पुरुषांनो शरीराच्या या भागांवर करु नका दुर्लक्ष, अन्यथा गुप्त रो गासहित हे गंभीर आजार कायमस्वरुपी बळावतील

आरोग्य

आपल्याला माहित आहे कि स्वच्छता हा मानवी जी वनाचा पाया आये असे म्हणतात. स्त्री असो व पुरुष प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतलीच पाहिजे. वैयक्तिक स्वछतेमध्ये अंतरंगाची स्वच्छता करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. बरेच लोक स्वच्छता तर करतात पण चु कीच्या पद्धतीने. त्याचा परिणाम पुरुषांच्या आ रोग्यावर होत असतो.

२०१० मधील एका अमेरिकन रिपोर्टनुसार पुरुष शिंक आल्यानंतर, खोकल्यावर, प्राण्यांना हात लावल्यानंतर किंवा ल घवी नंतर हात धुणे गरजेचे मानत नाहीत. म्हणूनच आज आपण पुरुषांच्या अंतरंगाची स्वच्छता करताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे याची माहिती करून घेणार आहोत.

माणसाला अंतरंग स्वच्छता का महत्त्वाची असते:- तर आपल्या खा जगी भागांकडे पुरेसे लक्ष न देण्याची खूप मोठी चूक बरेच पुरुष करतात. निकृष्ट दर्जाची किंवा अनियमित स्वच्छता त्यांच्या वैयक्तिक आ रोग्यावर मोठे दु ष्परिणाम करतो. तसेच आपल्या खा जगी भागाची स्वछता न करणे हा एक प्रकारे आपल्या पार्टनरचा अ नादर ठरू शकतो.

तसेच पुरुषांनी काम जी वनात देखील स्वछता ठेवणे खूप महत्वाचे आहे, आपल्या जोडीदारांसोबत काम क्री डा करून झाल्यानंतर आपल्या खा जगी भागाची योग्य प्रकारे स्वछता करणे खूप महत्वाचे आहे अन्यथा आपण अनेक गु प्त रो गांना ब ळी पडू शकता, आणि हीच बाब स्त्रियांना देखील तितकीच लागू होते.

तसेच शरीर वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा अस्वच्छतेमुळे विविध प्रकारची गुं तागुंत होऊ शकते. सं सर्गजन्य आ जार, इ न्फेक्शन, वे दना, ज ळज ळ यासारख्या अनेक स मस्या उद्भउ शकतात. म्हणूनच वैयक्तिक स्वच्छता गरजेची असते. पुरुषांनी आपल्या शरीराच्या चार भागांची स्वच्छता करणे गरजेचे असते.

दाढी:- आजकाल पुरुषांमध्ये लांब दाढी आणि लांब केस ठेवण्याची फॅशन आहे, पण हे करत असताना तुम्ही त्या लांब केसांची योग्य देखभाल करणे तितकेच गरजेचे आहे, कारण दाढीतील केसांमध्ये धुळ माती आणि प्रदूषणामुळे धुळीचे कण चिकटतात. ज्यामुळे त्वचा रो ग, पुरळ, रॅशेश, खा ज इ. स मस्या होऊ शकतात. दाढी ट्रीम करण्यासाठी वापरात असलेली उपकरणे देखील स्वच्छ असली पाहिजेत.

अंतर्वस्त्रे:- योग्य अं तर्वस्त्रे निवडणे सर्वात महत्त्वाचे आहे. फॅशन करण्याच्या प्रयत्नात अनेकदा चुकीची वस्त्रे निवडली जातात, जे आ रोग्याच्या दृष्टीने हा निकारक असते. घट्ट आणि सिं थेटिक कपडे पावरू नयेत. त्याचप्रमाणे दररोज आपले अं तर्वस्त्रे बदलली पाहिजेत. नाही तर बु रशी, जी वाणू आणि सं सर्गाच्या आ जारांना सामोरे जावे लागू शकते.

नखे:- पुरुषांनी आपली नखे सुद्धा व्यवस्थित ठेवली पाहिजेत. त्यांना वेळोवेळी का पले पाहिजे. वाढलेली नखे शरीरात जं तुना प्रवेश देऊ शकतात. नखांवर घा ण असेल तर ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ करा. ज्यामुळे पोटाचे आ जार, उलटी अश्या स मस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

केस:- आजकाल अनेक पुरुषांमध्ये केस ग ळतीची स मस्या वाढते आहे. याचे मुख्य कारण म्हणजे धूळ, माती आणि प्रदूषण. स्वच्छता न करण्यामुळे केसांची मुळे क मकु वत होतात किंवा इ न्फेक्शन होते. ज्यामुळे केस गळतीची स मस्या निर्माण होते. म्हणूनच योग्य प्रकारचा शाम्पू वापरून केस नियमित धुतले पाहिजेत.

त्याच बरोबर पुरुषांनी आपल्या ज ननेन्द्रियाची योग्य स्वच्छता केली पाहिजे. यासाठी योग्य स्वच्छता उत्पादने निवडा. आपल्या वैयक्तिक स्वच्छते बाबत ग्यायची काळजी:

  • आपले कपडे आणि बूट नियमितपणे स्वच्छ करा. अंतर्वस्त्रे रोज बदला.
  • दुसऱ्याचे कपडे वापरू नका तसेच आपले कपडे कोणालाही देऊ नका.
  • वामानानुसार योग्य कपडे निवडा.
  • स्वच्छतेसाठी वापरलेली उत्पादने नीट तपासून घ्या आणि मगच वापर.

खराब स्वच्छतेचे दुष्परिणाम:- खराब स्वच्छतेच्या सवयींमुळे शरीराला दु र्गंध येऊ लागतो आणि अनेक आ जारांना सामोरे जावे लागू शकते. आपण जर आपले हात स्वच्ह धुतले नाहीत तर जं तू शरीरात प्रवेश करून अनेक आ जार निर्माण करू शकतात. खराब स्वच्छतेच्या सवयी आपल्या आ त्म विश्वासावर देखील परिणाम करतात. म्हणून आपण आली स्वच्छता योग्य पद्धतीने केली पाहिजे.

स्वच्छता सुधारण्यासाठी नित्यक्रम तयार करणे:- आपण जर आपली वैयक्तीक सवयी सुधारून स्वच्छतेचे पालन करण्यास तयार असाल तर त्यासठी एक उत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे या सवयींचा नित्यक्रम ठरवणे.
यामध्ये तुम्ही स्मरणपत्रे अर्थात रीमाइडर लाऊ शकता. ज्यामुळे आपल्याला कोणत्यावेळी कोणती गोष्ट करायची आहे हे लक्षात ठेवणे सोपे जाईल.

लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट सरावाने साध्य होते. म्हणूनच स्वच्छतेच्या सवयींचा देखील सराव करा. आपणा स्वच्छ तर आपले घर स्वच्छ आपले घर स्वच्छ तर आपला देश. हे लक्षात ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *