आपल्याला माहित आहे कि पाठदु खीचा त्रा स झाला नाही अशी व्यक्ती सापडणे आजकाल दु र्मीळच आहे. आज सरासरी प्रत्येक पाठदु खी, सांधेदुः खी, यापासून त्र स्त आहे. खरं तर डोकेदु खीनंतर सर्वाधिक लोकांना होणारा त्रा स म्हणजे पाठदु खीचा पण तरीही आपण पाठदु खीविषयी एवढे बेफिकीर राहतो.
आपल्यातील प्रत्येक व्यक्ती पाठदु खीची ती व्रता सौ म्य असेल, तर तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र नंतर तिचा त्रा स जास्त होतो. कधी एखादी वस्तू उचलताना पाठ स णकन भरते, तर कधी सकाळी झोपेतून उठतानाच पाठीने बं ड पुकारल्याचे लक्षात येते. तसेच आपल्याला डोकेदु खीचे निश्चित कारण अजून शोधता आलेले नाही. पण पाठदु खीचे मात्र तसे नाही.
पाठीला आधार देणारे स्ना यू, हा डे, सांधे यांना त्रास झाला की पाठीचा खालचा भाग दुखायला लागतो. हे दु खणे म्हणजे शरीराने दिलेली धो क्याची सूचना असते. आजकाल बैठे कामामुळे आपल्याला पाठ दु खीचा त्रा स वाढलाय, तसेच एखादी ल चक भरली किंवा झोपण्याची जागा जर बदलली तरीही पाठ दु खी होऊ शकते. या पाठदु खीवर तुम्ही घरगुती उ पाय करून आराम मिळवू शकता त्यामुळे तुमचा पाठदु खीचा त्रा स कमी होईल.
पाठदु खीमुळे खूप ती व्र वे दना होऊ शकतात, काही लोकांना त्या वे दना इतक्या होतात की त्या व्यक्तीला थोडा वेळही उभं राहायला ही जमत नाही. पाठदुखीवर इ लाज म्हणून तुम्ही खूप सारे इ लाज करून गोळ्या घेऊनही तुम्हाला बर वाटत नसेल तर तुम्ही हे उ पाय घरच्या घरी नक्की करून पहा.
पाठदु खीमुळे झोपायला त्रा स होतो, उठण्या बसण्यासाठी वे दना होतात ,परंतु जर का तुम्ही हा उ पाय घरबसल्या करून पाहिला तर तुमचा पाठदु खीचा त्रा स कमी होईल. आपल्या घरी असलेल्या तेलाने तुम्ही मालिश करू शकता त्यामुळे पाठदु खीपासून आराम मिळतो.
हे तेल जर मोहरीचे तेल असेल तर जास्त परिणामकारक ठरते, मोहरीचे तेल थोडे घेऊन ते कोमट करून घ्यायचे आणि त्यामध्ये लसूण टाकायचा आणि ते मिश्रण १५ मिनिटे पाठीवरती मालीश करायची असे वरचेवर केल्याने नक्कीच तुमच्या पाठीला आराम मिळेल.
तसेच जे काळे मीठ असते त्या मिठाला थोडे गरम करून ते एका सुती कपड्यात गुं डाळून त्याचा शे क जर तुम्ही घेतला तरीही पाठदु खी थोडी कमी होते. तुळशीच्या पानांचे चूर्ण करून त्यामध्ये मध मिसळून तुम्ही नियमितपणे त्याचे सेवन केल्याने सुदधा तुमच्या पाठदु खीच्या वे दनेला आराम मिळू शकतो.
तुळस ही आ युर्वेदात खूप औ ष धी व गुणकारी मानली गेलीय. जीच्यामध्ये शरीर तं दुरुस्त ठेवण्यासाठी अनेक गुणध र्म असतात त्यापैकी एक म्हणजे पाठ दु खीवर आराम. तसेच जर तुम्ही तुळशीच्या तेलाने तुमच्या पाठीची मसाज केली तरिही पाठीला आराम भेटू शकतो.
या व्यतिरिक्त तुमच्या झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीने देखील पाठ दुखी जाणवते, त्यामुळे पाठ दु खीवर अजून एक उपाय म्हणजे झोप नीट होणे, तसेच झोपेची पद्धत न बदलणे जसे की पाठीवर झोपू शकता, गाडी तक्क्यांचा वापर जमल्यास कमी करा, जमिनीवर झोपण्याची प्रमाण जर शक्य असेल तर ते वाढवा. अवघडून झोपू नका त्यामुळे देखील पाठीचे स्नायू तक्रार करतात व पाठदु खीचा त्रास होतो.
जे हमाल लोक असतात जे अवजड सामान वाहण्याचे काम करतात त्यांनी शक्य असल्यास त्यांच्या पाठदु खीवर उ पाय म्हणून सामान वाहून नेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा, त्यामुळे त्यांना आराम भेटू शकतो. तसेच काही व्यायामाचे प्रकार, बसून जर तुमचं काम असेन तर अधून मधून फिरले पाहिजे, पाय मोकळे करण्यासाठी पायांची हालचाल, वॉर्म अप करायला हवे. अशा पद्धतीने तुम्ही पाठ दुखीवर उपाय करून त्या त्रासातून मुक्ती मिळवू शकता.
पाठदुखी असेल तर हे प्रतिबंधात्मक उपाय नक्की लक्षात ठेवा:-
वस्तू उचलताना गुडघ्यात वाका, पाठ सरळ ठेवा व वस्तू शरीराजवळून उचला.
एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. नियमित वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरळ करा.
टेबलावर कोपर ९० अंशांमध्ये टेकतील, अशा प्रकारे खुर्चीची उंची ठेवा.
गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल याप्रकारे सीट ठेवा,
झोपताना पाठीला आधार मिळेल अशा पृष्ठभागावर झोपा.
तसेच जर तुम्हाला ही बा तमी आवडली असेल आणि उपयोगी वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना आपण शे अ र करा. जेणेकरून ते सुद्धा एक नि रोगी आणि आनंदी आयुष्य जगतील.