पुरूषांचे सुद्धा असते बाबा बनण्याचे ‘हे’ योग्य वय…वयाच्या या टप्यानंतर ‘बाळ’ होण्यासाठी येते अडचण…कारण त्यावेळी लिं ग आणि शु क्राणू

आरोग्य

आपल्याला माहित आहे कि आई-बाबा होण्याचे प्रत्येक स्त्री-पुरुषाचे स्वप्न असते. पण बाळ ज न्माला घालण्याच्या प्रक्रियेमध्ये स्त्रीला जेवढे महत्त्व दिले जाते. तितकेच महत्त्व पुरुषालाही आहे. पण आईबाबा होण्यासाठी दोघांचीही संमती असणे खूप महत्त्वाचे असते. तसेच शा री रिक व मा नसिक तयारी ही लागते. पण आई-बाबा होण्याची योग्य वेळ कोणती याचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आतापर्यंत आपल्याला माहीतच आहे की, स्त्रियांना आई होण्यासाठी ठराविक वयो मर्यादा निश्चित केली आहे. त्या मर्यादे पर्यंतच ती आई होऊ शकते असे मा नले जाते. एखादी स्त्री आई होत नसेल किंवा आई होण्यास सतत अ पयश येत असेल. तर तिला दो षी ठरवले जाते. तिच्यावर अनेक उ पचार केले जातात.अशा अनेक घटना आपण स माजामध्ये पाहतच आहोत.

पण स्त्री बरोबरच पुरुषांमध्ये देखील स मस्या असू शकतात. तेही बाबा होण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी कमी पडू शकतात. अशावेळी त्यांची सुद्धा प्रज नन क्ष मता कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी त्या कपल्स ने दोघांचीही योग्य तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे स्त्रीचे आई बनण्याचे योग्य वय असते.

त्याप्रमाणेच पुरुषाचे देखील बाबा होण्याचे एक योग्य वय असते. पण यापासून आपण खूप अज्ञान आहोत. पण हे देखील तितकेच खरे आहे. वयोमर्यादे नंतर पुरुषांनी बाबा होण्याचा विचार केल्यास ते अस क्षम ठरू शकतात. त्यांना सतत अ पयश मिळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अ पत्य प्राप्तीसाठी पु रूषांनी नेमके कधी प्रयत्न करावेत याबाबत डॉ क्ट रांचा योग्य सल्ला घेणे महत्त्वाचे असते.

तर आपणांस सांगू इच्छितो कि पुरुषांनी वयाची तिशी उलटली की, त्यांच्यामधील टेस्‍ टोस्‍टे रोनचा स्तर एक टक्क्याने कमी होत जातो. जो पुरुषांमध्ये फर्टि लिटी निर्माण करण्याचा महत्त्वाचा घटक असतो. या हा र्मोन मधील क मत रता पु रुषांच्या स्प र्म का ऊं टवर प्रभाव टाकू शकते. त्यामुळे योग्य वयात त्यामुळे योग्य वयो मर्यादा उलटली की पु रुषांना बाबा होण्यासाठी पाचपट अधिक प्रयत्न करावे लागतात.

पस्तीस वयानंतर पुरुषांमध्ये शु क्रा णूंची निर्मिती कमी व्हायला लागते. पंचविशी पर्यंत पुरुषांचा शु क्रा णूंचा दर्जा सर्वोत्तम असतो. तर ५५ वयाच्या नंतर ते अत्यंत क मजोर होतात. म्हणूनच पुरुषांनी योग्य त्या वयात बाबा होण्याचा निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्यांना प्रज नन समतेच्या समस्येला सामोरे जावे लागते.

३५ वर्षानंतर स्त्री आई होऊ शकते. पण त्यासाठी तिला खूप स मस्यांना सामोरे जावे लागते. जी वन शैलीशी निगडित असलेल्या आपल्या अनेक सवयी अर्थातच धु म्र पान, म द्य पान करणे. तसेच घट्ट अं डर वियर परिधान करणे. या गोष्टींचा पुरुषांच्या प्रज नन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जे पुरुष बाबा बनू इच्छितात ते आपल्या शु क्राणूंचा दर्जा वाढविण्यासाठी, आपल्या आहारामध्ये व जी वन शैलीमध्ये बदल करू शकतात.

जसजसे स्त्रीचे वय वाढते तसे अं डाशयातील निर्माण होणाऱ्या अं ड्याचा दर्जा देखील खालावतो. त्याचप्रमाणे दोघांच्याही हा र्मो नची पातळी खालावते त्यामुळे फर्टि लिटी कमी होते. फळे आणि भाज्या यांसारखे आहारामुळे स्प र्मची क्वालिटी सुधारणांसह लिं गामधील र क्ताचा प्रवाह देखील चांगला होतो. फळे आणि भाज्या याशिवाय देखील अनेक असे पदार्थ आहेत जे फर्टि लिटी डाएट म्हणून सेवन केले जातात.

उदा. दही, हळद, लसुन, भोपळ्याच्या बिया, ऑ लिव्ह ऑ ईल, सूर्यफुलाच्या बिया, बदाम, अक्रोड, डाळी तसेच कडधान्ये. या सारख्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. या आहारामुळे प्रज नन क्षमता अधिक सक्षम होण्यास मदत होते. त्यामुळे सदृढ बाळाचा विचार करत असेल. तर योग्य वयातच करणे खूप महत्त्वाचे असते.

तर यावरून इतकेच अनुमा न काढले जाऊ शकते ते म्हणजे स्त्री असो अथवा पुरुष वयाच्या विशीनंतर ते वय वर्ष तीस पर्यंत दोघासाठी सुद्धा आई वडील बनण्याचा हाच योग्य काळ मा नला जातो कारण वयाच्या याचं काळात आई वडील बनण्यासाठी योग्य वेळ असते कारण या काळात दोघांची सुद्धा काम जी वनातील श क्ती ही एका योग्य पातळीवर असते.

त्यामुळे वयाच्या याचं टप्यात दोघांनी सुद्धा बाळाचा विचार केला पाहिजे, तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *