आपल्याला कदाचित माहित असेल कि पुण्यातील बुधवार पेठ ही आशिया मधील दुसऱ्या क्रमांकाची वै श्या वस्ती आहे, पण अनेक लोकांना तेथील वास्तव येथील महिलांचे असणारे आयुष्य याबद्दल काहीच माहिती नाही आणि आज आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित कि पुण्याला इतिहासामध्ये आणि आज सुद्धा किती महत्व आहे.
पण याच शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक शहरामध्ये चालणारा वै श्या व्यवसाय सुद्धा तितकाच चर्चेचा विषय असतो. बालनाथ विषवनाथ पेशवा यांनी पुण्यामध्ये अनेक पेठा बसविल्या, आणि त्यामधीलच एक म्हणजेच पुण्याची बुधवार पेठ. तसेच पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती सुद्धा याचा परिसरात आहे. तसेच या पेठेत मोठी पुस्तकाची बाजारपेठ सुद्धा आहे. तसेच सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतील घडेवाड्यात सुरू केली होती.
पण हे सर्व आज लोकांच्या मनातून गेले आहे आणि आज बुधवार पेठ म्हटले कि लगेच वै श्या वस्ती आठवते, खरं तर याची सुरुवात इंग्रजांनी आपल्याला सैन्याची शा री रि क भूक भागवण्यासाठी केली होती. पण आज आशियातील सर्वात मोठा रे ड ला ई ट एरिया आहे, आणि या वस्तीमध्ये जास्त करून नेपाळी मुली आहेत. भारतात वे श्या वेवसाय बे का य दे शीर आहे. परंतु दिलेल्या विशेष क्षेत्रात त्याला काही मर्यादा नाही.
खाजगी रित्या अनेक ठिकाणी वेश्या वेवसाय चालवला जातो. त्याला सहजा सहज अ डथळे आणले जात नाहीत. मात्र अधिकृत मंजुरी ही दिली जात नाही. या भागात सकाळी पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी वर्दळ असते पण जसं जशी संघ्याकाळ होऊ लागते. तसंतसे भ डक मेकअप,चांगले कपडे घातलेले मुली रस्त्यावर उतरू लागतात.
तसेच येते एका वेळच्या सुखासाठी ३५० रुपये आकारले जातात, बुधवार पेठेत आलेल्या कस्टमर ला इथल्या वे श्याचे आता हैं क्या,चल ना,अ च्ची स र्वि स दु गी मजा आयेगा अश्या शब्दांनी तर काही मुली इशारे करून डोळे मारून आपल्या अर्धवट स्त ना चे दर्शन देऊन गळ्यात ओढण्याचा प्रयन्त करतात. इथल्या कुं ट न खा ण्या त प्रवेश केल्या नंतर सुरुवातीला एक वेटिंग रूम असते.
आणि आतमध्ये एक पलंग बसेल एवढीच जागा असते, दिवसभर येथील मुली या tv सिरीयल पाहणे, चित्रपट पाहणे,खरेदी करणे, या मध्ये वेळ घालवतात आणि रात्र होईल तशी त्यांना आपले श री र वि का यला लागते. तसेच येथे आलेल्या व्यक्तीला मोबाईल आत मध्ये नेण्यास परवानगी नसते.
तसेच ठरलेले पैसे हे आधीच द्यावे लागतात, पण ही पेठ जा गतिक स्थरावर आली ती २००८ मध्ये. मायक्रो सॉ फ्टचे प्रमुख बिल गेट्स यांनी बुधवारी पेठेला भेट दिली. त्या वेळी अनेक वै श्याना भेटले. सुमारे तास भर त्यांनी ए ड्स सारख्या रो गां वर त्यांनी चर्चा केली. बिल गेट्स यांच्या संस्थेने त्यांच्या साठी ३०० मि लि यन अमेरिकन डॉ ल र ची मदत केली होती.
तसेच येथील वे श्यां च्या स मस्या सोडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेने सुरक्षेच्या नावावर केलेल्या सर्व नुसार बुधवार पेठेत 440 कुं ट न खा ने असून त्या मध्ये 7000 हजार हुन अधिक वै श्या आहेत. तसेच अनके सा माजिक संस्था मा सिक पा ळी, प्र सू ती,ग र्भा वस्था, स्त न पा न कु टुंब नियोजन या विषयी जनजागृती करत असतात.
तसेच करण्यात आलेल्या सर्वे नुसार बुधवार पेठेत वे श्या जुन्या लाकडी घरातील 8 बाय 6 च्या खोल्यांमध्ये राहतात. इथला रस्ता 5 फुटांचा असल्याने संध्याकाळी इथकी गर्दी होते की नीट चालताही येत नाही. फक्त सुख उपभो गण्यासाठी येणाऱ्या पेक्ष्या नवख्या आं ब ट शौकीन लोकांचे सुद्धा इथे वावर असतात.