पुरुषांच्या या एका चुकीमुळे आणि अशा स्वभावामुळे त्यांच्या बायका या दुसरीकडे सं बं ध निर्माण करतात…प्रत्येक पुरुषाने जाणून घेतले पाहिजे

लाईफ स्टाईल

आपल्याला माहीतच आहे की, आपला देश हा पुरुषप्रधान समजला जातो. आता माणूस म्हटला तर आपल्याला त्याचे निरनिराळे स्वभाव पाहायला मिळतात. कोण ह लकट प्रवृत्तीचा असतो, तर कोण नम्र, एकनिष्ठ, हुशार, शांत, चं चल स्वभावाचा असतो. या स्वभावावरच त्यांच्या आयुष्याचे जी वनचक्र हे चालत असते. त्यांचा स्वभाव हा त्याच्या जोडीदाराची ही जोडला गेला असतो.

जर त्यांचा स्वभाव चांगला असेल तर त्यांचा संसार नक्की सुखाचा होतो. पण एखादा पुरुष त्याच्या कुटुंबाशी त्याच्या पत्नीशी ह लकट प्र वृत्तीने वा गत असेल तर ते नक्कीच वेगळी होऊ शकतात. अजूनही आपल्या स माजामध्ये हलकट प्र वृत्तीचे पुरुष पाहायला मिळतात. ते आपल्या पत्नीला एक प्रकारचा धो का देत असतात.

ते पत्नीशी कधीही एकनि ष्ठ नसतात. कायम नवीन जोडीदाराच्या शोधात ते असतात. त्यांचा स्वभाव चं चल स्वरूपाचा असतो. पण या बद्दल जेव्हा त्यांच्या पत्नीला समजते त्यावेळी ती जाब विचारते. अशावेळी दोघांमध्ये खूप गै रसमज निर्माण होतात. दोघांमध्ये खूप वा द विवा द होण्यास सुरुवात होते. अशावेळी पुरुषांनी त्यांची चूक मान्य करून पुन्हा असे होणार नाही असे वचन पत्नीला दिले पाहिजे व दोघात अतूट बं धनाचे प्रेम व विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जेणेकरून आपले नाते सं पुष्टात येण्यापासून रोखले पाहिजे. पण हल्ली आपण पाहतोच की लग्नाला पाच ते सहा वर्ष होऊन देखील पती-पत्नी घ टस्फो ट घेऊन वेगळे होतात. त्याला जास्तीत जास्त जबाबदार हे पुरुषच असतात. कारण स्त्रिया या घरातील जबाबदारी व कामे यामध्ये गुंतून राहतात. तर पुरुष ऑफिसच्या निमित्ताने ऑफिस मधील किंवा बाहेरील वै श्या वृत्तीच्या स्त्रि यांशी ज वळीक निर्माण करतात.

पण अशावेळी ही गोष्ट जेव्हा त्यांच्या पत्नीला समजते तेव्हा तिच्या भावना खूप दु खावल्या जातात. जर त्या स्त्रीचा स्व भाव देखील त्या पुरुषांप्रमाणेच असेल तर ती त्याकडे दुर्लक्ष करते, पण जर का स्त्री चा रित्र्यवान असेल तर ती त्याला जाब विचारते व त्यामुळे दोघांमध्ये खूप वा द निर्माण होतात. बहुतेकदा असेही होते की जर एखाद्या पुरुषाचे परस्त्रीबरोबर सं बं ध असतील व हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजते.

तेव्हा ती त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करून देखील तिच्या पतीचा स्वभाव बदलत नसेल तर तिला स्वतःचा स्व भाव बदलावा लागतो. त्यादेखील मग परपुरुषाबरोबर जवळीक साधण्यास सुरुवात करतात. यामुळे दोघांचा संसार सं पुष्टात येतो व घ टस्फो ट होऊन ते दोघे वेगळे होऊ शकतात.

पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पहिला स्त्रीयांच्याकडे बोट दाखवले जातात. जेव्हा पुरुष चुकतो त्यावेळी स माज दुर्लक्ष करतो. पण ज्यावेळी स्त्री चुकते ते पटकन स माजाच्या निदर्शनास येते. पण याला कारणीभूत दोघेही असतात. टाळी ही कधीच एका हाताने वाजत नाही. ज्या प्रमाणात पुरुष चुकतात तेवढ्याच प्रमाणात स्त्री ही कुठे ना कुठे चुकत असते.

प्रथमता ज्यावेळी पुरुष बाहेर नवीन जवळीक म्हणजेच सं बं ध निर्माण करतात त्यावेळी एकदा तरी आपल्या पत्नीचा, आपल्या कुटुंबाचा विचार नक्की करावा की, आपण जसे परस्त्रीबरोबर सं बं ध बाहेर ठेवतो त्याप्रमाणे आपल्या पत्नीने एखाद्या परपुरुषाबरोबर सं बं ध ठेवले ? तर त्याचा आपल्या कुटुंबावर किती मोठा परिणाम होईल हा विचार त्याने एकदा नक्की करावा.

एखाद्या वस्तूला गेलेला तडा आपण भरून काढू शकतो. पण एकदा का चा रित्र्याला त डा गेला की तो आपण आयुष्यभरासाठी लक्षात राहण्यासारखा असतो. घरातील कर्ता पुरुषाने लक्षात ठेवले पाहिजे की आपले अनुकरून आपल्या घरातील मुले बाळ, आपली पत्नी, आपले कुटुंब करत असते.

त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाशी एकनिष्ठ, प्रेमाने वागले पाहिजे. आपण आपल्या कुटुंबाला, पत्नीला फसवू शकतो. पण स्वतःला कधीही फसवू शकत नाही. त्याचा पश्चाताप हा आपल्याला आयुष्यभर होणार असतो. त्यामुळे पुरुषांनी आपल्या पत्नीशी एकनिष्ठ, अतूट बंधनाचे व विश्वासाचे नाते निर्माण केले पाहिजे.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *