पिरीएड्समध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यानं होतात हे जीवघेणे आजार; सॅनिटरी पॅड वापरताना ‘या’ ५ गोष्टी ध्यानात ठेवा अन्यथा…फक्त महिलासाठी

आरोग्य

आपल्यातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे कि महिलांना दर महिन्यात मासिक पा ळीचा सा मना करावा लागतो, आणि हे नैसर्गिकच आहे पण या चार पाच दिवसाच्या काळात एखाद्या महिलेला अनेक त्रा स स ह न करावे लागतात, पो ट दुःखी, निराशा, चि डचि ड पणा अशा अनेक स मस्यांचा सा मना हा करावा लागतो. पण जर का या चार दिवसांत आपण योग्य काळजी नाही घेतली तर आपल्याला इ न्फे क्शन होण्याचा धो का असतो.

आपल्याला माहित आहे कि या दिवसांत मोठ्या प्रमाणत र क्त बाहेर येत असते शिवाय मोठ्या प्रमाणत दुर्गंधी सुद्धा येत असते, त्यामुळे या दिवसात दर दर ३ ते ४ तासांनी पॅ ड्स बदलणं दु र्गं धीपासून सुटका मिळवण्यासाठी फा यद्याचं ठरतं. पॅ ड बदलल्यानं अचानक होत असलेल्या लिकेजपासूनही बचाव केला जाऊ शकतो.

४ ते ५ तासांनी पॅ ड बदलायला हवा:- डॉ क्ट रांच्या नुसार, प्रत्येक महिलेने दर ४-५ तासांनी एकदा आपला पॅ ड बदलला पाहिजे. पण जर काही कारणास्तव आपला पॅ ड लवकर खराब झाला असेल तर त्वरित बदलणे खूप महत्वाचे आहे, पॅ ड्सची गुणवत्ता आणि व्यक्तीगत गरजांवर तुम्ही पॅ ड कधी बदलायचा हे अवलंबून असतं.

यावेळी बदलावा नवीन पॅड:- जर आपला पॅड ओला आणि अस्वच्छ वाटत असेल तर नवीन पॅ ड वापरण्याची ही योग्य वेळ आहे. गळती किंवा कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी पॅड बदलणे हा एक चांगला पर्याय आहे. तज्ञांच्या मते, बहुतेक स्त्रियांना मा सिक पा ळी दरम्यान मोठ्या प्रमाणात र क्त स्त्रा व होतो. बराच वेळ असे राहिल्यास, त्यास भ यंक र घाणेरडा वास येऊ शकतो. म्हणून वेळीच स्वच्छता राखणं गरजेचं आहे.

एका दिवसांत किती पॅड वापरावेत:- एका अंदाजानुसार, ४ ते ५ पॅड वापरणे चांगले. येथे आम्ही काही घटक सांगत आहोत, ज्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पॅ ड बदलण्याची आवश्यकता असू शकते. तसेच या दिवसांत आपण चुकून सुद्धा व्यायाम करू नका. शक्यतो पहिल्या ३ दिवसात व्यायाम न करता भरपूर आराम केल्यास उत्तम ठरेल. शिवाय पहिल्या दोन दिवसांत तर आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल.

पण जर का आपण वरील सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये निष्कळजी पणा केला तर आपल्याला यी स्ट इ न्फे क्शन सारख्या आ जा रांचा सा मना करावा लागू शकतो. आणि यामुळे आपले काम जी वन धो क्यात येऊ शकते कारण यावेळी प्रचंड वे दना स ह न कराव्या लागतात शिवाय काम जी वनामधील रस, असणारी गोडी सुद्धा निघून जाते.

त्यामुळे प्रत्येक म हिलेने याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा आपल्याला ग जक र्ण, खा ज, तसेच यु री न इ न्फे क्शन सारख्या आ जा रांचा सा मना करावा लागू शकतो. हे आपल्यासाठी खूप त्रा सदायक बनू शकते, त्यामुळे या गोष्टीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे आणि यासाठी एकच पर्याय तो म्हणजे योग्य वेळी पॅ ड बदलणे.

कोणत्या पॅ ड्सचा वापर करायचा?:- रेग्युलर पॅ ड्स नियमित: पॅ ड सामान्यत: प्रवाहासाठी कमी शोषक असतात. जास्त प्रवाह असल्यास ते वारंवार बदलण्याची आवश्यकता असू शकते. मॅ क्सी पॅ ड्स:- मॅ क्सी पॅ ड्स इतर पॅ ड्सच्या तुलनेत मोठे असतात. अनेक महिलांना पातळ पॅ ड्स वापरायला आवडतात. तुलनेनं मोठे पॅ ड्स जास्त सुरक्षित असतात. साधारणपणे हेवी ब्लि डिं ग असल्यास या पॅ ड्सचा वापर होऊ शकतो.

सुपर पॅ ड्स:- नावाप्रमाणेच, सुपर पॅ ड्समध्ये चांगली शोषण क्षमता असते. मा सिक पा ळीच्या सुरुवातीच्या काळात जोरदार र क्त स्त्रा व होत असेल या प्रकारच्या पॅ ड्सचा वापर चांगला ठरतो. अ ल्ट्रा थिन पॅ ड्स:- हे पॅड इतर पॅ डच्या तुलनेत बरेच पातळ, लहान आणि मॉ ईश्चराईज असतात . हे पॅड सामान्यत: हलक्या र क्त स्त्रा वासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *