आपण काही दिवसांपूर्वी पाहिले असेल कि उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये गंगा नदीत अनेक मृ तदेह तरंगत होते, आणि ही बातमी संपूर्ण भारतासाठी खूप ध क्कादायक होती. कारण याआधी भारताने असं काही कधीच पाहिले नव्हते. पण आपल्यासमोर असा प्रश्न केव्हा तरी नक्कीच आला असेल कि हे मृ तदेह वजनाने इतके जड असून सुद्धा पाण्यावर तरंगतात का?
आता असा प्रश्न अनेक लोकांच्या म नात नक्कीच आला असेल, कारण जेव्हा एकदा पोहता न येणारा व्यक्ती जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो बु डतो, पण हे मृ तदेह ज्याच्यामध्ये काहीच प्रा ण नाही हे कसे काय बरं पाण्यावर तरंगतात? याबद्दलचं आपण आज सविस्तर पणे जाणून घेणार आहोत कि माणूस पाण्यामध्ये पडल्यावर नेमकं त्यांच्यासोबत काय होत.
वजनाची म्हणजेच घनतेशी त्याचा काय सं बं ध आहे:- आपल्याला कदाचित माहित असेल आणि आपण शाळेत असताना देखील शिकले आहे कि ज्या वस्तूची घनता ही पाण्यापेक्षा अधिक आहे ती वस्तू पाण्यात बुडते आणि ज्या वस्तूची घनता ही पाण्यापेक्षा कमी आहे ती पाण्यावर तरंगते. त्यामुळे जेव्हा एखादा माणूस पाण्यात पडतो आणि ज्याला पोहता येत नसते तो पाण्यात बु डतो.
कारण माणसाची घनता ही पाण्यापेक्षा अधिक असते, त्यानंतर बु डल्यानं तिच्या फु फ्फुसात पाणी शि रतं त्यामुळं तिचा मृ त्यू होतो. एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू होताच त्याचं शरीर पाण्यात वरच्या दिशेनं येऊ शकत नाही, मात्र पाण्यात जितकं खोल जाता येईल तितकं खो ल जातं. पण त्यानंतर नेमकं काय होत?
म्हणून काही वस्तू या पाण्यावर तरंगतात:- वैज्ञानिक आर्किमि डीजच्या सिद्धांतानुसार एखादी वस्तू जेव्हा आपल्या वजना इतके पाणी दूर करू शकत नाही, तेव्हा ती पाण्यात बु डते. त्या वस्तूने ढकललेल्या पाण्याचं वजन कमी असेल तर ती वस्तू पाण्यात तरंगते.
मृ त्यूनंतर शरीरात काय प्रक्रिया होते?:- जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात पडून मृ त्यू पावते, तेव्हा त्या शरीरात गॅस तयार व्हायला सुरुवात होते, आणि त्यामुळे शरीर मोठ्या प्रमाणत फुगते, आणि अर्थात शरीर फु गल्यामुळे शरीराचे आकारमा न वाढते, आणि शरीराची घनता कमी होते. त्यामुळे मृ त शरीर पाण्याचे वर येऊ लागते आणि पाण्यावर तरंगतं.
शरीर कु जू लागते:- जेव्हा माणसाच्या शरीरातील प्रा ण जातो तेव्हा, सर्व अवयव हे बंद पडलेले असतात, त्यामुळे अर्थात शरीरातील रो गप्रतिकारक शक्ती कार्य करणे थांबवते. शरीर विघ टित होऊ लागते. त्यामुळे आपल्या शरीरातील अनेक जि वाणू आपले शरीर न ष्ट करू लागतात. जी वाणूंमुळे शरीरात मिथेन, अमोनिया, का र्बन डाय ऑ क्साईड, हायड्रोजन इत्यादी वेगवेगळे वायू तयार होऊ लागतात आणि शरीराच्या बाहेर पडू लागतात. त्यामुळं शरीर तरंगू लागतं.
अनेक गोष्टी या पाण्यावर तरंगतात:- आपण रोजच्या जी वनात पाण्यात तरंगणाऱ्या अनेक गोष्टी पाहत असतो, जसे कि लाकूड, कागद, पानं, बर्फ अशा गोष्टी पाण्यात बु डत नाहीत. कारण या वस्तूची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते. म्हणून या गोष्टी पाण्यामध्ये तरंगतात. पण मानवी शरीराची घनता ही अधिक असल्यामुळे मा नवी शरीर पाण्यामध्ये बु डते आणि त्याच्यावर प्रक्रिया होण्यास सुरुवात होते.
तर आपल्याला हा लेख कसा वाटला? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.