पुरुषांना वयाने मोठया असणाऱ्या महिला का आवडतात…असं काय असतं त्यांच्यामध्ये ज्यामुळे पुरुष त्याच्यावर फिदा होतात

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, पूर्वी पत्नी ही पतीपेक्षा काही वर्षांनी लहान असावी असे पुरुषांना वाटत होते आणि तसाच सा माजिक विचारही होता. पण काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या. त्यातील एक म्हणजे पुरुषांना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिला अधिक आवडू लागल्या आहेत. सुरुवातीला आपण ही रीत फक्त कलाकारांमध्ये पाहत होतो.

पण आता ही रीत सामान्य नागरिकांमध्येही आली आहे. दरम्यान अनेक जणांनी हे मान्य केलंय की वयानं त्यांच्यापेक्षा मोठ्या बायका त्यांना आवडतात. पण कोणत्या कारणांसाठी पुरुषांना वयाने मोठ्या असलेल्या स्त्रिया आवडतात याची माहिती आपण यात घेणार आहोत.

1 वयाने मोठ्या असलेल्या महिला ह्या मॅच्युअर असतात, अनुभवी असतात, त्या चांगला संवाद करु शकतात, समतोल साधण्यात वाकबगार असतात. 2 लैं गि क प्रगल्भता हे आणखी एक मुख्य कारण आहे वयानं मोठ्या स्त्रिया आवडीचं. अनेक तरुण पुरुषांनी हे मान्य केलंय की अशा बायका पार्टनर म्हणून बे डमध्ये बेटर असतात.

3 वयाने मोठ्या महिला ह्या पूर्ण वेळ काही गॉसिप करत नाहीत. त्या अनुभवी असल्यामुळे एखाद्या व्यक्तीशी कसं वागायचं, प्रश्न कसा सोडवायचा हे त्यांना नक्की माहित असतं. स्वत:चं फस्ट्रेशन काढण्यासाठी त्यांना नेहमी पार्टनरसोबत गॉसिप नाही करावं लागत. त्या प्रगल्भपणे ती गोष्ट हाताळतात.

4 वयाने मोठी असलेली स्त्री पुरुषांना हवा असलेला व्यक्तीगत स्पेस देत असते. प्रगल्भतेमुळे त्या रिलेशनशिपमध्ये कोणत्याही कारणांमुळे भांडणे होत नाहीत. नातेसं बंधाचा आदर ठेवतात. 5 दोघेही जण ज्यावेळेस प्रगल्भ असतात तेव्हा नात्यांमध्ये आदर असतो. एकमेकांना समजून घ्यायची तयारी असते. त्यामुळे ते नातेही फुलते.

6 वयाने मोठ्या असलेल्या महिला ह्या आ त्मविश्वासू असतात. त्यांचे स्वत:बद्दलचे मत हे प्रचंड सकारात्मक असते. उगीच आपण कसे बरोबर आहोत हे दाखवण्याचा त्या प्रयत्न करत नाहीत. त्यांना कठीण वेळेशी कसा सामना करायचा हे माहिती असतं. 7 पुरुषांना आपल्यापेक्षा जास्त वयाच्या महिला आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे पैसा.

वयानं मोठ्या असलेल्या महिला ह्या आर्थिक जबाबदारीही घेतात ज्यामुळे पुरुषाच्या खांद्यावरचे ओझे कमी होते. 8 वयाने मोठ्या असलेल्या बायका ह्या भावनिकदृष्ट्या प्रगल्भ असतात. त्यामुळे चुकून कधी सं बं ध धोक्यात आले तर बिन कामाचा ड्रामा करत नाहीत. पुरुषांना असा तमाशा सहसा आवडत नाही. वयस्कर महिला त्या प्रगल्भपणे हाताळतात.

9 अशा महिलांना डेट करणे म्हणजे दरदिवशी नवीन काही तरी शिकणे असते, ज्ञानात भर टाकणारे असते. वयस्कर महिलांसोबतचा प्रत्येक क्षण नवं काही तरी शिकवणारा असतो. 10 शारी रिक सं बं ध असतील किंवा वैयक्तिक सं बंध असतील किंवा कार्यालयीन सं बंध हे वयोमानानुसार त्यात ही प्रगल्भता येत जाते. त्यामुळे त्यात आपलेपणा, आकर्षण, सातत्य, नियमितता, हुशारी, चुणचुणीत पणा दिसून येतो. हावभाव, हालचाली या गोष्टी पुरुषांना जास्त भावतात.

11 आकर्षक राहणीमान – वयाने जास्त असलेल्या स्त्रिया या स्वतः ला कसे आकर्षित ठेवता येतील याचे प्रयत्न ही करतात. जसे पेहराव असेल, साडी जरी असेल तरी matching किंवा त्यावर शोभेसे कॉन्ट्रास्ट blouse असेल , केशभूषा, मेकअप यात प्रगल्भता आलेली असते. आपल्याला काय शोभेल याची खात्री आलेली असते. त्यातून टापटीप राहणीमान हे जास्त आकर्षित करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *