प्लाझ्मा दान म्हणजे काय? प्लाझ्मा दान करावे कि नाही? जाणून घ्या…तसेच त्याआधी या सहा बाबी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत…अन्यथा

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि को रो नाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात चांगलाच धु माकूळ घातला आहे. आज को रो नाने एक गं भीर रूप धारण केलं आहे. आणि आपल्याला माहित आहे कि जर का आपल्याला को रोना पासून वाचायचे असेल तर ल सीकरण करणे किती महत्वाचे आहे. तसेच या ल सीकरणाचा कालावधी हा दोन टप्यात आहे, आणि आजपर्यंत अनेक लोकांनी पहिला डो स हा घेतला आहे.

पण या सर्वा बरोबरच आणखी एक शब्द आपल्या कानी पडत आहे तो म्हणजे प्ला झ्मा दा’न, पण अनेक लोकांना अद्याप माहित नाही आहे कि नेमकं प्ला झ्मा दा न म्हणजे, तर आपणांस आम्ही सांगू इच्छितो कि को रो ना रु ग्णां च्या उ’पचा’रांमध्ये वापरली जाणारी ही एक गु’णका’री उ पचार पद्धत, आता तुम्ही म्हणालं कि मग आम्ही त्या मध्ये कशी बरं मदत होते.

तर आपण प्रथम जाणून घेऊ कि प्ला झ्मा थे रपी म्हणजे काय? तर आपल्या र क्ता तील एक घटक जो आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला पाणी, पो’षक त’त्व, व्हि’टॅमि’न, मि नर’ल्स याचा पुरवठा अगदी योग्य पद्धतीने करत असतो. तसेच हाच घ टक आपल्या शरीरातील दू षित घ टक बाहेर टा कण्यास आपल्याला मदत करत असतो.

तर प्ला झ्मा थे रपी मध्ये ज्या रु ग्नाला को रो ना होऊन गेला आहे त्याच्या शरीरातील प्ला झ्मा घेऊन को रोना ग्र सित असणाऱ्या रु ग्णां च्या शरीरामध्ये सो’डला जातो. कारण जो व्यक्ती को रो ना मधून मु क्त झालेला असतो त्याच्यामध्ये को रो ना वि रुद्ध ल ढण्याची ता कद, प्र तिका’र श’क्ती ही त्याच्या र क्ता मध्ये असणाऱ्या त्या घटकांमध्ये तयार झालेली असते.

त्यामुळे अशावेळी को रो’ना होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरातील हा घटक को रो ना ग्र स्त व्यक्तीच्या शरीरात सो’डला जातो. ज्यामुळे त्याला या रो गांपासून ल ढण्या ची ता’कद मिळते, आणि त्याला जी वदा’न मिळते. तसेच यामुळे प्ला झ्मा दा’न करणाऱ्या व्यक्तीला याचा काही सुद्धा तो टा होत नाही शिवाय त्याच्या शरीरात आणखी नवीन स श’क्त घटक को रो ना सोबत ल ढण्या साठी तयार होत असतात.

कोण करू शकते प्ला झ्मा दा’न:- आपणांस येथे सांगू इच्छितो कि र क्तदा’न आणि प्ला झ्मा दा’न यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे प्ला झ्मा दा’न करण्याचे काही नि’यम आहेत. त्यानुसार को रो ना होऊन कमीत कमी १४ दिवस झाल्यानंतर तसेच आपल्या शरीरातून सर्व को रो नाची ल’क्षणे नाहीशी झाल्यावर आपण प्ला झ्मा दा’न करू शकता.

पण याठिकाणी ग र्भ व ती स्त्रि यांना याची परवानगी नाही आहे, तसेच आपण ल स घेत’ल्यानतंर २८ दिवस आपण प्ला झ्मा दा’न करू शकत नाही. तसेच लक्षात ठेवा कि प्ला झ्मा दा’न करून आपण एखाद्याचे आयुष्य, जी वन वाचवू शकता आणि याच्यापेक्षा पु’ण्याचे काम या जगात सध्या तरी कोणते नसेल. त्यामुळे आपण ज्या स मा’जात राहतो त्याप्रति सुद्धा आपली काही कर्तव्ये असतात.

आणि त्याच पैकी हे एक आहे त्यामुळे आपल्या म नात कोणता सुद्धा किंतु परंतु ना ठेवता आपण सुद्धा प्ला झ्मा दा’न करा. जेणेकरून आपण एखाद्याचे आयुष्य वा’चवा’लं, तसेच प्ला झ्मा दा’न केल्यानंतर आपल्या शरीरातील प्र तिका’र श’क्ती अजिबात कमी होत या उलट प्ला झ्माचे नवीन स श’क्त घटक आपल्या शरीरात निर्माण होतात.

प्ला झ्मा दा’न करताना लागणारी कागदपत्रे:- सर्वप्रथम आपल्याला लागेल ते म्हणजे आ’धारका’र्ड, त्यानंतर कोरोना नि गेटि व्ह दर्शवणारा रॅ पि’ड अँ टी’जन टे’स्टचा रि पोर्टची मूळ प्रत, तसेच आपण स रका रने तयार केलेल्या अधिकृत सं’केतस्थ’ळावर जाऊन कोणाला जास्त गरज आहे हे जाणून घेऊ शकता, व आपण त्यासाठी नाव नोंदणी करू शकता.

तसेच तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क मेंट करून नक्की सांगा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे यर करा. जेणेकरून आपण एखाद्याच्या आयुष्यात स कारा त्मक बदल घडवून आणाल व त्याला एक नवीन जी वन बहाल कराल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *