पुरुषांनो, तुमच्या लैं गि क समस्येसाठी औ षध, उपचाराची गरज नाही…अशा पद्धतीने वाढवा तुमची काम शक्ती

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, सध्याच्या धावपळीच्या जी वनामध्ये प्रत्येक जण आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. जोडीदारांना एकमेकांना वेळ देण्यासही बऱ्याचदा शक्य होत नाही. ऑफिसचं काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, तणाव यामुळे जोडीदारांना कामजी वन फारसं आनंदाने घालवता येत नाही. यामुळे दोन व्यक्तींच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो, वाढत्या वयासोबत अनेक पुरुषांना कामजी वनाच्या क्षमतेच्या कमतरतेचा सामना करावा लागतो.

यामध्ये काम जी वनामध्ये इच्छा कमी होणं, शरीर कमकुवत होणे इत्यादी स मस्यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, ही एवढी गंभीर समस्या नाही. शारी रिक सं बं धात दिवसेंदिवस कमतरता येत असेल किंवा तुमची इच्छा असूनही हवं तसं परफॉर्म करता येत नसेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. लोक लैं गि कक्षमता किंवा ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या औ षधांचा वापर करतात. पण या औ षधांचा वापर न करताही तुम्ही तुमची लैं गि कक्षमता वाढवू शकता.

व नैसर्गिक मार्गांचा अवलंब करून कामजी वनाचा आनंद घेऊ शकता. आजच्या व्यस्त जी वनामुळे आणि कामाचे दडपण, त णाव, वैयक्तिक नात्यातील स मस्या, आ रोग्याशी सं बं धित स मस्या आणि वाढतं वय यामुळे लै गिं कइच्छा बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास कारणीभूत असल्याचं मानलं जातं. अनेक पुरुष स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी विविध औ षधे वापरतात किंवा उपचार घेतात. पण तुम्ही जर तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये, आहारामध्ये काही बदल केल्यास ही स मस्या दूर होऊ शकते.

खारीक- खारीकमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. त्याचबरोबर डॉ. अर्जुन यांनी सांगितले की, लैं गि कशक्ती वाढवण्यासाठी त्याचे नियमित सेवन करणे फा यदेशीर आहे. दुधात खारीक टाकून उकळून रात्री खाल्ल्याने लैं गि कइच्छा आणि लैं गि कशक्ती वाढते. लैं गि कशक्ती वाढवण्यासाठी दररोज 100 ग्रॅम खारीक खा. कोणत्याही किराणा दुकानात किंवा ऑनलाइन साइटवर खारीक सहज मिळू शकते. त्याची किंमत देखील कमी आहे. या व्यतिरिक्त, तुम्ही खजूर देखील वापरू शकता.

आवळा- आवळा निरो गी असल्याचे सांगितले जाते. आवळ्याच्या सेवनाने डोळे आणि केसांना फा यदा होतो. याशिवाय से क्सपॉवर वाढवण्यासाठी आवळ्याचे सेवनही केले जाते. लैं गि कजी वन सुधारण्यासाठी जर तुम्हाला याचे सेवन करायचे असेल तर आवळा पावडरमध्ये एक चमचा मध मिसळा आणि दिवसातून दोनदा खा. तसेच आवळ्यामध्ये आयर्न आणि झिंक घटकांचा मुबलक साठा असतो. त्यामुळे नियमित आवळ्याचा रस पिणे से क्सलाईफ़ सुधारण्यासाठीही आ रोग्यदायी ठरते.

आश्र्वगंधा- हे एक जुने रासायनिक औ षध आहे. त्याच्या सेवनाने विशेषतः शु क्र धातूचे प्रमाण वाढते. अश्वगंधा टे स्टोस्टे रॉन वाढवण्याचे काम करते. अ श्वगंधा हे मुख्यत्वे पुरुषांकडून लैं गि कशक्ती वाढवण्यासाठी वापरले जाते. त्याचा खरोखर फा यदा होतो. याबाबत डॉ अर्जुन म्हणाले की, चांगल्या परिणामांसाठी सकाळी आणि संध्याकाळी अर्धा चमचा अ श्वगंधा पावडर दुधासोबत घ्या.

उडीद डाळ -हरभरा, मूग, मसूर, तूळ डाळीप्रमाणे उडीदाची डाळ खाणे खूप लोकांना आवडत नाही. पण आता तुम्ही स्वतःला त्याचे सेवन करण्यापासून रोखू शकत नाही. उडीद डाळ खाल्याने लैं गि कशक्ती वाढण्यास मदत होते. अर्धा चमचा उडीद डाळ कौंचबरोबर दळून खावी. या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या जेवणातही या डाळीचे सेवन करा.

लसूण आणि कांद्याचे सेवन – तुम्ही दररोज भाज्यांसाठी लसूण आणि कांदा वापरतो. पण त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर करणे फा यदेशीर ठरू शकते. लैं गि कशक्ती वाढवण्यासाठी लसूण प्रभावी मानले जाते. दररोज लसणाच्या दोन-तीन पाकळ्या खाणे फा यदेशीर ठरू शकते. याशिवाय कांदा लैं गि कशक्ती देखील वाढवू शकतो. विशेषतः पांढऱ्या कांद्याचे सेवन करणे योग्य मानले जाते. हे सॅलडमध्ये देखील वापरले जाऊ शकते.

शिलाजीत- आयुर्वेदात शि लाजीत हे से क्सवर्धक आणि वी र्यवाढवणारे औ षध मानले जाते. आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, शि लाजीत दुधाबरोबर घेणे सुरू करता येते. शि लाजीत खरेदी करताना, खरे आणि बनावट ओळखा, मग तुम्हाला फा यदा मिळू शकेल. तसेच स्वप्न दो षाचा वि कार असलेल्या व्यक्तीने बाभूळच्या पानाचा रस आ जार बरा होईस्तर 1 ते 2 ग्रॅम सेवन केला पाहिजे. या व्यतिरिक्त र क्ताची लघवी, श्वे तप्रदर, डोळे येणे, जीभेला छाले येणे, उष्णता तसेच गु प्तांगालागाठी होणे, यावर अकाकिया हे रामबाण औ षध आहे.

केळी – काम क्री डाकरण्याआधी केळं खाणं हितावह आहे. त्यातून मिळणार्‍या पोटॅशियम घटकांमुळे शरिरात ग्लुकोजचे प्रमाण वाढते. परिणामी तुम्ही अधिकवेळ काम क्री डेचा आनंद घेऊ शकता. अकाकिया- अकाकिया म्हणजे बाभूळाच्या बिया व पानाचा रसाला सुखवून त्याच्या वड्या तयार केल्या जातात. अकाकिया धा तुघ ट्ट व स्व प्नदो ष घालवण्यासाठी उत्तम औ षध आहे.

मका – आनंददायी से क्ससाठी मका उत्तम आहे. यात ‘व्हिटॅमिन बी’ असल्यामुळे तुमच्या शरिरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते मां साहार- तर मित्रानो मां साहारामुळे देखील से क्सपॉवर मध्ये वाढ होण्यास मदत होते यासाठी आपण मासे तसेच अंडी खाऊ शकता, तसेच जर एक आपण पाच तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर अशा पुरूषांमध्ये टेरे स्टेरॉ नचे प्रमाण कमी असते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामूळे किमान 6-8 तास शांत झोप ही आ रोग्यासाठी हितकारी आहे. तसेच तुमच्या से क्सलाईफसाठी देखील आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *