आपल्या जोडीदाराशी सं बं ध करताना पुरुषाच्या प्राय वेट पा र्ट मध्ये उत्ते जना नसणे किंवा उत्तेजना कायम ठेवण्यात असमर्थता निर्माण होण्याच्या स मस्येला नंपु सकता म्हणतात तसेच वै द्यकीय भाषेमध्ये याला इरे क्टाइल डीस फंक्शन असे म्हणतात. तर ही स मस्या काही काळानंतर स मस्या हळूहळू मनात न्यू नगंड निर्माण करते. तर या नपुं सकतेमागे अनेक कारणे असू शकतात.
औ ष ध, म द्यपान किंवा धू म्रपान, शारी रिक अशक्तपणा, मधुमेह यासारखे आ जार यामुळे पुरुषांमध्ये नपु संकता येऊ शकते. पण आज स माजाच्या भीतीने याबाबत चर्चा केली जात नाही. सामान्य वयाच्या चाळिशीनंतर ही स मस्या अधिक दिसून येते. परंतु ही लक्षणे तरुण वयातील पुरुषांमध्ये बघायला मिळू शकतात. आपल्याला माहित आहे कि स्त्री-पुरुष सं बं धांमध्ये से क्सहा महत्त्वाचा भाग असतो.
पण नंपु सकतेमुळे स्त्री-पुरुष सं बं धांमध्ये त णाव येऊ शकतो. मा नसिक स्वास्थ्य बिघडू शकते. या व्यतिरिक्त नंपु सकता ही हृ दयाच्या आ जाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. त्यामुळे दुर्लक्ष करणे धो क्याचे असू शकते. शा रीरिक उ त्तेजना कमी होणे, ता ठरता कमी येणे, शि ग्रपतन होणे. तर यामागे कारणे कोणती असू शकतात ? तर मा नसिक तणाव, डिप्रे शन हे महत्वाची कारणे असू शकतात.
तसेच आपल्या परफॉ र्मन्सची भीती, जोडीदाराला संतुष्ट न करू शकण्याची भीती या व्यतिरिक्त ज्या लोकांना र क्तदाब, मधुमेह, हृ दयरो ग पण आहे अशा लोकांमध्ये सामान्यपणे ही स मस्या आढळून येते. तसेच मणक्याचे आ जार तसेच पेल्विक tra ma झालेल्या रु ग्णांमध्ये याचे प्रमाण दिसून येते. याला काही औ षधे सुद्धा कारणीभूत असू शकतात. नशी ले पदार्थ सिग रेट, बि डी, दा रू प्रमाणापेक्षा जास्त काम, खाण्यापिण्यावर लक्ष न देणे.
डिप्रे शन ही कारणे सुद्धा असू शकतात. तसेच हेल्पलाइनच्या एका रिपोर्टनुसार नपुं सकतेची काही कारणे आपण जाणून घेऊयात. एडो क्राईन सं बं धित आ जार शरी राची एंडो क्राइन सिस्टीम अंतस्त्रावी प्रणाली हा र्मोन्स तयार करतात. जे meta bolism, लैं गि ककार्य, पुनरु त्पादन, मूड आणि बर्याच गोष्टी नियंत्रित करतात. मधुमेह एंडो क्राइन आ जार आहे. या आ जारावर ते वापरले जाणारे हा र्मोन इन्सुलिन शरीरात नपु संकता निर्माण करू शकतात.
त्यामुळे प्राय व्हेट पा र्टमध्ये संवेदना कमी होतात. न्यूरो लॉजिकल परिस्थितीमुळे नपुसं कत्व येण्याचा धो का वाढतो. नर्व सिस्टिम आणि मेंदूची रिप्रोड क्शन सिस्टीम यांच्या समतोलाला नुकसान होतं. काही औ षधे घेतल्यामुळे डिस फंक्शन होऊ शकतो. त्यामुळे पुरुषांमध्ये जन नेंद्रिय वक्रता येते. पण जर एखाद्या आ जारासाठी औ षध घेत असताना त्यामुळे नपु संकत्व येत असलं तरी डॉ क्टरांच्या सल्ल्याशिवाय औ षधेपचार थांबून नयेत.
नपुं सकतेला कारणीभूत ठरणारी औ षध 1. तमसुलोसिन (फ्लो मॅक्स) बरोबर अल्फा एड्री ब्लॉ कर्स 2. बीटा ब्लॉ कर्स म्हणजे कार्वेडीलोल (कोरग ) आणि लोप्रेसर 3. सीमे टीडाईन केमोथेरपी कॅ न्सरची औ षध 4. अल्प्रा जोलम आणि को डीन सारखी सेंट्रल नर्वस सिस्टिम 5. को के न. हृ दय वि कार आणि ब्ल डपंप करण्याची क्षमता कमी करणारे आ जार नपुं सकतेला कारणीभूत होऊ शकतात.
पुरुषांच्या प्राय व्हेट पा र्टला पुरेसं र क्त पोचत नसेल तर इरे क्शन होत नाही. Athero sclerosis मध्ये र क्त वाहिन्या इरे क्शन होतात आणि नपुं सकत्व येऊ शकतो. हाय कोले स्ट्रॉल आणि हाय ब्ल डप्रेशर मध्ये देखील नपुं सकत्व होण्याचा धो का निर्माण होतो. तसेच इरे क्शन होण्यासाठी उ त्तेजना खूप महत्त्वाचे आहे. पण जर तुम्ही मा नसिक स मस्येने ग्रासलेले असाल तर याचा लैं गि क उत्तेजना वरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
उदासिनता, कोणत्याही प्रकारच्या चिं ता किंवा पर फॉर्मन्स प्रेशरही या स मस्या बऱ्याचदा कारणीभूत ठरू शकतं. याआधी इरे क्शन होऊ न शकल्याने तीच स्थिती मनात राहिली असेल. तरीही येऊ शकते. मास पेसी मजबूत करा तुम्हाला कंबर आणि मांड्यांमध्ये मजबुती आणणार एक्ससाइज करायचे आहेत. लागोपाठ तीन चार महिन्यापर्यंत कंबर मांड्यांची करायची एक्ससाइज करायची आहे. तसे केले तर लवकर रिझल्ट मिळतो .
स्मो किंग सोडली, वजन कमी केले तर सकारात्मक रिजल्ट बघायला मिळू शकतो. फळ, भाज्या, कडधान्य यांचा समावेश करावा. विटामिन डी आणि विटामिन बी 12 युक्त आहार घ्यावा. या दोन गोष्टींच्या कम तरतेमुळे सुद्धा ही स मस्या निर्माण होऊ शकते. पेलविक फ्लोर एक्ससाइज पेलविक फ्लोर म्हणजे ओटीपोटाच्या आजूबाजूचा भाग मजबूत होण्यासाठी किंवा या भागातले मां सपेशी मजबूत होण्यासाठी करावी लागणारी एक्ससाइज याने तुमची शारी रिक सं बं धाची क्षमताही वाढते.
एक्सर साइज केल्यामुळे जवळपास 40 टक्के पुरुषांमध्ये स मस्या सामान्य झाली आहे. रोज पायी चाला आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज तीस मिनिटे चालणे आवश्यक आहे. अर्धा तास चालल्याने 41 टक्क्यांपर्यंत धो का कमी होऊ शकतो. ब्ल डप्रेशर योग्य ठेवा ब्ल डप्रेशर वाढणे किंवा कमी होणे हेल्थसाठी चांगले नाही. त्यामुळे हाय ब्ल डप्रेशर लो ब्ल डप्रेशर त्यामुळे हृ दयाच्या धमन्यांचे नुकसान होते व धो का निर्माण होतो.