फक्त करा हा उपाय…शरीरातील सर्व उष्णता एका दिवसांत पडेल बाहेर…तसेच जाणून घ्या यामागची असणारी लक्षणे आणि कारणे…

आरोग्य

आपल्याला माहित असेल कि काही लोकांच्या शरीरामध्ये किती उ ष्णता असते, आणि हीच शरीरातील उष्णता वाढली की ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे शरीरातून बाहेर पडत असते. त्यामुळे आपल्याला भरपूर त्रा स होतो. उदाहरणार्थ, तों ड येणे, ताप येणे, रांजणवाडी उठणे, मू ळव्या धीचा त्रास होणे, हातापायास घाम येणे अशा अनेक प्रकारे शरीरातून उ ष्णता बाहेर पडत असते. शरीरातील उ ष्णता बाहेर पडण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिले पाहिजे.

दिवसातून किमान सात लिटर तरी पाणी प्यायला पाहिजे. ज्यावेळी आपल्या र क्ता मध्ये उ ष्णता वाढते त्यावेळी आपल्या शरीरामध्ये हि ट आपोआप वाढत असते. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपली नखे आणि त्याखाली असलेली स्किन यांचा एकमेकांशी सं बं ध आहे. बोटाच्या नखाच्या खालील त्वचा जर एकदम डार्क लालसर असेल तर त्यांच्या अं गात जास्त उष्णता असते असे समजावे आणि जर कमी असेल तर उष्णता कमी असते असे समजावे.

आपल्या तळहाताच्या कलर वरून सुद्धा आपण उ ष्णता बघू शकतो. जर आपला तळहात जास्त लालसर दिसत असेल तर आपली उष्णता वाढली आहे असे समजावे. जर कमी लालसर दिसत असेल तर उ ष्णता कमी आहे असे समजावे. शरीरामध्ये उष्णता वाढणार आहे की नाही याची लक्षणे सगळ्यात पहिला आपल्याला कळते ते म्हणजे पहिला तोंड येते.

म्हणजे तोंड आल्यानंतर पाणी पिताना जेवण खाताना सुद्धा त्रास  होतो. पूर्वीच्या काळी लोक तोंड आल्यानंतर तोंडली खात होती आणि चुलीवरच्या तव्याची काजळी काढून लावली जायची. जिरे आणि खोबरं पण खात होते. पूर्वीच्या काळीच्या लोकांचा हा इला ज घरच्या घरी असायचा. शरीरामध्ये हि ट वाढण्याची महत्त्वाची लक्षणे म्हणजे सं डासच्या जागेवर ज ळज ळ होऊन पुढे जाऊन त्या जागेवरून र क्त जाणे हे सुद्धा शरीरामध्ये हि ट वाढण्याची लक्षण आहे.

ज्या पद्धतीमध्ये सं डासाच्या वाटेतून र क्त जातो त्याच पद्धतीमध्ये नाकातून सुधा र क्त जाण्याची वेळ येऊ शकते. शरीरामध्ये उ ष्णता वाढल्यानंतर ना कातून र क्त प्रवाह होतो. त्यावेळी डोक्यावर पाण्याचा शिंतोडा मारतात. जर आपले केस गळत असतील तर आपल्या शरीरामध्ये उ ष्णता वाढली आहे हे ओळखावे.

त्यावेळेस आपल्या शरीरातील उ ष्णता कमी केले की केस ग ळण्याचे प्रमाण पण कमी येईल. बऱ्याच स्त्रियांना केस गळणे साधारण कारण वाटते. पण त्यामागील मूळ कारण म्हणजे उ ष्णता आहे. उ ष्णता वाढू नये म्हणून आपण रोजच्या जेवणामध्ये तुपाचे सेवन केलं पाहिजे. तूप खाल्ल्यामुळे शरीरातील हि ट कमी होण्यास मदत होईल पण त्यानंतर कोमट पाणी घेणे पण गरजेचे आहे.

शरीरातील हि ट कमी करण्यासाठी दोन चमचे मध एक लिटर साध्या पाण्यामध्ये घ्यायचं आणि मि क्स करायचं. चांगलं ढवळून एकजी व झाले नंतर हे पाणी दिवसभर थोडं थोडं पीत रहावे. यांने शरीरातील हि ट कमी होते. जर आपल्या शरीरामध्ये उ ष्णतेचे प्रमाण वाढलं की आपले शरीर सुद्धा उ ष्णता कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते. म्हणजेच ल घवीवाटे बाहेर पाडणे किंवा घामावाटे पण बाहेर पडते.

लघवीच्या ठिकाणी ज ळज ळ होऊ लागली की ओळखायचं आपल्याला उ ष्णतेचे प्रमाण वाढले आहे. ल घ वीच्या ठिकाणी ज ळज ळ त्रा स होऊ लागला तर पाणी ग र म करून ते कोमट करून प्यावे त्याने ल घ वीला सारखी होऊन उ ष्णता कमी होईल. उ ष्णता कमी करण्याचा अजून एक सोपा उपाय म्हणजे शतावरी नावाची वनस्पती तुम्ही ऐकली असेल त्याचे अनेक फा य दे आहेत.

तरी ही अर्धा ग्लास पाण्याबरोबर सकाळी उपाशीपोटी घ्यावी यामुळे ही उ ष्णता कमी होण्यास मदत होईल. एक साधा उपाय आहे आपल्याला जर उष्णतेचा त्रा स होत असेल तर आपण नाचणीचे आंबील करून प्यावे. नाहीतर पेरू सुद्धा खाऊ शकतो. पेरू मुळे  उष्णता कमी होते. उ ष्णता कमी करण्यासाठी लिंबू सरबत, पेरू, आवळा सरबत, पुदिना सरबत, कोकम सरबत या सर्व सरबता मुळे उ ष्णता कमी होते.

तळहात, तळपायाची आ ग होणे, ल घ वी करताना ज ळज ळ होणे, पोटात आ ग होणे ही सर्व लक्षणे उ ष्णता वाढल्यावर दिसतात. तर काही लोकांमध्ये उ ष्णता वाढल्यावर ना काचा गु न्हा फुटतो व त्यामधून र क्त येत. काही लोकांमध्ये केस गळती सुरू होते व केस पांढरे होतात. हे सर्व उ ष्णतेमुळेच होते. लहान मुलांमध्ये उष्णता वाढली की त्यांची चि डचि ड जास्त होते.

ही वाढलेली उ ष्णता कमी करण्यासाठी रोज पो ट साफ होणे अतिशय गरजेचं असतं. ज्यांचे पोट साफ होत नाही, त्यांची उ ष्णता वाढते. ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी चार-पाच चमचे एरंडेलतेल टाकून पिल्यास उष्णता कमी होते. त्यासाठी आपण वरील उपायांचा अवलंब करा व उ ष्णतेला बाय बाय करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *