अनेकांना आपले होणारे बाळ हे मुलगी आहे की मुलगा याबाबत फार उत्सुकता असते लगा असो की मुलगी, आई आणि वडिलांना दोन्ही अतिशय प्रिय असतात. तरीपण आपण नक्कीच आपल्या होणाऱ्या बाळाच्या लिं गाबद्दल उत्सुक असतो. पण खरच आपल्याला मुलगा होणार आहे की मुलगी ह्याचा अंदाज घेण्याचा खरोखर काही मार्ग आहे का?काही संशोधनानुसार काही घटकांवर अवलंबून जोडप्याला मुलगा किंवा मुलगी होण्याची शक्यता थोडी जास्त असते.
या केवळ उत्सुकतेतून अंदाज बांधण्याच्या पद्धती आहेत. त्यावर विश्वास ठेवून कोणताही ठोस निष्कर्ष काढू नका. मुलगा होणे किंवा मुलगी होणे यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे, स्त्रीमध्ये XX आणि पुरूषामध्ये XY अशा गुणसूत्रांच्या जोड्या असतात. स्त्री-पुरूष मि लनामध्ये X आणि Y एकत्र आले तर मुलगा होतो, तर दोघांमधील X आणि X अशी गुणसुत्रे आली की मुलगी होते, हे शरीर विज्ञान 100 टक्के खरं आहे.
तरीही ग र्भ धारणेमध्ये ग र्भा चं लिं ग ओळखता यावं, याचं तंत्रज्ञानही विकसित झाले. पण, का यद्याने त्याच्यावर बंदी आहे. या सर्व पार्श्वभूमीनंतरही जगभरात अनेक संशोधने करण्यात आली, त्यामध्ये ग र्भ धारणे दरम्यानच मुलगा होणार की मुलगी यावर अभ्यास करण्यात आले. सर्वे करण्यात आले आहेत, त्यानंतर मुलगा किंवा मुलगी होण्याच्या काही लक्षणांचा अंदाज बांधण्यात आला. ती लक्षणं कोणती ते पाहुया…
योग्य कॅलरीज खाणे:- एक संशोधन असंही सांगतं की, ज्या महिला सर्वाधिक कॅलरीज खातात, त्यांना मुलगा होतो. तर ज्या महिला तुलनेने कमी कॅलरीज खातात, त्यांना मुलगी होते. ब्रिटिश संशोधनानुसार 700 महिलांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये ज्या महिलांनी 2400 कॅलरीजचे सेवन केले, त्यांना मुलगा झाला. त्यांचे प्रमाण 60 टक्के होते, तर ज्या महिलांनी 2020 कॅलरीज खाल्ल्या त्यांना मुलगी झाली. त्यांचे प्रमाण 40 टक्के होते.
पोटाच्या आकारानुसार:- पूर्वीच्या काळी भारतीय स्त्रिया, ग र्भवती स्त्रीच्या पोटाच्या आकारावरून मुलगा की मुलगी होणार याबाबत अंदाज लावत असे. जर स्त्रीचे पोट खूपच वाढलेले आणि बाहेर आले असल्यास मुलगा होणार. तर व्यवस्थित गोल पण पायांना समांतर असल्यास मुलगी होण्याचा अंदाज असतो.
ग र्भाच्या हालचालीवरून:- पोटातील ग र्भ किती आणि कुठल्या जागी लाथ मारतो यावरूनही लिं गाचे निदान करता येते. बरगड्यांच्या वरच्या बाजूला तुमच्या ग र्भाची हालचाल जाणवत असेल तर ती मुलगी असण्याची शक्यता आहे. तर पोटाच्या खालच्या बाजूला बाळ लाथ मारत असल्यास तो मुलगा असण्याची शक्यता असते.
बदलणारे मूड्स:- ज र्नल ऑफ सायकोलॉजी आणि बिहेविरल यांच्यानुसार ग र्भारपण्याच्या पहिल्या दोन टप्प्यांत जर स्त्रिया सतत आणि प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करत असतील तर त्या मुलाला जन्म देण्याची शक्यता आहे. तर ग र्भारपणाच्या सुरवातीच्या काळात जर त्या संतुलित राहत असतील तर मुलीचा जन्म होण्याची शक्यता असते.
काही विशिष्ट पदार्थांच्या नावडीनुसार:- ग र्भारपणात डोहाळ्यां प्रमाणेच काही जणींमध्ये विशिष्ट पदार्थांबाबत तिटकारादेखील निर्माण होतो. एका संशोधनानुसार दुपारच्या जेवणानंतर जर त्यांना मळमळत असेल तर मुलगा होण्याची शक्यता असते. ग र्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’
डोहाळे – हे ग र्भारपणातील एक प्रमुख आकर्षण! तुम्हांला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्हांला तशीच गोड मुलगी होण्याची शक्यता आहे. तर तिखट किंवा चमचमीत पदार्थांचे डोहाळे म्हणजे तुमचा मुलगा होण्याची शक्यता असते. स्त नांमध्ये होणारे बदल:- ग र्भारपणात स्त्री शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे सामान्य स्थितीपेक्षा तुमचे स्त न मोठे व फुललेले जाणवत असल्यास ही मुलीची चाहूल आहे. तर काहीच विशेष बदल जाणवत नसल्यास मुलगा होण्याची शक्यता आहे.
बोलका चेहरा – ग र्भारपणात तुमच्या चेहर्यावर अॅक्ने तसेच केसांचा रुक्षपणा वाढला असेल तर तुमची राणी हे तुमच्याकडून हिरावून घेतयं असा जुना समज आहे. तर तुमच्या केसांचे आणि चेहर्याचे सौंदर्य वाढत असेल तर तुम्हांला मुलगा होण्याची शक्यता आहे.
वेडींग रिंग टेस्ट – ही एक फार गंमतशीर चाचणी आहे. स्त्रीच्या साखरपुड्यातील अंगठीने ही चाचणी करायची असते. यामध्ये अंगठी दोर्याला बांधुन ती स्त्रीच्या पोटावर धरावी. ती पुढे-मागे सरकल्यास ‘मुलगा’ तर गोलाकार स्थितीत सरकल्यास ‘मुलगी’ होण्याची शक्यता आहे. हाच प्रयोग तुम्ही सुईसोबतही करू शकता. यामध्ये ती दोर्याला बांधून पोटावर धरावी. जर सुई घडाळ्याच्या काट्यांप्रमाणे सरकली तर ‘मुलगी’ उलट झाल्यास मुलगा होण्याची शक्यता आहे.
ग र्भाच्या हृ द्याच्या ठोक्यांनुसार- हा थोडा वास्तविक व वैज्ञानिक दृष्ट्या शक्य असा प्रयोग आहे. मात्र याबाबत पुरेसे संशोधन समोर आलेले नाही. ग र्भाच्या हृदयाचे ठोके जर 140 bmp पेक्षा अधिक असतील तर ती मुलगी असण्याची शक्यता आहे. तर कमी असल्यास मुलगा असण्याची शक्यता आहे.