पानिपतच्या यु द्धात मराठ्यांचा पराभव का झाला होता ? कोण केली होती गदारी? काय झाल्या होत्या तेव्हा चुका? जाणून घ्या रहस्यमय इतिहास

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, 14 जानेवारी 1761 एक असा दिवस ज्या दिवशी झालेल्या एका यु द्धाने संपूर्ण हिंदुस्तानाचे रा जकीय आणि ऐतिहासिक स्वरूप बदलून टाकले. जर त्या दिवशी पानीपतावरती मराठ्यांचा एक हाती विजय झाला असता तर कदाचित या संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहास काही वेगळाच असता, ना इंग्रजांनी भारतावर राज्य असते दिल्लीची वाईट अवस्था झाली असती. मात्र इतिहासामध्ये जर तरला स्थान नसते.

सर्वप्रथम 14 जानेवारी 1766 रोजी पानिपतावरती ल ढणाऱ्या तमाम ज्ञात अज्ञात मराठा वीरांना त्रिवार मानाचा मुजरा. पानिपतावरती विजय होऊन देखील अब्दाली अपयशीच ठरला त्याला या यु द्धातून कोणतेही लू ट मिळाली नाही, ना कोणता भूप्रदेश त्याच्या तांबे मध्ये गेला. त्याचे जवळपास 30 ते 40 हजार सै निक या यु द्धमध्ये मा रले गेले.

आज या लेखामध्ये आपण पानिपतावरील मराठ्यांच्या पराभ वाची पाच प्रमुख कारणे बघणार आहोत. तर लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 1 सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली जेव्हा महाराष्ट्रातून उत्तरेकडे जायला मराठा फौजा नीघाल्या तेव्हा त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने यात्रेकरू सहभागी झाले. पूर्वीच्या काळी अशी प्रथाच होती की सै न्याच्या संरक्षणाखाली देवदर्शन करावे लागत असे.

दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना यात्रेकरूंच्या संत वेगामुळे मराठी फौ जेचा वेग मंदावला. जागो दगे देवदर्शनासाठी अनेक दिवस वाया घातले गेले. सोबत असलेल्या यात्रेकरू मुळे सै न्याची रसद मोठ्या प्रमाणामध्ये लागत होती त्यामुळे पुढे जाऊन रस्त्याची टंचाई भासू लागली आणि यु द्धाच्या वेळी बाजार बुणगे आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सै न्याचा काही भाग मागे ठेवावा लागला हे देखील मराठ्यांसाठी अडचणीचे ठरले.

2 मराठ्यांच्या या उत्तर मोहिमेच्या वेळी निसर्ग आणि रा जकीय परिस्थिती या दोन्ही गोष्टी मराठ्यांच्या वि रोधामध्ये गेल्या मराठ्यांना दक्षिणेकडे सुती कापड घालून राहण्याची सवय होती. मात्र त्या काळामध्ये दक्षिणेकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये थंडी पडलेली असायची त्यामुळे मराठ्यांचे प्रचंड हाल झाले. मराठ्यांच्या पूर्वीच्या काही धोरणांमुळे तेथील स्थानिक राजपूत आणि शेख या सत्तांनी मराठ्यांना साथ दिली नाही.

त्यामुळे देखील मराठ्यांची ताकत कमीच राहिली. या सत्तांनी जर मराठीना साथ दिले असते तर यु द्ध मध्ये मराठ्यांनी एक हाती विजय मिळवला असता. या उलट अब्दालीला तेथील स्थानिक इ स्लामी सत्तांनी साथ दिली. ध र्माच्या नावाखाली अनेक मु स्लिम रा ज्यकर्ते एकत्र आले होते. 3 पानिपत आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश सपाट मैदानी प्रदेश आहे त्यामुळे तेथे मराठ्यांचे पारंपारिक यु द्धतंत्र गनिमी कावा चालले नाही.

