मित्रांनो, मागील काही दशकांमध्ये पुरुषांच्या प्र ज नन क्षमतेत वेगाने घट झाली असल्याची बाब एका संशोधनातून समोर आली आहे. पुरुषांमधील कमी झालेल्या प्र ज नन क्षमतेबाबतच्या कारणासाठी ठोस कारण समोर आले नसले तरी वातावरणातील वि षारी घटकांचा परिणाम पुरुषांच्या प्र ज नन क्षमतेवरही होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अनेक कारणांपैकी हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही पुरुषाची प्र ज नन क्षमता कमी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. आजकाल तरुणाई पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात सि गारेट, तं बाखू आणि दा रूचे सेवन करत आहे. या गोष्टींचा तुमच्या आ रोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यांचा परिणाम लगेच जाणवत नाही. परंतु, बऱ्याच काळानंतर त्याचे नुकसान शरीरावर दिसून येते.
तं बाखूजन्य गोष्टींचे सेवन केल्याने आपल्या श रीरावर याचे वाईट परिणाम होतात. विवाहित पुरुष जे कुटुंब नियोजन करत आहेत आणि भविष्यासाठी त्यांच्या शु क्रा णूंचे उत्पादन आणि गुणवत्ता टिकवून ठेवू इच्छितात, त्यांनी या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. धू म्रपान आणि म द्यपान या सवयी लागल्या की लवकर सुटत नाहीत, त्यामुळे या गोष्टींशिवाय जगणे काळी जाणं कठीण जाते.
आणि याच गोष्टी नेमक्या तुमच्या प्र ज नन यंत्रणेवर परिणाम करू शकतात. अमेरिकेमध्ये दर आठपैकी एक जोडपे सं तती धारणेसाठी असमर्थ आहे. डॉ क्टरांना ३० ते ५० टक्के पुरुषांमधील प्र ज नन क्षमता नेमकी कशी कमी झाली याबाबतचे काहीही कारण समजले नाही. मात्र, बहुतांशी दा म्पत्यांना त्यांच्या कामाचे स्वरुप, फोन-लॅपटॉपचा वापर आदी प्रश्न विचारण्यात आले होते.
या संशोधनातील महत्त्वाचे संशोधक डॉ. नाइल्स स्का क्केबेक यांनी सांगितले की, हा आपल्यासाठी धो क्याचा इशाराा असल्याचे समजण्यास हरकत नाही. जागतिक पातळीवर प्र ज नन आ रोग्याबाबत जन जागृती करण्याची आवश्यकता आहे. मी टॉ क्सिकोलॉ जिस्ट नसल्याने नेमका कोणता घटक वि षारी आहे, हे सांगता येणार नाही. मात्र, भविष्याच्या दृष्टीने मानवातील बदलाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
तं बाखूच्या सेवनानेही पुरुषांमध्ये वं ध्यत्व येऊ शकते. ओ मनी क्युरिस या ऑ नलाइन डॉ क्टरांच्या प्लॅट फॉर्मच्या संस्थापक आणि सीईओ मिस सविता कुट्टन सांगतात की, 18 वर्षांहून अधिक वयाच्या चार मुलांपैकी एक मुलगा धू म्रपान करतो. दीर्घकाळ म द्यपान आणि धू म्रपान केल्याने शु क्रा णूंची गुणवत्ता कमी होते. या व्यतिरिक्त, तं बाखू, दा रू, गु टखा, सि गारेट या गोष्टींचे सेवन हृदय आणि किडनी साठीही हा निकारक आहे.
भारतात दरवर्षी सुमारे 6 दशलक्ष लोक धू म्र पानामुळे मरतात, असे आकडेवारी दर्शवते पुरुषांमधील प्र ज नन क्षमतेवर परिणाम करणारे इतर घटकही कारणीभूत आहेत. यामध्ये लठ्ठपणापासून ते हा र्मोनचे असं तुलन असणे, अनुवां शिक आ जार असणे आदी कारणांमुळे प्र ज नन क्षमता प्र भावित होऊ शकते. मात्र, अनेक जो खिमांवर नियंत्रण ठेवूनही पुरुषांमधील प्र ज नन क्षमतेवर मागील काही दशकांमध्ये परिणाम झाला असल्याचे संशोधकांना आढळले.
अनेक संशोधनातून समोर आले की, आज पुरुषांमध्ये पूर्वीच्या तुलनेत सध्या शु क्रा णूंची संख्या कमी झाली आहे. वर्ष २०१७ च्या संशोधनात शु क्रा णूंचे प्रति मिलीमधील संख्येत ५० ते ६० टक्के घट झाली आहे. तर, वर्ष २०१९ मध्ये गतिशील शु क्रा णूंच्या एकूण संख्या पाहण्यात आली. या संशोधनानुसार, १६ वर्षांमध्ये सामान्य गतिशील शु क्रा णू असलेल्या पुरुषांच्या प्रमाणात १० टक्के घट झाली आहे.
पर्यावरणातील वि षारी घटकांच्या संपर्कात आल्यानंतर हा र्मोनवर परिणाम होतो आणि प्र ज नन क्षमता कमी होते. वातावरणातील वि षारी घटकांचा किती व कसा परिणाम होतो, याबाबत सुद्धा संशोधन सुरू आहे. मात्र, कोणत्या घटकामुळे परिणाम होतो, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आली नाही. प्लास्टिकच्या पाण्याची बाटली, जेवणाच्या डब्यातून येणारा प्लास्टिसायझर पुरुष हा र्मोन टे स्टोस्टे रोन आणि वी र्यक्षमतेवर परिणाम करतो.
या धो कादायक रसायनांमध्ये कीटक ना शके, तण ना शक, जड धातू, वि षारी वायू आणि इतर कृत्रिम पदार्थांचा समावेश आहे. सल्फर डाय ऑ क्साइड, नायट्रोजन ऑ क्साईड देखील शु क्रा णूंच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. लॅपटॉप, मॉडम, मोबाईलमधून निघणारे किरणोत्सर्गही शु क्रा णूंची संख्या कमी होण्याशी सं बं धित असल्याचे आढळून आले आहे. पुरुषांमध्ये वं ध्यत्वाची स मस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
याचे कारण म्हणजे दा रू, तं बाखू आणि सि गारेटचे सेवन तर आहेच परंतु, झपाट्याने बदलणारी जी वनशैली आणि आजूबाजूचे प्रदूषित वातावरण हे देखील कारण आहे. जर तुमची दिनचर्या नियमित नसेल आणि तुम्ही या गोष्टींचे सेवन करत असाल तर हळूहळू या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठून ताज्या हवेत व्यायाम करायला लागला आपल्या श रीराची काळजी घ्यायला सुरू करा म्हणजे तुमच्या जी वनशैलीत नक्कीच बदल होईल आणि तुमच्या प्र ज ननक्षमतेत बदल झालेला तुम्हाला नक्कीच दिसून येईल.