आपल्याला माहित आहे कि आजकालची लहान मुले किती हुशार आणि च ला ख आहेत. आपण बघत असाल कि आजकालच्या या धा वत्या जगात लहान मुले सुद्धा कोठे मागे नाही आहेत. ते या आ धुनिक युगात अगदी सुद्धा अगदी मोठ्या व्यक्तीप्रमाणे तं त्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत आहेत.
अगदी लहान वा ई ट सुद्धा ते मो बाईल, कॉ म्पु टर, यासारख्या वस्तू अगदी सहजरीतीने वापरत आहेत. अशा या लहान वयात अनेक लहान मुलांनी किती प रा क्रम केले आहेत हे आपल्याला माहित आहे. आता अशाच एक चार वर्षांच्या मुलाने असे काही काम केले आहे ज्यामुळे तो रा तो रात प्र काश झोतात आला आहे.
होय, या एका चिमुकल्याने आपल्या क लेला अगदी लहान वयातच ओळखले होते आणि आज तो आज याचा कलेमुळे जगभर खुप प्रसिद्ध झाला आहे. आपण म्हणतो ना कि मुर्ती लहान पण कि र्ती म हान ही म्हण तं तो तंत त्याच्यावर लागू झाली आहे आणि त्याला कारण सुद्धा तसेच आहे. कारण त्याचे वय आता फक्त ४ वर्षे आहे आणि हा चार वर्षांचा चिमुकला महिन्याला तब्ब्ल दि ड ला ख रूपये क मा व तो आहे.
का वाचून ध क्का बसला ना? पण हे खरे आहे. आज अनेक तरुण मंडळी सुद्धा या धा वत्या जगात महिन्याकाठी दहा पंधरा हजार क म व ता त पण हा चार वर्षांचा चिमुकला महिन्याला दी ड ला ख रु पये क मा व त आहे. आपल्याला माहित आहे कि काही लोकांकडे ज न्मताच कौ श ल्य असते. पण ते ओळखण्यास आपल्याला उशीर होतो. तर काही लोक ते लवकर ओळखतात आणि हाच फरक आहे आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये, हा मुलगा पुण्याचा असून त्याचे नाव अद्वैत कोलारकर आहे.
ज्या वयात लहान मुलांना साधा रंग सुद्धा कळत नाही त्या वयात हा मुलगा इतके सुंदर चित्र काढतो की त्या चित्रांना प्रचंड प्रमाणात मागणी येत आहे. हा मुलगा आपल्या कलेमध्ये इतका पारंगत झाला आहे की त्याची चित्रे पाहून प्रत्येकजण थ क्क होत आहे. खरं तर त्याची कला पाहून अनेक लोक त्याच्या घराबाहेर आता गर्दी करू लागली आहेत.
२ वर्षांपासून अद्वैत हा आपल्या आई वडिलांसह कॅ न डामध्ये राहत आहे आणि आता तो तेथील एक सुप्रसिद्ध चित्रकार बनला आहे आणि त्याच्या प्रत्येक चित्राची किंमत दी ड ला खां च्या आसपास आहे तर दर महिन्याला त्याच्या चित्रांचे प्र द र्श न भरवले जाते आणि मोठे मोठे कलाकार त्याची चित्र खरेदी करतात.
त्याची सर्व चित्रे गॅ ले क्सी डा य नासोर आणि ड्रॅ ग नद्वारे प्रेरीत आहेत आणि या चित्राचे सध्या खुप चाहते आहेत आणि ते चाहते त्याची चित्रे मोठ्या प्रमाणत खरेदी करत आहेत. यामुळे त्याने इतक्या लहान वयातच जगभर खुप प्रसिद्धी मिळवली आहे.
त्याची आई म्हणाली की तो एक वर्षांचा असतानाच त्याने रंग ओळखायला सुरूवात केली होती. तसेच २ वर्षांपासून त्याने सर्व प्रकारच्या पेंटिग्ज काढण्यास सुरूवात केली आणि वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी त्याचे नाव महान कलाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याच्या कलेने त्याने अनेक लोकांच्या म नावर रा ज्य केले आहे.
इतक्या लहान वयात इतके मोठे नाव क म व णे सोपे काम नाही. न्यु यॉ र्कच्या आ र्ट ए क्स्पो मध्ये अद्वैतचे एक चित्र दो न ह जा र डॉ ल र्स म्हणजे सुमारे १ ला ख ३० हजार रू प यां ना वि क ले गेले आहे. त्याच्या वयातील मुलांना नीट बोलताही येत नाही आणि अ द्वै त आज महिन्याला ला खो रू प ये कमवत नाही.
आपल्याला सुद्धा या लहान मराठी क ला काराचा अभिमान असेल तर त्याच्या या केलेला शे अ र करून ज ग भर पोहचवा जेणेकरून आपल्या मराठी माणसाचे, आपल्या या शिवरायांच्या महाराष्ट्राचे, आपल्या देशाचे नाव जगभरात घेतले जाईल आणि अद्वैतच्या केलेला संपूर्ण जगभरात मा न मिळेल.