आणि त्यामध्ये मराठ्यांनी गोल ल ढाची पद्धत म्हणजेच गोलाकार ल ढ्याची पद्धत अवलंबली या ल ढाईमध्ये सर्वात पुढे तोच कणा असतो आणि त्याच्या मागे मराठ्यांचे सै न्य होती यु द्धाच्या सुरुवातीला इब्राहिम खान गारदी तो फ खान्याने अब्दालीच्या सै न्याची पार कंबरडे मोडले होते मात्र गोलाईची विव रचना सोडून मराठ्यांचे सै न्य अब्दाली वरती जाऊन भि डले. आता त्यांच्या तोफ खाण्यासमोर आपले सै न्य आले होते.

त्यामुळे त्याला आपला तोफखाना बंद करावा लागला आणि यु द्ध मध्ये हा एक निर्णायक क्षण ठरला. 4 पानिपतच्या यु ध्दामध्ये विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ हे दोघेही हत्तीवर स्वार होऊन लढत होते. त्यामुळे त्यांच्याकडे बघून मराठा सै निकांना धीर येत होता, मात्र यु द्धाच्या प्रसंगी अजनक गो ळी लागून विश्वासराव धारातीर्थी पडले. विश्वास रावाना धारातीर्थी पडलेले पाहून सदाशिवराव भाऊ आवेशामध्ये आले.

आणि ते हत्तीवरून खाली उतरून घोड्यावरून रण मैदानामध्ये घुसले आणि यु द्ध करू लागले. मात्र याचा वाईट परिणाम मराठा सै न्य वरती झाला हत्ती वरती हतीच्या अंबरी मध्ये सदाशिवराव भाऊ दिसत नाही हे बघून मराठ्यांचा धीर खचला त्यांना वाटले की सदाशिवराव भाऊ पडले आपला सेनापती पडला असे वाटून मराठ्यांचा धीर खचला आणि मराठी सेना माघार घेऊ लागली.

5 पानिपतच्या यु ध्दामध्ये मराठे उत्तरेकडून आणि अब्दालीच्या सै न्यात दक्षिणेकडून होते अब्दालीचा पराभव करून आपल्याला दक्षिणे कडे जायचे आहे या विचाराने मराठी सै न्य संपूर्ण ताकदी निशी यु द्धमध्ये उतरले होते. याउलट अब्दालीने आपले एक राखीव सै न्य तुकडी मागे ठेवली होती. दुपारपर्यंत या यु द्धामध्ये मराठ्यांची सरशी स्पष्ट दिसत होती मात्र दुपारनंतर सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला.

त्यामुळे सूर्याची किरणे थेट मराठ्यांच्या आणि मराठ्यांच्या घोड्यांचा डोळ्यांमध्ये येऊ लागली आणि अन्न पाण्यावाचून थकलेले मराठा घोडी एकेक करून को सळू लागली त्यामुळे मराठ्यांची ताकत कमी पडू लागली. अशातच अब्दालीने आपले पंधरा हजार राखीव सै न्य मैदानामध्ये उतरवले दमलेले मराठी विरुद्ध ताजेतवाने राखीव सै न्य यांमध्ये अब्दालीची सरशी झाली आणि मराठ्यांचा प राभव झाला.

तर ही होती पानिपतच्या यु द्ध मध्ये पराभवाची पाच प्रमुख कारणे. मराठी पानिपतावरती देश रक्षणासाठी ल ढले होते तेव्हा संपूर्ण हिंदुस्थाना मध्ये देशरक्षणासाठी अब्दली विरुद्ध उभे टाकण्याची हिंमत कोणीही दाखवली नाही. तेव्हा आपल्या प्रदेशापासून आपल्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर लांब पानिपतावरती जाऊन मराठ्यांनी अब्दालीशी ल ढा दिला.

या यु द्धामध्ये अब्दाली जिंकला खरा मात्र त्याच्या पदरी काहीच लागले नाही उलट पानिपतच्या यु द्धानंतर खैबर खिंडीतून कोणत्याही परकीय श त्रूने हिंदुस्थानवर आक्रमण केले नाही हा मराठ्यांचा एक सर्वात मोठा विजय मानावा लागेल. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *