायमचे काढून टाकणे आपल्यासाठी योग्य राहील.

त्यामुळे जर का आपण वरील दिलेल्या गोष्टीचे पालन केले तर आपण एक निरोगी आणि आनंदी आयुष्य जगाल, तसेच आपल्याला सुद्धा हा लेख तसेच माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा त्रास असेल तर त्यांना या त्रा सातून मुक्ती मिळेल.

आणि ते सुद्धा एक निरो गी आणि आनंदी आयुष्य जगतील. तसेच ज्या लोकांना आपल्या आ रो ग्याची काळजी असेल आशा लोकांनी या नियमांचे पालन करा, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *