पाकिस्तानचे पीएम इम्रान खान यांच्याशी होणार होतं रेखाचे लग्न…पण जेव्हा रेखाच्या आईने जोतिष्यांचा सल्ला घेतला तेव्हा…जाणून आपले सुद्धा होश उडतील

बॉलीवूड

आपल्याला माहित असेल कि क्रिकेट आणि बॉलीवूडचे नेहमीच एक खास नातं राहील आहे, अगदी ८० च्या दशकांपासूनच अनेक क्रिकेटर हे बॉलीवूड नायिकांच्या प्रे मात बु डाले होते, इतकेच काय अगदी सचिन तेंडुलकर, गांगुली, झहीर खान, विराट कोहली, रवी शास्त्री, युवराज सिंग, ऋषभ पत, के एल राहुल या सारख्या खेळाडूंचे बॉलीवूड मधील ना यिकां सोबत रीलेशन राहिले आहे. विराटने तर अगदी अनुष्का शर्मा सोबत लग्न सुद्धा केले आहे.

पण काहींचं हे असलेले प्रे म ल ग्नात बदललं तर काही मात्र कायमचे वेगळे झाले, आणि सर्वांमध्ये अशीच एक ल व्ह स्टोरी प्रसिद्ध आहे ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि पा किस्ता नचे पं त प्रधान आणि माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांची, होय आपल्याला सुद्धा वाचून ध क्का बसला असेल पण त्याकाळात अगदी वृत्त पत्रात देखील छापून आले होते कि या दोघांचे ल ग्न होणार.

त्याकाळात या दोघाना अनेक वेळा एकत्र मुंबईमध्ये तसेच दुबई मध्ये एकत्र पहिले होते इतकेच नव्हे तर रेखा चक्क चोरी चुपे इम्रानला भेटायला पा किस्तानला जात होती, असे म्हटले जाते कि ते दोघे सुद्धा एक एकमेकांच्या प्रे मात इतके बु डाले होते कि इम्रान आपली क्रिकेट मॅच सोडून रेखला भेटायला जात होता.

शिवाय रेखा सुद्धा इम्रानच्या मॅचेस बघायला आवर्जून हजरी लावत होती, त्यावेळी ते दोघे सुद्धा खूप खुश होते यावेळी त्यांनी अनेक दिवस एकाच घरात एकत्र काढले होते, शिवाय त्यांना मुंबईच्या बिचवर तसेच ना इट क्लबमध्ये एकत्र फिरताना पाहिले होते. सर्व काही सुरळीत होते.

अगदी दोघांच्या घरातील देखील लोक खुश होते, पण जेव्हा रेखाच्या आईने या दोघांची कुंडली जोतिष्यांला दाखवली तेव्हा जोतिष्यांने रेखाच्या आईला ध क्कादायक सल्ला दिला, त्या जोतिष्यांने रेखाच्या आईला सांगितले कि जर या दोघांचे ल ग्न झाले तर या दोघांपैकी एकाचा मृ त्यू होऊ शकतो, आणि असे या दोघांच्या कुं डलीमध्ये स्पष्ट दिसत आहे.

मग काय त्यावेळी रेखाच्या आईने रेखाला दमच दिला कि पुन्हा तुम्ही कधी भेटायचे नाही आणि त्या दोघांचे होणारे ल ग्न रद्द करून टाकले, त्यानंतर दोघे पुन्हा कधी भेटलेले दिसले नाही आणि याच दरम्यान इम्रान खान यांनी ब्रिटीश निर्माती जेमिमा गोल्ड स्मिथशी ल ग्न केलं. त्यानंतर मात्र रेखाने हा विषय सोडून दिला आणि आपल्या करियर वर लक्ष दिले.

त्यानंतर इम्रान आणि जेमिमाचा घ टस्फो ट झाला. त्यानंतर इम्रान खान यांनी ब्रिटिश प त्रकार रेहम खानशी २०१४ मध्ये लग्न केलं पण त्यांचं हे ल ग्नही फार काळ टिकलं नाही. रेहमपासून घटस्फोट घेतल्यानंतर इम्रान यांनी २०१८ मध्ये तिसरं लग्न केलं. त्यांच्या आताच्या पत्नीचं नाव बुशरा बीबी असं आहे.

तर रेखाने इकडे १९९० मध्ये उद्योगपती मुकेश अग्रवाल याच्याशी वि वाह केला, पण लग्नाच्या काही महिन्यानंतरच मुकेश यांनी आ त्मह त्या केली. ज्यानंतर रेखांने पुन्हा कधीच ल ग्न केले नाही पण रेखाला आपल्या आयुष्यात कधीच कोणाकडून कसलेच सुख मिळाले नाही, म्हणूनच आह सुद्धा ती अवि वाहित आहे.

तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.