प्रे ग्नंट व्हायचंय? ग रोदर राहण्यासाठी योग्य वेळ कोणती? ग र्भधारणा नक्की कशी होते? रात्री आपल्याला कशा पद्धतीनं करायला…

लाईफ स्टाईल

प्रत्येक महिलेला असं वाटतं की, आई होणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे अगदी ग रोदर होण्यापासून ते बाळाला जन्म देण्यापर्यंतचा प्रवास खूप कठीण असतो. अनेक महिलांना ग र्भवती राहण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींची माहिती नसते त्यामुळे त्या मातृत्वाचा आनंद घेऊ शकत नाही. ग र्भवती राहण्यासाठी तुमचा फ र्टि लिटीचा काळ समजून घेणं गरजेचं आहे.

यासोबतच महिलेने ओ व्यूलेशन सायकलही देखील समजून घेणं गरजेच आहे. अशावेळी महिलांनी आपली मा सिक पाळी आणि फर्टि लिटी काळ समजून घ्यावा. जेणे करून ग र्भवती राहण्यास मदत होऊ शकते. मासिक पा ळीच्या किती दिवसानंतर शा रीरिक सं बंध ठेवणे गरजेचे असते, याबाबत अनेक दाम्पत्यांमध्ये गैरसमज असते.

त्यामुळे जोडप्याने याबाबतची संपूर्ण माहिती घेऊन आपला पालकत्वाचा काळ सुरू करावा. जेव्हा एखादी मुलगी वयात तेव्हा अं डाशयातून दर महिन्याला काही अं डी बाहेर पडतात, जी फॅलो पियन ट्यू बमध्ये जातात आणि या संपूर्ण प्रक्रियेला ओ व्हुलेशन म्हणतात. ग र्भाशयातील स्तर जाड असून अंडी बनवण्याचे काम स्वतः करते.

खूप जाड असते, अंडी स्वतः बनवण्याचे काम करते. यानंतर अंड्यांना पोषण मिळते आणि स्त्रिया ग र्भवती होतात. अं ड्याला पोषण न मिळाल्यास, अं डी स्वतःच नष्ट होतात आणि ग र्भाशयाचे अस्तर र क्त वाहिन्यांसह उघडते. हे दर महिन्याला घडते, जेव्हा स्त्रिया ग र्भधारणा करू शकत नाहीत. म्हणून, ज्या दिवशी अं डाशय अं डी रिलीज करते.

तेव्हा काही दिवसांतच ग र्भधारणा होण्याची शक्यता खूप जास्त असते. हे दिवस तुमच्या मासिक पा ळीच्या लांबीवर अवलंबून असतात. या काळात नातेसं बंध निर्माण करून ग र्भवती होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि ग र्भवती राहण्याचा सर्वोत्तम काळ आहे. जर तुम्हाला तुमच्या मासिक पा ळीबद्दल सगळी माहिती असेल तर तुम्हाला ग र्भवती राहण्यास मदत होते.

कारण यामुळे योग्यवेळी शा रीरिक सं बंध ठेवल्यामुळे ग र्भवती राहण्याची शक्यता जास्त असते. तसेच मासिक पा ळीच्या २४ तास आधी आणि त्यानंतर ग रोदर राहण्याची शक्यता अजिबातच नसते. यामुळेच तुम्हाला मा सिक चक्र समजून घेणं गरजेचं आहे. यामुळे ग रोदर राहण्याची योग्य वेळ समजून घेण गरजेच आहे.

मासिक पा ळीच्या अगोदरच याच गणित ओळखण गरजेचं असतं. मासिक पा ळीच चक्र किती दिवसांचं आहे हे प्रत्येक महिलेने समजून घेणं गरजेचं आहे. जर एखाद्या महिलेची मासिक पा ळी पारंपारिकपणे २८ दिवस असेल, तर १४ व्या दिवसाच्या मध्यभागी ओ व्हुलेशन होऊ शकते. त्यापासून ५ दिवस कमी करा म्हणजे ९ व्या दिवसापासून शा रीरिक सं बंध ठेवण्यास सुरूवात करू शकतात.

फ र्टाइल डे ओ व्युलेशनच्या दिवसापासून तीन दिवस कमी असते. ओ व्हुलेशनचा दिवस ग र्भधारणेसाठी देखील अनुकूल आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की ओ व्हुलेशन नंतर फक्त बारा ते चोवीस तासांनंतर, अंडी खराब झाल्यामुळे ग र्भधारणेची शक्यता शून्यावर येते. प्रथम मा सिक पा ळी किती दिवसांची आहे हे समजून घ्या.

२८ दिवसांचं सायकल असेल ओ व्युलेशन १४ दिवसांमध्ये असू शकते. याच्या ५ दिवस अगोदरपासून शा रीरि क सं बंध ठेवण्यास सुरूवात करू शकता. जोडप्याने याकरता फ र्टाइलविं डो कॅलक्युलेटरचा मदत देखील घेऊ शकतात. म्हणजे सगळ्या गोष्टींची ऍपमध्ये नोंद करून तुम्ही निश्चिंत राहू शकता. ऍ पद्वारे तुम्हाला रि मांडर मिळू शकते. तुम्ही आई होण्यासाठी तयार असाल तर डॉ क्टरांच्या सल्ल्यानुसार फॉ लिक ऍ सि ड सुरू करायला हरकत नाही.

बाळाच्या मणक्याकरता आणि इतर वाढीकरता याचा फा यदा होतो. तसेच अति प्रमाणात कॉफी आणि स्मोकिंग करत असाल तर ते तात्काळ कमी केले पाहिजे. तसेच या काळात वजन वाढणार नाही याची काळजी घ्या आणि हेल्दी आहार घ्या. महत्वाचे म्हणजे स्ट्रेस फ्री राहा. बाळाचा निर्णय घेतल्यावर तो एक मजेदार आणि रोमांचक प्रकल्प म्हणून सुरूवात होऊ शकते.

परंतु एक दोन महिन्यांचा काळ उलटून देखील यश मिळाले नाही तर त णाव निर्माण होऊन त्याचा परिणाम तुमच्या साथीदारा सोबतच्या नात्यावर सुद्धा होऊ शकतो. प्र ज नन क्षमता जास्त असलेल्या काळात शा रीरिक सं बंध ठेवल्यास ग र्भधारणेची शक्यता खूप जास्त वाढते. तसेच, हे देखील खरे आहे की काही मूलभूत स मस्या नसल्यास प्रत्येक महिन्यात अनेकदा शा रीरिक सं बंध ठेवल्यास ग र्भधारणा देखील होते.

तर मग, तुमच्या दोघांसाठी तुम्हाला जे चांगले वाटेल ते करा आणि नियमितपणे प्रयत्न करून एक वर्षानंतरही तुम्हाला ग र्भवती होणे अवघड वाटत असेल तर संकोच न करता वै द्यकीय मत घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *